Motivational Quotes In Marathi: हे युग स्पर्धेचे युग मानले जात आहे. इथे फक्त स्पर्धक होऊन चालणार नाही तर जिंकावे हि लागेल. नाहीतर संपून जाऊ. बहुधा याच विचाराने आपण आपल्या सुंदर आयुष्याला स्पर्धेचे रणांगण बनवून टाकले आहे.

हारण्याच्या भीतीने मानवी जीवन नैराश्याकडे ढकलले जात आहे. व्यस्त जीवनमान, बिघडलेली खाद्यसंस्कृती आणि प्रदूषण हे हि फक्त शारीरिक स्वास्थावर नव्हे तर मानसिक स्वास्थावर भयंकर आघात करत आहेत. माणूस माणसापासून तुटत चाललाय. एखादा बंध तुटल्याने हि तो गर्दीत एकटा पडत चाललाय.

अशी बरीच कारणे आहेत. जिथे मग कोणी नैराश्याच्या, भीतीच्या, लाजेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. गरीब शेतकऱ्यापासून अतिश्रीमंत व्यापारी एवढेच काय कि कोवळ्या वयातील मुले हि यातील उदाहरणे आहेत.

मी हि अपवाद नव्हतो. आत्महत्येचा भयंकर विचार मला हि शिवून गेला होता. पण माझ्यात असलेल्या सकारत्मक विचारांनी मला त्या क्षणाला तारले. आज हि जेव्हा आयुष्याकडे पाहतो तेव्हा डोंगराएव्हढी आव्हाने दिसतात. पण तरी आयुष्य फार सुंदर दिसतंय.

Motivational Quotes In Marathi

इथे हि मी माझ्या विचारांना शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. इथे लिहलेल्या Motivational quotes वर मी सहमत आहे. कदाचित हा छोटा प्रयत्न काही अंशी का असेना. तुमच्या किंव्हा तुमच्या जवळच्या व्यक्तीला थोडाफार आधार देईल.

Motivational Quotes In Marathi | मराठी प्रेरणादायक सुविचार

१)Motivational Quotes in Marathi

आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. तुमच्या निघून जाण्याने एक पर्याय कमी होतो त्यांचा; ज्यांच्यासाठी तुम्ही आधार असता.


२)Motivational Quotes in Marathi

सर्वात जास्त स्वतःवर प्रेम करा. म्हणजे आत्महत्येचा विचार शिवणार सुद्धा नाही.


३)Motivational Quotes in Marathi

आपण हरलो या विचाराने जो आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो. तो तेव्हा हरतो; जेव्हा तो आत्महत्या करतो.


४)Motivational Quotes in Marathi

मिळालेल्या संधीचे सोने करावे या विचाराने जेव्हा आपल्याला मिळालेली संधी वाया गेले असे वाटते. पण तिथे संधीचा प्रवाह थांबत नाही जिथे प्रयत्नांचा प्रवाह वाहत असतो.


५)Motivational Quotes in Marathi

प्रेम तुटलं म्हणून निराश होऊ नका. कारण स्वतःवर प्रेम करायला तुम्ही अजून जिवंत आहात.


६)Motivational Quotes in Marathi

गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळत असताना ज्या वेदना होतील. तेव्हा जाणवेल की त्या वेदने पुढे इतर दुःख क्षुल्लक आहेत. पण तोपर्यंत वेळ झालेला असेल.


७)Motivational Quotes in Marathi

जीवनात शत्रू हजार असतील. पण सर्वात मोठा शत्रू तुमचीच नकारात्मकता असेल.


८)Motivational Quotes in Marathi

तुम्ही कितीही पुण्यात्मा असला तरी आत्महत्येनंतर समाज तुम्हाला देव नव्हे तर भूत बनवतील.


९)Motivational Quotes in Marathi­

मातीशी इमान ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनो लक्षात राहू द्या तुमच्या आत्महत्येनंतर तुमची जमीन बंजर होईल होईल.


