हा लेख पूर्णतः Love Quotes in Marathi वर समर्पित आहे, ‘प्रेम’ आयुष्यातल्या अभ्यासक्रमातील सर्वात मोठा आणि सर्वात महत्वाचा विषय. व्याप्ती एवढी मोठी कि व्याख्या बनवणे हि अशक्य.

आईच्या उदरात जन्माला येणारे हे प्रेम आयुष्याची सोबत करणाऱ्या जोडीदाराच्या सोबतीतून अख्ख जीवन व्यापून ठेवत असतं. प्रेयसी असेल वा अर्धांगिनी; नात्यातून निघालेल्या गुलाबी छटा रंगीत करत असतात आपला प्रवास.

Love Quotes In Marathi

माझ्या लेखणीतून मी असेच काहि शब्द इथे मांडले आहेत. ज्याच्या मदतीने नात्यातील उमंग बहरेल. हे प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार लिहिताना मी स्वतः फार रोमँटिक झालो होतो. आशा आहे. की, वाचक हि हे वाचताना भावविश्वात रमून जातील.

Best Love Quotes in Marathi – प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

1. ह्या हृदयालाच माहिती आहे,
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.Love Quotes In Marathi


2. खरी माणसे ही,
जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत,
तर ती माणसे,
जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात.Love Quotes In Marathi


3. नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला,
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.Love Quotes In Marathi


4. प्रेम हे तेव्हाच टिकते
जेव्हा ते दोघांनाही हवे असते
मग ते टिकवण्यासाठी
दोघे भांडतातही आणि
दोघे समजूनही घेतात.😻😻💓💓Love Quotes In Marathi


5. कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.Love Quotes In Marathi


6. प्रेम तुझं खरं असेल तर,
जीव तुझ्यावर ओवाळेल ती,
स्वत:च्याचं भावनांचं मन,
शेवटी ती मारेल तरी कीती.Love Quotes In Marathi


7. प्रेम सर्वांवर करा,
पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,
ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी
तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.🌠💖

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.💚💚Love Quotes In Marathi


8. आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.Love Quotes In Marathi


9. ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे,
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा.
“हे नातं एवढा काळ का जपलं?Love Quotes In Marathi


10. जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर
ह्याचा अर्थ असा नाही की,
माझ्याकडे काहीच काम नाहीये..
ह्याचा अर्थ असा की,
माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.Love Quotes In Marathi


11. कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.Love Quotes In Marathi


12. जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.Love Quotes In Marathi


13. एके दिवशी माझा श्वास बंद होईल,
नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..
अंतर फक्त एवढं असेल,
आज मी तुझी आठवण काढत आहे,
उद्या माझी आठवण तुला येईल.😒Love Quotes In Marathi


14. काळजी घेत जा स्वतःची,
कारण माझ्याकडे
तुझ्यासारखी
दुसरी कोणीही नाही.❣️❣️Love Quotes In Marathi


15. तो रस्ता मला पाहून आज हसला,
म्हणाला प्रेमात बिचारा फसला…
हो, ती हवा आजही तिथेचं होती,
नेहमी तुझे केस विसकटणारी.. 💕Love Quotes In Marathi


16. कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.Love Quotes In Marathi


17. प्रेम म्हणजे,
समजली तर भावना आहे,
केली तर मस्करी आहे,
मांडला तर खेळ आहे,
ठेवला तर विश्वास आहे,
घेतला तर श्वास आहे,
रचला तर संसार आहे,
निभावले तर जीवन आहे.Love Quotes In Marathi


18. माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.Love Quotes In Marathi


19. तुला भेटायला खुप मन करतयं..मनाला समझवले तरी हृदय तडफडत..
हृदयाला समझावले तर डोळयातुन अश्रू आले,
अश्रूना थाबंवले तर जिव बोलु लागला…
मला तुझी खुप खुप आठवण येतेय..🥺♥️Love Quotes In Marathi


20. आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे,
फुलांच्या या गुच्छात एक फूल माझे असू दे,
काढशील जेव्हा आठवण आपल्यांची,
त्या आपल्यात एक नाव माझे पण असू दे.Love Quotes In Marathi


21. कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.Love Quotes In Marathi


22. गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..
हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं..Love Quotes In Marathi


23. जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.Love Quotes In Marathi


24. आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.Love Quotes In Marathi


25. आपला हात धरून चालणारं कोणीतरी असावं..
प्रत्येक संकटात आपल्या सोबत असावं..
जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल..
जो आपल्या आनंदात स्वःचा आनंद सामावून घेईल..
असं कुणीतरी असावं..Love Quotes In Marathi


Love Status In Marathi | मराठी मध्ये प्रेम स्टेटस

1)Love Quotes In Marathi

ती रुसली म्हणून आपण रुसायचं नसतं. अबोल चेहऱ्याला लाडाने मनवायचं असतं.


2)Love Quotes In Marathi

कधीकधी शब्द अपुरे पडतात; जिथे सुंदर स्मितहास्य सर्व काही मांडून जातात.


