आजचा Sai Baba Quotes In Marathi लेख साई बाबांच्या विचारांवर आधारित असावा असे आम्हाला वाटले. या कारणास्तव, आम्ही या लेखाद्वारे भगवान साईबाबांबद्दलचे सर्व विचार आणि त्यांच्या 11 वचनांची माहिती देणार आहोत.

Sai Baba Quotes In Marathi

आज केवळ भारतातच नव्हे तर जगभरात कोट्यवधी लोक आहेत जे भगवान साईबाबांना मानतात, त्यांच्यापैकी मी देखील एक आहे. असे म्हणतात की जेव्हा आपण दर गुरुवारी साईबाबांची खऱ्या मनाने पूजा करतो तेव्हा आपल्याला निश्चितच चांगले फळ मिळते.

जर तुम्हाला देखील श्री साईबाबा स्टेटस इन मराठी यादी व्हॉट्सअॅप स्टेटस किंवा इंस्टाग्राम स्टोरी वर वापरायची असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

Sai Baba Quotes In Marathi | साईबाबांचे कोट्स


1.Sai Baba Quotes In Marathi कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
ॐ साई राम !! शुभ सकाळ !!


2. Sai Baba Quotes In Marathi“साई बाबा” म्हणतात …!
असा विचार करू नका
स्वप्न का पूर्ण होत नाही
साहसी कधी अपूर्ण नाही ….
! ज्या व्यक्तीची कृती चांगली असते,
त्याच्या आयुष्यात कधीही अंधार नाही
ओम साई राम


3.Sai Baba Quotes In Marathi सकाळ हसरी असावी साईचीं

मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी

असावे साईचे नाम सोपे होई सर्व

काम ॐ साई राम 🌹सुप्रभात🌹


4.Sai Baba Quotes In Marathi संपूर्ण जगाचे सूख एकीकडे आणि बाबा तुमच्या चरणांवरील समाधान एकीकडे
तुमच्याकडं येणं संतुष्ट करते मला


5.Sai Baba Quotes In Marathi “पालखी” कधीही थांबत नाहीत …
“साईराम” कधी थकत नाहीत …
“शिर्डीवाले साई” ची आमची वेड आहे.
कोणासमोर नमन करत नाही …
ॐ साईराम…


6.Sai Baba Quotes In Marathi तुच रे‪ ‎साई सावरशील मजला,

तुच दाखवशील‪ ‎वाट, तुझ्यामुळेच

आमुचे‪ कौतुक, तुझ्यामुळेच रे माझी

शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..

💐💐ॐ साई राम !!💐💐


7. Sai Baba Quotes In Marathiसाई माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ दे
आयुष्यात कितीही संकटे आलीत तरी हरकत नाही पण तुझाच हात माझ्या हाती दे
💐💐ॐ साई राम !!💐💐


8. Sai Baba Quotes In Marathiप्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून
ममता मिळते तिला “आई“ म्हणतात,
#तेलाने तर सगळेच दिवे लावतात.
पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला #
“साई” म्हणतात.


9. Sai Baba Quotes In Marathiअनंत कोटी ब्रह्मांड नायक

राजाधिराज योगिराज साक्षात्

परब्रह्म श्री सच्चिदानंद सदगुरु

साईनाथ महाराज की जय..!

🌹 !! ॐ साई राम !! 🌹


10. Sai Baba Quotes In Marathiमाझं मन मोकळं करण्यासाठी घरात जसे माझे बाबा
तसेच माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभे राहणारे साईबाबा
ॐ साईराम


11. Sai Baba Quotes In Marathiजे असा विचार करतात की मी फक्त शिर्डीत आहे
त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.
ॐ साईराम..


