या जगात, विवाहित व्यक्तीने आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख विसरणे हा सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. जर एखाद्या पतीला त्याच्या लग्नाच्या वर्धापनदिनाची आठवण असेल आणि त्याने आपल्या पत्नीचे अभिनंदन केले असेल तर तो दिवस त्याच्या पत्नीसाठी सर्वोत्तम दिवस आहे. आजचा Marriage Anniversary Wishes In Marathi लेख या विषयावर आहे।

ज्यामध्ये आम्ही तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उत्कृष्ट कल्पनांची यादी देणार आहोत जी पती आपल्या पत्नीला पाठवू शकते किंवा पत्नी तिच्या पतीला पाठवू शकते किंवा मित्र विवाहित जोडप्यांना पाठवू शकतात लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Marriage Anniversary Wishes In Marathi

जर कोणी हा लेख वाचत असेल तर माझा सल्ला असेल की तुम्ही आयुष्यात कितीही चूक केलीत तरी तुमच्या लग्नाची तारीख कधीही विसरू नका, अन्यथा तुम्हाला हार पत्करावी लागू शकते. आयुष्यात आधीच अनेक समस्या आहेत, जर तुम्हाला आणखी एका समस्येचा सामना करायचा नसेल तर लगेच तुमच्या फोनच्या कॅलेंडर अॅपवर तुमच्या लग्नाचा दिवस रिमाइंडर म्हणून जोडा. यामुळे तुमचे जीवन आनंदी होईल आणि इतरांनाही शांती मिळेल.

Table of Contents

Happy Wedding Anniversary Wishes in Marathi | मराठीत लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

1. फूले बहरलेली असो जीवनाच्या मार्गात
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक पावली मिळो आंनद
परमेश्वरास प्रार्थना हीच अनंत
Happy AnniversaryHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


2. सप्तपदी चालताना दिलीस मला साथ तशीच साथ
आता महागाईच्या काळातही देशील ना राणी
कारण मी तुझा राजा आणि तूच माझी राणी.Happy Wedding Anniversary Wishes in Marathi


3. तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


4. जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


5. जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवारHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


6. सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Happy Wedding Anniversary Wishes in Marathi


7. कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
पण हे तुझ्याबाबतीत लागू पडलेच नाही.
हैप्पी अनिवर्सरी मित्राHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


8. देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खासHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


9. स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायमHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


10. एक स्वप्न तुम्हा दोघांचे प्रत्येकक्षात आले
आज वर्षभराने आठवतांना मन माझे आनंदाने भरून गेले
Happy AnniversaryHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


11. सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायमHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


12. आपण दोघे आमच्यासाठी खास आहात,
जे आमच्या आनंदात रंग भरतात,
तुम्ही नेहमी आनंदात राहो,
हीच परमेश्वराला प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Happy Wedding Anniversary Wishes in Marathi


13. आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
Lots Of Marriage Anniversary Wishes For YouHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


14. जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाHappy Wedding Anniversary Wishes in Marathi


15. जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Happy Wedding Anniversary Wishes in Marathi


Marriage Anniversary Wishes in Marathi | मराठीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. तुमच्या जीवनात प्रेमाचा पाऊस पडत राहो
परमेश्वराची कृपादृष्टी नेहमी राहो
दोघी मिळून जीवनाची गाडी चालवत रहा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!Marriage Anniversary Wishes In Marathi


2. तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Marriage Anniversary Wishes In Marathi


3. न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
प्रेमपूर्ण हॅपी अॅनिव्हर्सरी बायकोMarriage Anniversary Wishes In Marathi


4. येणारा प्रत्येक दिवस तुम्हा दोघांच्या मनासारखा असावा
जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा
मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे
प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे
आपणास लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाMarriage Anniversary Wishes In Marathi


5. सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,
प्रेमाची ओढ लागू द्या,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.Marriage Anniversary Wishes In Marathi


6. आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा प्रत्येक क्षण
हॅपी अॅनिव्हर्सरी बायकोMarriage Anniversary Wishes In Marathi


7. धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!Marriage Anniversary Wishes In Marathi


8. विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.Marriage Anniversary Wishes In Marathi


9. माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे
ह्याला फक्त शायरी समजू नकोस
माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे.
हॅपी अॅनिव्हर्सरी प्रियेMarriage Anniversary Wishes In Marathi


10. डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि एकमेकांचा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहावा ओठांवरच हसू आणि
एकमेकांची सोबत यात कधीच अंतर पडू नये हीच प्रार्थना
आपणास लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा..!Marriage Anniversary Wishes In Marathi


11. तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,
तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.Marriage Anniversary Wishes In Marathi


12. माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद
आणि मला एक संधी दिल्याबद्दल, मला हवं तसं जगू देण्याची
आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल
चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवसMarriage Anniversary Wishes In Marathi


13. कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..Marriage Anniversary Wishes In Marathi


14. मला आजही लक्षात आहे ज्या दिवशी
आपण पहिल्यांदा भेटलो होतो
लग्नदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छाMarriage Anniversary Wishes In Marathi


15. एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!Marriage Anniversary Wishes In Marathi


Anniversary Wishes For Husband in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा

1. एक तारा असा चमकावा,
ज्यात तुम्ही दोघी नेहमी असावेत.
तुमच्याकडे पाहून त्या
चंद्रालाही सदैव प्रश्‍न पडावेत
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Marriage Anniversary Wishes In Marathi

2. आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना
आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

3. आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. आयुषाच्या प्रत्येक चढउतारात नेहमी एकमेकांसोबत राहणाऱ्या
माझ्या प्रिय जोडप्यास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी असेच सोबत रहा आनंदित रहा

5. दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
हॅपी अॅनिव्हर्सरी.

6. देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

7. प्रत्येक समस्येचे समाधान आहेस तू
वसंत ऋतूची बहार आहेस तू
माझ्या जीवनाचे सार आहेस तू
लग्नाची पहिली सलगिराह मुबारक असो.

8. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

9. लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,
हीच आमुची शुभेच्छा!

10. तुमची जोडी सलामत राहो
जीवनात भरपूर प्रेम वाहो
प्रत्येक दिवस आपण आनंदाने साजरा करो
हीच परमेश्वरास प्रार्थना
लग्न सालगिरह च्या शुभेच्छा

11. तुम्ही दोघं आहात आमच्यासाठी प्रिय.
जे आयुष्यात आनंद भरतात.
तुमची जोडी आहे मेड फॉर इच अदर.
हॅपी अॅनिव्हर्सरी माय ब्रदर.

Anniversary Wishes in Marathi For Husband | पतीला मराठीत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

1. आला तो चांगला दिवस पुन्हा एकदा,
ज्या दिवशी घेतल्या शपथा,
तुझे या जीवनात वेगळे स्थान,
कारण तुझी संगत भागविते प्रेमाची तहान
तुला आपल्या लग्न वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

2. एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठी
धन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा

3. सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

4. समुद्राहून खोल आहे तुमचे नाते
आकाशाहून उंच आहे तुमचे नाते
प्रार्थना आहे परमेश्वरास तुमचे नाते कायम राहो
आयुष्यातील प्रत्येक दिवस आपण आनंदाने साजरा करो
लग्न वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

5. इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

6. कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही,
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र,
पण हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
हॅप्पी एनिवर्सरी मित्रा !

7. तुम्हा दोघांमधील प्रेम
शंकर पार्वती प्रमाणे अमर राहो
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

8. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.

10. आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षण…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

11. ईश्वर करो अशीच येत राहो तुमची अॅनिव्हर्सरी.
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची,
येणारं आयुष्य असो सुखमय,
घरात राहो आनंदाचा वास,
सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Lovely Couple Marriage Anniversary Wishes in Marathi | प्रेमळ जोडप्याला लग्नाच्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1. लग्नाच्या या वाढदिवशी प्रार्थना आहे आमची
चंद्र ताऱ्या एवढी सोबत असो तुमची..!

2. लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

3. देव करो असाच येत राहो,
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

4. साद तुमच्या मनाची
कायम एकमेकांपर्यंत ठेवायची
प्रेमाची ही घडी तुम्ही
अनंत काळापर्यंत जपायची
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5. I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
हॅपी अॅनिव्हर्सरी

6. घागरीपासून सागरापर्यंत,
प्रेमापासून विश्वासांपर्यंत,
आयुष्यभर राहो जोडी कायम,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

7. परमेश्वरास प्रार्थना आहे आमची,
हजारो वर्ष जोडी बनलेली राहो तुमची
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना

8. कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

9. सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते,
एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,
नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,
लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

10. ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!
नेहमी असेच आनंदी आणि सुखात रहा
Happy Wedding Anniversary

11. चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना मनापासून लग्नवर्धापनदिनाच्या शुभेच्छा खास.

Anniversary Wishes in Marathi For Wife | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा बायकोला

1. फुले बहरत राहो तुमच्या आयुष्याच्या वाटेत
हास्य चकाकत राहो तुमच्या चेहऱ्यात
प्रत्येक क्षणी मिळो आनंदाचा बहर तुम्हाला,
हीच प्रार्थना माझी परमेश्वराला..!
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

2. पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात,
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी,
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी,
सहवासातील गोड-कडू आठवणी, एकमेकांवरील विश्वासाची सावली,
आयुष्यभर राहतील सोबती, लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी. लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3. समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

4. जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
आपणास लग्नाच्या सलगिराह निमित्त हार्दिक शुभेच्छा

5. प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

6. जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.

7. हसत राहा.. बहरत राहा.. करा मनातील पूर्ण इच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला आभाळभर शुभेच्छा

8. ज्या मुलीने माझ्या आयुष्याला सुंदर बनवलं.
तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

9. प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

10. सुगंधी पुष्पानी भरलेले तुमचे जीवन असावे
सुख समृद्धीने संपूर्ण अन परिपूर्ण तुमचे आयुष्य व्हावे
लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

11. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई,
देव करो तुम्ही राहावं सदा खूष.
लग्न वाढदिवस हा साजरा होवो खूप खूप.

Anniversary Wishes in Marathi For Friend | मैत्रिणीसाठी मराठीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

1. दररोज उगवणारा सूर्य चकाकी देवो तुम्हाला
आयुष्यात प्रत्येक पावलावर यश मिळावे तुम्हाला
सर्व सुख समृद्धी देव तुमच्या पदरात घालो
या जन्मा सारखे असंख्य जन्म तुम्हाला एकमेकांसोबत मिळो
लग्नवाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा

2. माझा नवरा, माझा पार्टनर,
माझा बाॅयफ्रेंड आणि माझा मित्र बनून राहिल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा. हॅपी एनिवर्सरी हबी.

3. तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

4. प्रत्येक वेळी एकमेकांना सांभाळून घ्या
वळणावळणावर साथ एकमेकांना द्या
अजुन माझं देवाकडे काहीच मागणं नाही
फक्त जन्मोजन्मी तुम्ही असेच सोबत रहा

5. आकाशाचा चंद्र तुझ्या बाहूंमध्ये येवो,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं होवो तुझं पूर्ण
हॅपी अॅनिव्हर्सरी माय लव्ह.

6. दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

7. चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!

8. आयुष्यात भलेही असोत दुःख, तरीही त्यात तू आहेस
कडक उन्हातली सावली, अशीच राहो आपली साथ,
हीच माझी आहे इच्छा खास. हॅप्पी वेडिंग एनिवर्सरी.

9. विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

10. नाते तुमच्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
आजच्या या लग्न वाढदिवशी तुम्ही
माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

11. तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

Happy Wedding Anniversary in Marathi | मराठीत लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस

1. सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन
आयुष्यभर कायम राहो
कोणाची नजर न लागो तुमच्या प्रेमाला
तुम्ही नेहमी अशीच सालगीरा साजरी करीत राहो

2. हे महत्त्वाचं नाही की, प्रत्येक बाबतीत आपलं एकमत व्हावं,
महत्त्वाचं आहे आपलं एकमेंकावर असलेलं प्रेम,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डार्लिंग.

3. आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

4. जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष ,
हीच आहे माझी सदिच्छा वारंवार
Happy Marriage Anniversary

5. प्रत्येक खोली कधी ना कधी घर बनते,
आपली मुलंही तुझ्याविना घराला कुटुंब कसं मानतील,
तू नसतास तर इतका सुखद अनुभवही कसा मिळाला असता.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

6. नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

7. वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या
शुभेच्छा देत आहोत.
Happy Wedding Anniversary

8. आज या दिवशी चल, त्या सगळ्या आठवणींना पुन्हा ताजं करूया.
ज्या आपण एकत्र निर्माण केला. ते संध्याकाळचे सुंदर क्षण,
जे आपण एकमेकांसोबत घालवले,
कारण माझ्यासाठी तू खास आहेस आणि तुझ्यासाठी मी.

9. समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

10. माझी प्रत्येक खुशी, प्रत्येक गोष्ट तुझी आहे
श्र्वासांमध्ये लपलेला श्वास तुझा आहे
क्षणभरही राहू नाही शकत तुझ्याविना
कारण हृदयाची प्रत्येक धडधड तुझी आहे
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

11. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Wedding Anniversary Status In Marathi | लग्न वाढदिवसासाठी स्टेटस

1. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.

2. एनिवर्सरी जाईल-येईल, पण आपल्या आयुष्यात
आपली साथ आणि प्रेम सदैव गंधित राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा पतीदेव.

3. या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने
माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
हॅपी अॅनिव्हर्सरी टू लव्हली कपल

4. माझ्या आजारी पडलेल्या मनाची औषध आहे तू
माझ्या जीवनात प्रेमाचा गोडवा निर्माण करणारे मध आहे तू
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला

5. आपण कितीही भांडलो, कितीही अबोला धरला
तरी प्रेम कधीही कमी होणार नाही.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

6. उगवता सूर्य, बहरलेले फुल
उधळलेले रंग,
तुमच्या जीवनात आनंद उगवत, बहरत आणि उधळत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

7. येत्या आयुष्यात तुम्हा दोघांची सर्व स्वप्न
साकार व्हावीत हीच आमची इच्छा
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

8. जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. अशीच क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

10. तू हळूच मारलेली मिठी
माझा थकवा दूर करते.
थकलेल्या मनाला…
क्षणात चूर करते..!!
Happy Marriage Anniversary Dear

Happy Marriage Anniversary in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

1. मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागतं
आणि तो मिळाला की जगणं आनंदात न्हाऊन निघायला लागतं
आपल्या सोबत हाक्कानं चालणारा मिळाला की चालणं ही सातजन्माहुन पुढे जायला लागतं.
तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा नेहमी असेच सोबत राहा आनंदी रहा.

2. विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये
प्रेमाचा धाग हा सुटू नये
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

3. जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनाते यावे रोज रंग अनंत
हीच प्रार्थना आहे देवाकडे

4. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जवाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदत राहो संसार सुखाचा..
हीच प्रार्थना परमेश्वराला..!
Happy Anniversary

5. स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम

6. तुमच्या दोघांची जोडी परमेश्वराची देन आहे,
तुम्ही त्याला प्रेमाने आणि समर्पणाने वाढवले आहे,
कधी नाही होवो तुमचे प्रेम कमी,
रंगून जावो प्रेमात तुम्ही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

7. तुमच्या लग्नाच्या सालगिराला
मी परमेश्वराला प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद
आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.

8. घागरीपासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वासांपर्यंत
आयुष्यभर राहो जोडी कायम
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा.