१०)Motivational Quotes in Marathi

महापुरुषांना वाचत जा. नैराश्य तर दूर राहीलच; यशाचा मार्ग ही सापडेल.


११)Motivational Quotes in Marathi

नुकसान कितीही मोठे असले तरी तुमच्या देहापेक्षा मोठे असू शकत नाही.


१२)Motivational Quotes in Marathi

कोणतीही गोष्ट एवढिही मनावर घेऊ नका की, मनावरचा ताबा सुटेल.


१३)Motivational Quotes in Marathi

कोणी प्रेमाला नकार दिला म्हणून खचू नका. लक्षात ठेवा अजूनही काही नाती आहेत. लक्षात ठेवा अजूनही काही नाती आहेत; जी तुमच्यावर प्रेम करतात.


१४)Motivational Quotes in Marathi

नैराश्य आपण आपल्या मर्जीने ओढून घेत नसतो. हो पण मर्जी असेल तर यातून बाहेर पडणे सोपे असू शकते.


१५)Motivational Quotes in Marathi

नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. उपचाराने तो बराही होतो. त्याचा भार घेऊन जगू नका.


१६)Motivational Quotes in Marathi

सकारात्मकतेने तुम्ही व्यवसाय चालू केला होता. नुकसानाने नकारात्मक होऊ नका.


१७)Motivational Quotes in Marathi

नकारात्मक विचारांनी मार्ग बंद होतात. आणि जिथे सकारात्मकता तिथे मार्ग सापडतात.


१८)Motivational Quotes in Marathi

त्रास देणाऱ्या आठवणी आठवत असतील तेव्हा अशा ही आठवणी आठवून पहा ज्यांच्यामुळे चेहऱ्यावर हसू येईल.


१९)Motivational Quotes in Marathi

बालपण हे बालिश असू द्या द्या असू द्या द्या. त्याला लगाम घालून स्पर्धेत नका उतरवू.


२०)Motivational Quotes in Marathi

प्रेम विरह पचवणं अवघड असतं. अशक्य नाही.


२१)Motivational Quotes in Marathi

तीच खरी मैत्री जी नैराश्यात असलेल्या मित्राला वेळेवर दिलासा देते.


२२)Motivational Quotes in Marathi

संवाद महत्त्वाचा आहे. गप्प राहिल्याने प्रश्न बनतात. सुटत नाहीत.


२३)Motivational Quotes in Marathi

कधीकधी स्वार्थी होऊन पहावे. समाजाचा विचार काय करावा? लाजलज्जेचा फास गळ्याभोवती का म्हणून आवळावा.


२४)Motivational Quotes in Marathi

आत्महत्या करायला धाडस लागतं. धाडस दाखवायचा असेल तर असेल तर ते जीवनाच्या युद्धात लढण्यासाठी दाखवा.


२५)Motivational Quotes in Marathi

आत्महत्येचा निर्णय घ्याल तेव्हा शेवटचा एकच प्रश्न स्वतःला विचारा. की, ‘मी योग्य करतोय का का?


२६)Motivational Quotes in Marathi

आयुष्य फार सुंदर आहे. फक्त दृष्टिकोन सकारात्मक असू द्या द्या.


२७)Motivational Quotes in Marathi

शेकडो उदाहरणे आहेत; ज्यांनी आत्महत्येचा विचार त्यागून जीवनातील सुखी पैलूंची नवनिर्मिती केली.


२८)Motivational Quotes in Marathi

योगसाधनेने साधक बना. नैराश्यातून आशेकडे जायची दिशा मिळेल.


२९)Motivational Quotes in Marathi

ऐकावे जगाचे करावे मनाचे. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार.


३०)Motivational Quotes in Marathi

निराश का होतो? खडतर मार्गावर तो एकटा नाही आहेस. अजूनही आहे सहप्रवासी इथे. पोहचशील रे गड्या. तु एकटा नाही आहेस.