12.Sai Baba Quotes In Marathi साऱ्या जगामध्ये घुमतयं,

म्हणूनच तर काल जन्माला

आलेलं पोरगं सुद्धा ॐ साई

राम म्हणतय.. 🌹शुभ सकाळ🌹

👣ॐ साई राम 👣🙏


13. Sai Baba Quotes In Marathiबाबा तुमच्या प्रार्थनेने बळ येतं
जगणं कितीही अवघड झालं तरी तुमच्याकडे पाहून चेहऱ्यावर स्मित येतं


14. Sai Baba Quotes In Marathiऐसा येई बा, साई दिगंबरा अक्षयरुप
अवतारा सर्वही व्यापक तू श्रुतीसारा
अनुसया त्रिकुमारा. ऐसा येई बा साई दिगंबरा,
साई दिगंबरा ओम साई राम


15.Sai Baba Quotes In Marathi मी माझ्या भक्तांचे वाईट

🙏 कधी होऊ देणार नाही 🙏


16. Sai Baba Quotes In Marathiजगण्याच्या व्यापात रडणाऱ्यालाही हसवतात तुम्ही बाबा
रडण्यातुनही कसं हसू फुलवावं हे मला तुम्हीच शिकवता बाबा


17.Sai Baba Quotes In Marathi माझ्या साहेबांना वाटलं की
शिर्डी खूप दूर आहे ..
पण जेव्हा मी तुला बोलवन करतो
तू नक्कीच आला आहेस ..
ॐ साई राम


18. Sai Baba Quotes In Marathi💐 माझी नजर त्यांच्या वर नेहमी 💐

असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे.


19.Sai Baba Quotes In Marathi रागाला संयमानं घेण्याची शिकवण म्हणजे साई
दुःखात ही हसता येतं हे दाखवतात माझे साई
जय साईराम


20.Sai Baba Quotes In Marathi हेतू दररोज केला जातो.
दररोज खराब होतात शिर्डी
तेच लोक जातात ज्याला साई
बाबा फोन करतात.
साईं बाबा की जय साईं राम


21. Sai Baba Quotes In Marathiजेव्हा माझा भक्त संकटात असेल

🌹त्याच्या मदतीला मी धावून जाईल🌹


22. Sai Baba Quotes In Marathiकधीही कुणात करायचं नाही भेद इथे असतात सगळे एक
साईबाबांचा हाच जीवनमंत्र की “सबका मालिक एक!”


23. Sai Baba Quotes In Marathiझुकवूनि मस्तक तुझ्या पाऊली,
नाम घेते तुझे साई माऊली,
वरदहस्त लाभो तुझा सर्वांसी,
सुखे ठेवा सदैव आम्हा लेकरासी …..
ॐ श्री साईनाथाय नमः


24. Sai Baba Quotes In Marathi💐 माझ्या सहवासात राहा,

आणि 💐शांत राहा मी सर्व ठीक करणार.


25.Sai Baba Quotes In Marathi स्वतःला कधीही एकटे समजू नका साई नेहमी असतात सोबत
एका हाकेवर धावणारे असतात बाबा मग हवी कशाला कुणाची सोबत


Sai Baba Status In Marathi | साईबाबा स्टेटस इन मराठी


1. शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…🙏चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!! 🌹🙏 ॐ साई राम 🙏🌹


2. मेरी ज़िन्दगी का हर एक लम्हा साई
तुमसे ही तो जुड़ा हुआ है..
मुझे भी बना ले अपना साई,
ये दास हाथ जोड़कर कबसे खड़ा है…
।। साईमय रात्र ।।


3. तुझ्या शिर्डीत येण्यासाठी अडवत नाहीत
माझ्या आयुष्यातील कूरबूरी…
खरंच बाबा शिर्डीत येऊन तुझ्या मुर्ती कडे बघितलं
तर कळतं कशाला म्हणता श्रद्धा आणि सबुरी


4. स्वर्गात पण जे सुख मिळणार

नाही ते तुझ्या चरणाशी आहे….

