स्वामी समर्थांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशात पूजा केली जाते. आजचा लेख Shree Swami Samarth Quotes In Marathi पूर्णपणे श्री स्वामी समर्थांना समर्पित आहे. याद्वारे आम्ही तुम्हाला स्वामी समर्थांच्या सुविचारांची किंवा त्यांच्या विचारांची यादी त्यांच्या सुविचार, स्थिती, संदेश आणि विचारांच्या स्वरूपात सादर करणार आहोत.

Swami Samarth Quotes In Marathi

भारतात स्वामी समर्थांची पूजा करणारे सर्वाधिक लोक महाराष्ट्रात आढळतील, त्याशिवाय कर्नाटक आणि गोव्यातही त्यांची क्रेझ खूप आहे. जेव्हा आपण स्वामी समर्थांची मराठी गाणी आणि भजने ऐकतो तेव्हा आपल्या मनाला शांती मिळते, म्हणूनच आजचा लेख स्वामी समर्थांच्या सुविचारांवर आधारित आहे, जो वाचल्यानंतर तुमचा आत्मविश्वास भरून येईल.

स्वामी समर्थ कोट्स मराठीत | Swami Samarth Quotes In Marathi

1.Swami Samarth Quotes In Marathi

अशक्य ही शक्य करतील स्वामी

2.Swami Samarth Quotes In Marathi

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

3.Swami Samarth Quotes In Marathi

उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

4.Swami Samarth Quotes In Marathi

कोण म्हणतं स्वामी दिसत नाहीत

स्वामी तर तेव्हा दिसतात

जेव्हा कोणीच दिसत नाही

श्री स्वामी समर्थ

5.Swami Samarth Quotes In Marathi

जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी
भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा

6.Swami Samarth Quotes In Marathi

भूतकाळाचं दुःख नसावं

वर्तमानकाळचा अहंकार नसावा

आणि भविष्यकाळाचा मोह नसावा

7.Swami Samarth Quotes In Marathi

यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे

8.Swami Samarth Quotes In Marathi

खूप अडचणी आहेत जीवनात

परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते

9.

Swami Samarth Quotes In Marathi

जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी🔥

🙏मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा..!!🙏

10.

Swami Samarth Quotes In Marathi

विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी

11.Swami Samarth Quotes In Marathi

जिथं वासना संपली, तिथे भगवंताची कृपा झाली

श्री स्वामी समर्थ

12.Swami Samarth Quotes In Marathi

निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी

13.Swami Samarth Quotes In Marathi

जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो

14.Swami Samarth Quotes In Marathi

कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले

चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते, स्वामीचरणी मन सहज दृढ होते

15.Swami Samarth Quotes In Marathi

आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले

मनाची भीती गेली, मन निःशंक झाले

16.Swami Samarth Quotes In Marathi

तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

17.Swami Samarth Quotes In Marathi

दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते. तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते – श्री स्वामी समर्थ

18.Swami Samarth Quotes In Marathi

जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की

नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत

Shri Swami Samartha

19.

Swami Samarth Quotes In Marathi

क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार, स्वामी संग धरता कोण राहील निराधार

20.Swami Samarth Quotes In Marathi

ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे – श्री स्वामी समर्थ

21.

Swami Samarth Quotes In Marathi

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

22.Swami Samarth Quotes In Marathi

स्वामी माऊलींचा आधार असला की

आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं

आणिआशीर्वाद असला की

कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो

23.Swami Samarth Quotes In Marathi

विश्वास ठेव…अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही – श्री स्वामी समर्थ

24.

Swami Samarth Quotes In Marathi

मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये – श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

25.Swami Samarth Quotes In Marathi

ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो

पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही

श्री स्वामी समर्थ

स्वामी समर्थ सुविचार मराठीत | Swami Samarth Suvichar In Marathi

1. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील – श्री स्वामी समर्थ

2. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो

तरीही मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन

श्री स्वामी समर्थ

3. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन – श्री स्वामी समर्थ

4. कितीही संकटे आली

तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा

आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह

माऊलींच्या मांडीवर विसावा

5. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही

तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत

याला जास्त महत्त्व आहे

श्री स्वामी समर्थ

6. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींंवर निःशंक सोपवा. कर्म करता राहा. फळ मिळणारच

7. स्वामींची लीला अपरंपार आहे

फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा

8. नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास

डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास

श्री स्वामी समर्थ

9. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा

10. नको होऊ उदास मी आहेच तुझ्या आसपास, डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास – श्री स्वामी समर्थ

11. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा?