10. सुख दुःखाच्या वेलीवर,
फुल आनंदाचे उमलू दे
फुलपाखरासारखे स्वातंत्र्य
तुम्हा दोघांना लाभू दे..
Happy Wedding Anniversary Both Of You Dear.

Happy Anniversary Marathi | मराठी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

1. उन्हात सावली प्रमाणे,
अंधारात उजेळा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा..!
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

2. समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा

3. तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

4. सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
आणि दीर्घ आयुष्य व आरोग्य लाभो तुम्हाला
लग्न सलगिराह च्या अनेक शुभेच्छा.❤️

5. या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने माझी एकच प्रार्थना आहे,
हे सप्तपदीचं नातं सात जन्माएवढं गहिरं असाव,
ना कधी तू रूसावंस ना कधी तिने रूसावं,
थोडंसं भांडणं आणि भरपूर प्रेम असावं.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा टू लव्हली कपल

6. न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचा
प्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचा
यालाच समजून घे माझी शायरी
माझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचा
Happy Anniversary बायको.

7. सूर्याची सोनेरी किरणे तेज देवो तुम्हास,
फुलणारी फुले सुगंध देवो तुम्हास..
आम्ही जे काही देऊ ते कमीच राहील,
म्हणून देणारा आयुष्याचे प्रत्येक सुख देवो तुम्हास..!
Happy Anniversary Dear..

8. मनापासून इच्छा आहे तुमच्यासाठी
असंच मिळतं राहावं प्रेम तुम्हाला
नजर न लागो कधी या प्रेमाला
चंद्र-ताऱ्यांसारखं दृढ नातं असावं तुमचं खास
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

9. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.

10. मी प्रार्थना करतो की येणाऱ्या काळात
तुम्हा दोघांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
व तुम्हाला आनंद सुख आणि शांती लाभो..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Happy Marriage Anniversary Wishes in Marathi | मराठीत लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा SMS

1. कणाकणाने चंद्र वाढतं जातो
तसंच क्षणाक्षणांनी तुमचे नातं फुलत जावो
आणि त्या प्रत्येक क्षणात तुम्हाला एकमेकांची साथ मिळत राहो…
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

2. देवाने तुमची जोडी बनवली आहे खास
प्रत्येक जण देत आहे तुम्हाला शुभेच्छा खास

3. आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबत
प्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूर
नेहमी हसत राहा येवो कोणताही क्षण
कारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षण
Happy Anniversary बायको.

4. नाती जन्मो जन्मीची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांनी प्रेमभरल्या
रेशमगाठित बांधलेली
तुमचा संसार असाच फुलत राहो ही प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

5. तुम्ही रहा नेहमी साथ-साथ
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा या आहेत खास

6. आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो
Happy Anniversary My Dear.

7. विश्वासाची दोर कधी कमजोर न होवो
प्रेमाचा बंध कधी न तुटो
वर्षानुवर्षे आपली जोडी सलामत राहो
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

8. तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा,
आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आला आहे.
हा आनंदाचा उत्सव वर्षानुवर्ष अखंड साजरा होत राहो
हीच मनी आहे एकमेव इच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.

9. आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,
आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम,
आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

10. तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने आणि हास्याने भरलेले राहो.
नेहमी असेच एकमेकां सोबत आनंदाने रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

त्यामुळे शेवटी आम्ही आशा करतो की या लेखात आम्ही दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. या लेखात आम्ही उद्यासाठी 135+ Marriage Anniversary Wishes In Marathi यादी दिली आहे. येत्या काळात शक्य असल्यास, आम्ही येथे आणखी अद्भुत आणि मजेदार लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माहिती अद्यतनित करत राहू.

तुमच्याही मनात अशी माहिती असेल तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही या लेखात त्यांना अपडेट करण्याचा प्रयत्न करू. ही पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशी उत्तम माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे इतर लेख देखील वाचू शकता, ज्याची माहिती खाली दिली आहे.

हे पन वाचा:

Leave A Reply