Motivational Status In Marathi | प्रेरणादायी स्टेटस

1. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.Motivational Status In Marathi


2. गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.Motivational Status In Marathi


3. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.Motivational Status In Marathi


4. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे.Motivational Status In Marathi


5. तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.Motivational Status In Marathi


6. आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.Motivational Status In Marathi


7. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु. काळे.Motivational Status In Marathi


8. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.Motivational Status In Marathi


9. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.Motivational Status In Marathi


10. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या.Motivational Status In Marathi


11. सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.Motivational Status In Marathi


12. खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.Motivational Status In Marathi


13. हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल.Motivational Status In Marathi


14. जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते,
नवीन काहीतरी सुरु होण्याची.Motivational Status In Marathi


15. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.Motivational Status In Marathi


Inspirational Quotes In Marathi | मराठीतील प्रेरणादायी कोट्स

1. कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.


2. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की.


3. तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.


4. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.


5. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.


6. समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.


7. लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.


8. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम.


9. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.


10. नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.


Inspirational Marathi Suvichar | प्रेरणादायी मराठी सुविचार

1. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.


2. जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.


3. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी.


4. जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात.


5. कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.


6. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते.


7. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.


8. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.


9. ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.


10. रस्ता सापडत नसेल तर.
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.


Motivational Thoughts In Marathi | मराठीतील प्रेरणादायी विचार

1. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत.


2. जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.


3. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.


4. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे.


5. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.


6. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.


7. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते.


8. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते,
तर तुम्ही का नाही.


9. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.


10. आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.


Motivational Quotes In Marathi WhatsApp Status | प्रेरणादायी व्हॉट्सॲप स्टेटस

1. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले


2. खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल..


3. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.


4. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.


5. वळून कोणी पाहिलं नाही म्हणून
माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही
शेवटी पानांनीही साथ सोडली
पण पट्ठ्यानं बहरणं सोडलं नाही.


Motivational Quotes In Marathi Good Morning | शुभ सकाळ प्रेरणादायी स्टेटस

1. जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते,
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.Motivational Quotes In Marathi Good Morning


2. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.Motivational Quotes In Marathi Good Morning


3. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही व्यवसाय आहे, चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून व्यवसायच आहे.Motivational Quotes In Marathi Good Morning


4. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.Motivational Quotes In Marathi Good Morning


5. ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.Motivational Quotes In Marathi Good Morning


Motivational Quotes In Marathi For Success | यशासाठी मराठीतील प्रेरणादायी कोट्स

1. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे.


2. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.


3. विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.


4. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.


5. हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.


6. विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.


7. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळयातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!


8. आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.


9. नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.


10. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?


Motivational Quotes In Marathi For Students | विद्यार्थ्यांसाठी मराठीतील प्रेरणादायी कोट्स

1. जगात काय बोलत आहात, यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे
परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे.


2. आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.


3. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.


4. भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो.


5. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.


6. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.


7. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.


8. जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.


9. जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.


10. माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.


Success Quotes In Marathi | सक्सेस कोट्स इन मराठी

1. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.


2. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.


3. तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.


4. कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.


5. तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर ,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.


6. आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.


7. शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.


8. माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.


9. स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.


10. स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.


आजकाल लोकांना समजते की प्रत्येकाला प्रेरणा हवी असते, काहींना चित्रपट पाहून प्रेरणा मिळते तर काहींना गाणी ऐकून प्रेरणा मिळते.

तर वाचक मित्रांनो कसे वाटले हे Motivational quotes in Marathi? हा माझा फार छोटा प्रयत्न होता तुमचे जीवनमान प्रकाशित करणाऱ्या दिव्यात थोडे तेल माझ्याकडून. हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांनाही share करू शकता. आणि तुमचा अभिप्राय नक्कीच कळवा.

धन्यवाद…

हे पण वाचा:

 

Leave A Reply