कितीही मोठी समस्या असुदे

साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे

ॐ साई राम शुभ साई सकाळ 🕉️


5. बाबा तुमच्या नावाचं गजर साऱ्या
जगामध्ये घुमतयं, म्हणूनच तर काल
जन्माला आलेलं पोरगं सुद्धा
ॐ साई राम म्हणतय.. ॐ साई राम


6. वेळोवेळी तुझेच नाव यावे बाबा माझ्या मुखात
साई विना कसं जाईल माझं जगणं सुखात
साईबाबा


7. जे असा विचार करतात की

🌹 मी फक्त शिर्डीत आहे त्यांनी 🌹

मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.


8. भक्तीच्या वाटेवर.. शिर्डी गाव तुझे लागले,
आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले,
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे,
हे साई मला नेहमी तुझी सोबत राहू दे.…
।। ॐ साईं राम ।। शुभ साई सकाळ


9. सगळं ऐश्वर्य झुकतं कसं बघावं माणसानं,
अखंड ब्रह्मांडाचा बाबा फकीर होऊन फिरतो गावागावांनं
मनाचा गाभा म्हणजेच माझे साईबाबा


10. वार तुझा गुरुवार साई भरला

तुझा दरबार, साई तुझा जयजयकार.


11. शिरडी में जाने का नशा कुछ अलग होता है,
पलकों से साईं चरणों को छूने से
दिलपर असर होता है,….
मंदिर में जब साईं प्यार भरी
नजरों से देखते है, लगता है…..
जिंदगी का पहला सफर यही से शुरू होता है..
ॐ साई राम


12. जेव्हा या थकलेल्या डोळ्यासमोर शिर्डी हे स्थळ येतं,
तेव्हा या आयुष्यातून हरलेल्यालाही जगण्याचं बळ येतं
उर्जा आणि शक्ती फक्त साईबाबा आणि माझी भक्ती


13. देवा सुख एवढं दे की अहंकार

नको होऊ देऊ आणि दुःख एवढं

दे की विश्वास जाऊ देऊ


14. “एक आस… एक विसावा…”
साई तुझा चेहरा रोज दिसावा…
ज्या दिवशी साई तुझा चेहरा ना दिसावा,
तो दिवसच या जीवनात नसावा…!!!
#ॐ साईराम


15. साई बाबा कहते हैं …! मत सोच

की तेरा सपना क्यों पूरा नहीं होता,

हिम्मतवालों का इरादा कभी अधुरा

नहीं होता….! जिस इंसान के कर्म

अच्छे होते हैं, उस के जीवन में कभी

अंधेरा नहीं होता………….!!

🌹ओम साई राम🌹


Sai Baba Thoughts In Marathi | साईबाबांचे विचार


1. मी नदी आहे एक दिवस समुद्रही होईल
साई तु सोबत रहा म्हणजे माझ्या जगण्याची होडी मोक्षाला जाईल


2. माझी नजर त्यांच्या वर नेहमी असते ज्यांचे माझ्यावर प्रेम आहे.


3. माझ्या सहवासात राहा, आणि शांत राहा मी सर्व ठीक करणार.


4. मनात साईनाथ तुमचाच वास
माझ्या प्रत्येक प्रवासात तुमचा सहवास
अनाथांचे नाथ साईनाथ


5. 💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे…..🍀 जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……💐 तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे …..*🌷 कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..


6. शिर्डीस ज्याचे लागतील पाय ।
टळती अपाय सर्व त्याचे ।
माझ्या समाधीची पायरी चढेल ।
दुःख हे हरेल सर्व त्याचे ।
जरी हे शरीर गेलो भी टाकून ।
तरी भी धावेन भक्तांसाठी ।
नवसास माझी पावेल समाधी ।
धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी ।
नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य ।
नित्य ध्या प्रचीत अनुभवे ।
शरण मज आला आणि वाया गेला ।
दाखवा दाखवा ऐसा कोणी ।
जो जो मज भजे जैसाजैसा भावे ।
तैसा तैसा पावे मीही त्यासी ।
तुमचा भी भार वाहीन सर्वथा ।
नव्हे हें अन्यथा वचन माझे ।
जाणा येथे आहे सहाय्य सर्वास ।
मागे जे जे त्यास ते ते लाभे ।
माजा जो जाहला काया वाचा मनी ।
तयाचा मी ऋणी सर्वकाळ ।
साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य ।
झाला जो अनन्य माझ्या पायी । ओम साई राम