कधी कधी वाईट विचारांचाही करावा

कधीतरी उपवास अहंकाराचा करावा

कधी उपवास मीपणाचाही करावा

श्री स्वामी समर्थ

12. कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग

माझ्यातुन ते ज्याला ऐकु जायला हवे

त्यापर्यत ते नक्की पोहचेन

13. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल

तर पाषाणालाही देवत्व येते

श्री स्वामी समर्थ

14. नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही

कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाच अर्थ नाही

15. दगडातून मूर्ती बनण्यासाठी

दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात

तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी

आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात

Shri Swami Samarth

श्री स्वामी समर्थ कोट्स | Shree Swami Samarth Quotes In Marathi

1. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे – श्री स्वामी समर्थ

2. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत

हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हे ही आहे

की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे

स्वामींशिवाय कोणीही नाही

3. ज्या वेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ

तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात

ब्रम्हांडनायक

4. भेटून तर सर्व जण आनंदी होतात, न भेटता नाती जपणं हेच खरे जीवन आहे – श्री स्वामी समर्थ

5. मी सर्वत्र आहे. मी चराचरा व्यापून आहे

मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे

गाणगापुरात मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर

आणि गरूडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही

मी सदैव तुझ्या पाठिशी आहे

श्री स्वामी समर्थ

6. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव

म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव

7. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे, हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे – श्री स्वामी समर्थ

8. ज्या वेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ

तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात

ब्रम्हांडनायक

9. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते – श्री स्वामी समर्थ

10. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते

तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते

श्री स्वामी समर्थ

11. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही

आणि दुःख इतकेच द्या

की देवावरील आस्था उडू नये

Shree Swami Samartha

12. विवेक बुदधीने विचार करून निर्णय घेतला असेल तर

माघार घेऊ नकोस आपल्या निर्णयावर ठाम राहा

अणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव

13. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी

त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी

भिऊ नकोस मी तुझा पाठिशी आहे

श्री स्वामी समर्थ

14. तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा

आपले दुख सांगुन अशा वेळी समज मला खरा त्रास तु आता देत आहेस काहीही न सांगुन

15. असं म्हणतात की

काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं

पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत

हे समजायला जास्त भाग्य लागतं

16. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते.

तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते

– श्री स्वामी समर्थ

17. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक

फार थोड्या काळासाठी प्रगती करतात

पण जे सगळ्यांचा विचार करतात

त्यांची प्रगती कायम होत राहते

श्री स्वामी समर्थ

18. विश्वास ठेव…अरे जो माझा हात पकडतो

त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही

– श्री स्वामी समर्थ

19. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही

या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही

श्री स्वामी समर्थ

20. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका.

उत्तम कर्म करत राहा लोकंच तुमचा परिचय देतील

– श्री स्वामी समर्थ

21. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका

पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली

त्यांचे मोल कधी विसरू नका

Shree Swami Samarth

स्वामी समर्थांचे विचार | Swami Samarth Thoughts In Marathi

1. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार

स्वामी संग धरता कोण राहील निराधार

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ

2. श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ

3. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव

4. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले

भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले

चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते

स्वामीचरणी मन सहज दृढ होते

5. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही. समाधानासारखे कोणतेही सुख नाही. लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही – श्री स्वामी समर्थ

6. ज्या वेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ

तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात

7. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर

घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो

श्री स्वामी समर्थ

8. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, तू घाबरू नको असे बाळ त्यांचा – श्री स्वामी समर्थ