3)Love Quotes In Marathi

जेव्हा जीवनात नैराश्याचे सावट असते. तेव्हा तुझा हसरा चेहरा माझ्या लढण्याची ताकद असते.


4)Love Quotes In Marathi

जेव्हा अजिंक्य होऊन मी सर्वकाही जिंकत असतो पण तिच्यासमोर होऊन लाचार हृदय मी हारत असतो.


5)Love Quotes In Marathi

ती वाट संपूच नये. ज्या वाटेवर तुझा हात माझ्या हातात असेल.


6)Love Quotes In Marathi

माझा सारा ताण हवेत विरतो. जेव्हा मी माझे डोके तुझ्या खांद्यावर ठेवतो.


7)Love Quotes In Marathi

रुसणे रागावणे प्रेमाचेच कांगोरे आहेत आणि ज्याला मनवणे जमतं तो तृप्त होतो सजनी च्या नखऱ्याने.


8)Love Quotes In Marathi

मनगटात एवढं बळ नक्‍कीच असायला हवे; की तुम्हाला प्रेयसीला कवेत उचलून घेता आले पाहिजे.


9)Love Quotes In Marathi

सर्वात शहाणा तोच असतो असतो. जो चिडलेल्या बायको समोर मुग गिळून गप्प राहतो.


10)Love Quotes In Marathi

नजरेच्या देवाण-घेवाण शब्द नसतात. पण हीच जगातील महान भाषा आहे.


11)Love Quotes In Marathi

सुखापेक्षा दुःखाचा भार मोठा असतो. म्हणून जेवढा आनंद जीवनात तिच्या येण्याने येतो. त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त दुःख जीवनातून तिच्या जाण्याने होतो.


12)Love Quotes In Marathi

मला त्यादिवशी भूख जास्त लागते. ज्यादिवशी ती आणि मी एकाच ताटात जेवत असतो.


13)Love Quotes In Marathi

खरतर तिला माझ्या कविता नाही आवडत. पण मी तिच्यासाठी कविता बनवतो. हे तिला फार आवडतं.


14)Love Quotes In Marathi

माझ्या कवितेतील टाकाऊ शब्द टिकाऊ बनतात; जेव्हा ती माझी कविता तिच्या आवाजात रेकॉर्ड करते.


15)Love Quotes In Marathi

मी तिच्याशी लाडाने कमी आणि भांडून जास्त बोलतो. कारण त्या निमित्ताने तिच्याशी जास्त बोलायला मिळतं.


16)Love Quotes In Marathi

आम्ही दोघे भांडणानंतर अजून जास्त जवळ येतो कारण आमचं भांडण दूर जाण्यासाठी नव्हे तर जवळ येण्यासाठी असतं


17)Love Quotes In Marathi

मी कोणावर प्रेम करतो? यापेक्षा माझ्यावर कोण प्रेम करतो? हे जास्त महत्त्वाचं आहे.


18)Love Quotes In Marathi

प्रेम आणि आकर्षण यामधील फरक ज्याला ओळखता आला तो सुखी झाला.


19)Love Quotes In Marathi

आदर्श जोडी ती आहे; जिथे जोडीदाराशी तुमची चांगली मैत्री असते.


20)Love Quotes In Marathi

तिला प्रपोज करणे हे जगातील सर्वात मोठे धाडस.


21)Love Quotes In Marathi

बाईक चालवण्याची खरी मजा तेव्हा आहे; जेव्हा मागच्या सीटवर तुम्हाला गच्च पकडून बसणारी सोबत असेल.


22)Love Quotes In Marathi

मला ते जास्त आवडेल; जेव्हा ती मागे न बसता बाईक राईड करेल. आणि मी मागे बसेन.


23)Love Quotes In Marathi

मला स्वतःला सायकल शिकल्यावर तेवढा आनंद झाला नसेल; जेवढा मला मी तिला सायकल शिकवेन तेव्हा होईल.


24)Love Quotes In Marathi

माझी डोकेदुखी ही तेव्हा थांबते; जेव्हा मी तूझ्या डोकेदुखी वर तुझे डोके दाबत असतो.


25)Love Quotes In Marathi

माझ्या आवडत्या खेळांपैकी एक म्हणजे; तिच्या चेहऱ्यावर झुलणारा केसांच्या बटांची खेळणे.


26)Love Quotes In Marathi

तिचे गाल दुखत असतील पण माझे हात थकत नाहीत तिचे गाल ओढून.


27)Love Quotes In Marathi

मी प्रत्येक वेळी प्रेमातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येक वेळी तुझी व्याकूळ नजर मला प्रेमात पाडते.


28)Love Quotes In Marathi

तू मला एवढी का आवडू लागली आहेस? कि तुझं माझ्यावर चिडणं हि मला आवडू लागलंय.


29)Love Quotes In Marathi

तुला पाहत राहतो तेवढि जास्त सुंदर दिसत जातेस. आणि म्हणून माझी नजर तुझ्यावरून हालत नाही.


30)Love Quotes In Marathi

माझी सर्वात मोठी परीक्षा मी तेव्हा पास झालो; जेव्हा मी तुला प्रपोज केल्यावर तू लाजत हो बोलली.