7. हा क्षण असाच थांबून रहावा
साई तुझा सहवास मला असाच लाभावा


8. 🌻|| चरणी मी आलो उद्धार करावा…

ध्यानी मनी साई तु नित्य दिसावा…

नाथ साई नाथ मन मंदिरी असावा ! ||🌻

🙏🏻ॐ साई राम🙏🏻


9. गरीब होतो मी गरीब आहे आणि मी
गरीब असेन मृत्यूपर्यंत साईंच्या चौकटीजवळ
राहील समजा आम्ही गरीब आहोत ”
पण साई जवळ आहेत


10. बाबांच्या सोबतीने माझ्या जगण्यात नवा रंग यावा
साई माझं जगणं तुमच्या चरणाशी येऊन जगण्याचा अर्थ सार्थ व्हावा


11. 🌺मेरी ज़िन्दगी का हर एक

लम्हा साई तुमसे ही तो जुड़ा हुआ है..

मुझे भी बना ले अपना साई, ये दास

हाथ जोड़कर कबसे खड़ा है…।।🙏🌺


12. ‘उभ्या ”आयुष्यात ”एकच” ”ध्यास”असुदे”
”हातात निशाणी ” श्रद्धा सबुरी ”
ची असुदे आणि ”काळजात*” माझा “साईनाथ”
”असुदे….
ॐ साई राम…


13. जेव्हा जेव्हा एकटे वाटायला लागतं
तेव्हा मन साई तुमच्या चरणांकडं धावायला लागतं
ओम साई राम


14. || ऐसा येई बा, साई दिगंबरा

अक्षयरुप अवतारा सर्वही व्यापक

तू श्रुतीसारा अनुसया त्रिकुमारा.

ऐसा येई बा साई दिगंबरा, साई दिगंबरा ||


15. || सकाळ हसरी असावी ||

|| साईचीं मूर्ती नजरेसमोर दिसावी ||

|| मुखी असावे साईचे नाम ||

|| सोपे होई सर्व काम ||

ओम साई राम सुप्रभात


16. या मनाचा एकचं आसरा
जेव्हा खचल्यासारखं वाटेल तेव्हा आठवा साईचा चेहरा
माझं ऊर्जा स्थान साईबाबा


17. बाबा तुमच्या नावाचं गजर

साऱ्या जगामध्ये घुमतयं,

म्हणूनच तर काल जन्माला

आलेलं पोरगं सुद्धा

ॐ साई राम म्हणतय.


18. तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……
तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे …..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..
शुभ सकाळ


19. बाबांना तुम्ही स्वतः आपले समजा
साईबाबा तुम्हाला सर्वस्व समजेल
तुमच्यासारखा मार्गदर्शक लाभला तर बाबा अंधारातही नवा सूर्य निघेल


20. तुच रे‪ ‎साई सावरशील‬ मजला,

तुच दाखवशील‪ ‎वाट‬, तुझ्यामुळेच

आमुचे‪ कौतुक‬, तुझ्यामुळेच रे माझी

शान म्हणूनच लोक येता जाता म्हणतात..

💐💐ॐ साई राम !!💐💐


21. स्वर्गात पण जे सुख मिळणार
नाही ते तुझ्या चरणाशी आहे….
कितीही मोठी समस्या असुदे
साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे
ॐ साई राम बाबा.. शुभ साई सकाळ


22. 💐तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन साई बाबाकडे…..🍀 जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी……💐 तुम्ही सुखी राहा हि विनंती आहे साई बाबाकडे …..*🌷 कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी…..