9. वाईट व्यक्ती अनुभव देते, तर चांगली व्यक्ती साथ देते – श्री स्वामी समर्थ

10. मीपणा दूर ठेऊन जा विश्वास ठेवा

पदरी अपयश कधीच येणार नाही

Shri Swami Samarth

11. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो

पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही

श्री स्वामी समर्थ

12. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठिशी राहीन

– श्री स्वामी समर्थ

13. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं

आपण आपलं चांगलं काम करायचं असतं

श्री स्वामी समर्थ

14. किती दिवसाचे आयुष्य असते,

आजचे अस्तित्व उद्या नसते

मग जगावे ते हसून खेळून कारण

या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते

– श्री स्वामी समर्थ

15. प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये

Shree Swami Samarth

स्वामी समर्थ संदेश | Swami Samarth Message In Marathi

1. समाधानी राहा सुखी व्हाल – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

2. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःख उरलं नसतं. दुःखच जर उरलं नसतं तर सुख कोणाला कळलं असतं – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

3. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

4. भक्ती करा मुक्ती मिळेल – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

5. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशिर्वाद – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

6. ध्यान करा ज्ञान मिळेल – स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

7. गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाहीSwami Samarth Message In Marathi

8. श्रम करा सुख मिळेल – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

9. प्रार्थना करा प्रगती होईल – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

10. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

11. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

12. ‘मी’ पणा सोडा मोठे व्हाल – स्वामीSwami Samarth Message In Marathi

13. नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतोSwami Samarth Message In Marathi

14. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

15. कला शिका अमर व्हाल – श्री स्वामी समर्थSwami Samarth Message In Marathi

स्वामी समर्थ स्टेटस | Swami Samarth Status In Marathi

1. त्याग करा आत्मानंद मिळेल – श्री स्वामी समर्थ

2. मी तुझ्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येईन फक्त माझ्यावर विश्वास ठेव – श्री स्वामी समर्थ

3. काळजी नको, आयुष्य सुंदर आहे

4. दान करा धन मिळेल – स्वामी समर्थ

5. हे ही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर, मी तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ

6. श्रीमंतीचा गर्व नको, स्वाभिमानाने जगावे, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा, थोरा मोठ्यांचा आदर राखा – श्री स्वामी समर्थ

7. सहाय्य करा सोबत मिळेल – स्वामी कृपा

8. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही

9. कर्मावर विश्वास ठेवा, कितीही संकटे आली तरी तुम्ही त्यातून बाहेर याल – श्री स्वामी समर्थ

10. व्यवसन सोडा शांती मिळेल – श्री स्वामी समर्थ

11. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या

12. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात

आणि शब्दांवर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरतात

कृतीवर लक्ष ठेवा त्या सबबी बनतात

सबबींवर लक्ष ठेवा त्यातून चरित्र घडते

चारित्र्यावर लक्ष ठेवा ते आपले भविष्य घडवते

श्री स्वामी समर्थ

13. विभूती नमन नाम ध्यानादी तिर्थ स्वमीच या पंच प्राणाभृतात

हे तिर्थ घे, आठवी रे प्रचिती न सोडेल स्वामी ज्या घेई हाती

14. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरन खिल्ली उडवू नये

कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की

तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो

श्री स्वामी समर्थ

15. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन् हरला नाहीत तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आर्ततेने बोलून तर बघा, मनासारखं नाही झालं तर सांगा

16. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते. – श्री. स्वामी समर्थ 🙏

17. “जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा”

18. प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये. – श्री. स्वामी समर्थ 🙏

19. “मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये.
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ”

20. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. – श्री. स्वामी समर्थ 🙏

स्वामी समर्थांचे अप्रतिम विचार वाचून तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. याशिवाय जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांनी दिलेले हे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील आणि लोकांचे भले करायचे असेल तर हा Shree Swami Samarth Quotes In Marathi लेख तुमच्या प्रियजनांसोबत किंवा व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियावर लगेच शेअर करा. शेअर करायला विसरू नका.

असे म्हटले जाते की प्रत्येक गुरुवारी भगवान स्वामी समर्थजींच्या नावाने व्रत केल्याने सुख-समृद्धी येते, त्यांचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतील अशी आशा करतो.

हे पण वाचा:

Leave A Reply