23. भूकंप येत असतात
संकट येत असतात
आणि साईबाबा आपल्याला
वाट दाखवत जातात
बोला साईबाबा कि जय


24. 🌻|| चरणी मी आलो उद्धार करावा…

ध्यानी मनी साई तु नित्य दिसावा…

नाथ साई नाथ मन मंदिरी असावा ! ||🌻

🙏🏻ॐ साई राम🙏🏻


25. रात्र झाली
सकाळ नक्की होणार
एक दिवस असा येणार
साईबाबा नक्की दर्शन देणार
ओम साई राम


Sai Baba Caption In Marathi | साई बाबा कॅप्शन


1. #ग़रीब था ग़रीब हूँ और ग़रीब

रहूँगा मरते दम तक साई की चौखट

के करीब रहूँगा # माना हम ग़रीब हैं “`

पर साई के क़रीब हैं.


2. माझ्या जीवनात मला स्वप्नांचा आधार हवा
आणि त्या स्वप्नांना साई तुमचा आशीर्वाद हवा


3. हे साईबाबा, मुर्ति तुमची पाहुनी हर्षिले माझे मनं,
घेता तुमचे दर्शनं, धन्य धन्य झाले माझे जिवनं..
ओम साई राम.


4. इरादे रोज बनते है. रोज बिगड़ते

है शिर्डी वहीजाते है जिन्हें साईं बाबा

बुलाते है 😊साईं बाबा की जय


5. बाबा तुम्ही सोबत असल्यानंतर जगाच्या नाराज होण्याची भीती वाटत नाही
सगळे सोबत असो अगर नसो तुमची सोबत माझं मन सोडत नाही


6. हर युग में तेरी हुई है पूजा, धुनी जली
तेरे नाम की.. दिल आँगन में कलियां खिल
गयी शिरडी वाले तेरे नाम की..
ओम साई


7. मेरे मालिक साईं माना की

शिरडी बहुत दूर है.. लेकिन जब

भी मैंने तुझे पुकारा तू आया जरूर है


8. नुसतं ऐकून घेणारे सगळेच असतील
समजून घेणारे फक्त साईबाबाच मिळतील
जगण्याचे प्रेरणा स्थान साईबाबा


9. शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!!
ॐ साई राम


10. साई तुझ्यामुळे मी सुखाःत आहे

कारण तुझे नाव माझ्या #मुखात आहे…

🌹🌹#ॐसाईराम 🌹🌹


11. माझा प्रत्येक रस्ता आता शिर्डी कडे जायला लागला
तिथे मला हरण्याची धास्ती लागते तिथे मनाला साईचा धावा लागलाय


12. “साईबाबांचे” सुंदर वाक्य….
तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई
ले नही सकता, अगर उसकी रेहमत हो
तो तुझे वोभी मिल जायेगा जो तेरा हो नही सकता!
ॐ साई राम


13. पालखीवाले कभी रुकते नही…👍

साईराम वाले कभी थकते नही…👍

हम तो शिर्डीवालेसाई के दिवाने 😍😍है..👍

किसी के सामने झुकते नही…👍


14. काही गोष्टी शब्दानेही व्यक्त होता येत नाहीत
जशी माझी बाबा तुमच्या वर श्रद्धा आहे


15. वार तुझा गुरुवार साई भरला तुझा
दरबार, साई तुझा जयजयकार.


Sai Baba Message In Marathi | साई बाबा मराठीत संदेश


1. आणि तुम्हाला माझी काळजी
साईनाथ सदा दे माझी साथSai Baba Message In Marathi


2. मी माझ्या भक्तांचे वाईट कधी होऊ देणार नाही.Sai Baba Message In Marathi


3. जेव्हा जेव्हा एकटं वाटायला लागतं
सगळं धुसर दिसायला लागतं
तेव्हा तेव्हा साई तुमचाच आधार वाटायला लागतो
तुमच्याशिवाय असाह्य होयला लागतोSai Baba Message In Marathi


4. जेव्हा माझा भक्त संकटात असेल त्याच्या मदतीला मी धावून जाईल.Sai Baba Message In Marathi


5. मनाला नेहमी उभारी देते साई बाबा तुमची भक्ती
तुमच्या नुसत्या प्रार्थनेने आम्हाला शक्ती
शक्ती दाता भाग्यविधाता साईनाथSai Baba Message In Marathi


6. साई प्रयत्नांना माझ्या साथ दे
अजून काय मागु सगळ्या क्षणात तू मला साथ देSai Baba Message In Marathi


7. मी आहे तो पर्यंत घाबरू नका.Sai Baba Message In Marathi


8. जिथं जिथं माझं मस्तक झुकतं
तिथं तिथं बाबा तुमचे पाया असावेत
या जगण्यात अजून काही नको माझ्या प्रत्येक क्षणात साई तुम्हीच माझ्यासोबत असावेतSai Baba Message In Marathi


9. मी निर्गुण असून सर्वत्र उपस्थित आहे.Sai Baba Message In Marathi


10. साई बाबा तुमच्या विना आयुष्य अधुरच आहे माझं
या स्वार्थी लोकात तुमच्या शिवाय कोणी नाही माझंSai Baba Message In Marathi


Sai Baba 11 Vachan In Marathi | श्री साईबाबांची अकरा वचने


॥ शिरडीस ज्याचे लागतील पाय ॥ टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥


॥ माझ्या समाधीची पायरी चढेल ॥ दु:ख हें हरेल सर्व त्याचें ॥२॥


॥ जरी हें शरीर गेलों मी टाकून ॥ तरी मी धांवेन भक्तांसाठीं ॥३॥


॥ नवसास माझी पावेल समाधी ॥ धरा द्दढ बुद्धी माझ्या ठायीं ॥४॥


॥ नित्य मी जिवंत, जाणा हेंचि सत्य ॥ नित्य घ्या प्रचीत अनुभवें ॥५॥


॥ शरण मज आला, आणि वायां गेला ॥ दाखवा दाखवा ऐसा कोणी ॥६॥


॥ जो जो, मज भजे, जैशा जैशा भावें ॥ तैसा तैसा पावें, मीही त्यासी ॥७॥


॥ तुमचा मी भार वाहीन सर्वथा ॥ नव्हे हें अन्यथा वचन माझें ॥८॥


॥ जाणा येथें आहे साहाय्य सर्वांस ॥ मागे जें जें त्यास तें तें लाभे ॥९॥


॥ माझा जो जाहला कायावाचामनीं ॥ तयाचा मी ऋणी सर्वकाळ ॥१०॥


॥ साई म्हणे तोचि; तोचि झाला धन्य ॥ झाला जो अनन्य माझ्या पायीं ॥११॥


Sai Baba Shayari In Marathi | साई बाबा शायरी


1. तूच अल्लाह, तूच राम,

तूच वाहेगुरु, तूच येशू,

सारे जग तुझ्यात सामावलेले आहे,

सर्व धाम तुझ्या चरणी आहेत,

🙏ॐ साई राम 🙏


2. “जेव्हा तुम्ही सर्व आसक्तींचा त्याग कराल,

वासनेवर विजय मिळवाल आणि

देवाची सेवा कराल तेव्हा तुम्ही धन्य व्हाल.”

🙏ॐ साई राम 🙏


3. साई आपके दया से ही है जीवन सफ़ल,
बस साथ देना इस जिंदगी में हर पल.


4. “देवाची स्तुती आहे. मी फक्त देवाचा दास आहे.

देवाच्या परवानगीशिवाय माझ्याकडून काहीही

होऊ शकत नाही.”

🙏ॐ साई राम 🙏


5. हर ताले की चाबी है उसके हाथ में,
मेरे साईं की कृपा है जिसके साथ में


भगवान श्री साईबाबांची उपासना करणे किंवा साधना करणे हे पुण्यकारक मानले जाते, ते जीवनात फायदेशीर आहे आणि असेही म्हटले जाते की मनुष्य मोक्ष प्राप्त करतो.

हा Sai Baba Quotes In Marathi लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगली कृत्ये करत राहाल आणि भगवान साईबाबांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील.

हे पन वाचा:

Leave A Reply