Emotional Heart Touching Love Quotes In Marathi | इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स मराठीत

1. प्रेम हे टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं,
पण त्याचा सुगंध अनुभवायला,
प्रथम त्याच्या काटयांशी खेळावे लागत.


2. माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल,
मला तर फक्त तुझी Smile आवडली होती


3. एका चुकीमुळे संपतं ते प्रेम
आणि हजारो चुका माफ करत ते खर प्रेम.


4. एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.


5. काही लोक इतके Special असतात की,
त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी
आपला जीव त्यांच्यातच अडकलेला असतो


6. मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.


7. प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही,
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.


8. त्या माणसाची काळजी करणं सोडा,
ज्यांना तुमची काळजी नाही


9. विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.


10. शिंपल्याचा शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात.


11. वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.


12. चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत
कारण त्यामुळे आपल्याला कळत की
आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे


13. तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण,
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.


14. नाती संभाळा तांना कधी समजलच नाही
की त्याच नात्यांना
आता माझी गरज राहिली नाही


15. जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.


Self Love Quotes In Marathi | सेल्फ लव्ह कोट्स

1. महिलांच्या यादीमध्ये तर स्वाभिमान हा पहिल्या क्रमांकावर असायला हवा


2. आपण जसे आहोत तसेच स्वतःवर प्रेम ❤️ करायला शिकायला हवे.
स्वाभिमान जपला आणि प्रेम केले तरच आपण दुसऱ्यांशी व्यवस्थित वागू शकतो


3. मुलींसाठी आदरापेक्षा भारी गिफ्ट दुसरं काहीही नाही. मुलींना आदर द्या आणि तुम्हीही आदर मिळवा


4. मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मी एक असं पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत. त्यामुळे माझा स्वाभिमान जपू शकेल असा माणूसच मला समजून घेऊ शकतो


5. नातं जपताना स्वाभिमान जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे


6. कोणत्याही नात्याला जपण्यासाठी आपल्या स्वाभिमानाची तडजोड करणं कधीच योग्य नाही


7. कोणासाठीही तुम्ही तुमचं वागणं बदलू नका.
स्वाभिमानच सर्व काही आहे


8. स्वतःला समजून घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी स्वाभिमान जपा


9. कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला


10. स्वाभिमान जपायला शिकलात तर आयुष्यात अपमान होणार नाही


Romantic Quotes In Marathi | रोमँटिक कोट्स

1. वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.


2. तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार
माहीत आहे मला
पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल


3. प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.


4. तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.


5. आपली वाटणारी माणसं
जेव्हा आपल्या Message वाचूनही.
रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी


6. कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.


7. आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.


8. खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो
जे लोक कधीच दुसऱ्यांना
धोका द्यायचा विचार पण करत नाहीत


9. गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.


10. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.


11. आयुष्यात प्रेम करा,
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.


12. प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे केली तर मस्करी आहे मांडला तर खेळ आहे ठेवला तर विश्वास आहे घेतला तर श्वास आहे रचला तर संसार आहे
निभावले तर जीवन आहे


13. मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू


14. तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं कधी बेधुंद कधी बेभान वाटतं खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं


15. तुझा हात हातात घेऊन,
तुझ्या खांद्यावर डोके ठेवून
शांत बसावं


Sad Love Quotes In Marathi | दुःखी प्रेम सुविचार

1. ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.


2. तिला जायचं होत ती गेली मला गमवायच होत मी गमावलं, फरक फक्त एवढाच, तिने जीवनाचा एक क्षण गमावला आणि मी एका क्षणात जीवन


3. आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.


4. तू दिलेल्या दुःखाने,
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..


5. तासन् तास बोलणारे आज
हातात Phone असून देखील उचलत नाही


6. तू माझी कशी life आहेस
नशिबात नाहीस पण मनात आहेस


7. आठवणी विसरता येतात,
पण प्रेम विसरता येत नाही.


8. तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस..


9. काही गाणी अशी असतात न की असं वाटतं
ते आपल्या Fellings ओळखून
खास आपल्यासाठीच बनवलं आहे.


10. जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला,
तू का निघून गेलीस.


True Love Quotes In Marathi | खरे प्रेमावर सुविचार

1. विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.


2. ” तुझी आठवण येत नाही
असा एकही दिवस नाही
तुझ्या आठवणी शिवाय आता
माझ्या जवळ काहीच उरलं नाही ”


3. “तु आलीस जिवनी,
रंग माझे बहरूण आले…
धूंद तुझ्या आठवणी,
नयनी अश्रु सोडूनी गेले…”


4. कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.


5. तुला‬ माहितीये
तू इतकी गोड का आहेस
कारण तुझ्या या गोडपणाने
माझ्या आयुष्यातला सर्व कडवटपणा
नाहीसा व्हावा म्हणून…


Feeling Love Quotes In Marathi | प्रेम वाटणे सुविचार

1. जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून,
तर .. वाचता वाचता का होईना,
ती झोपली असती मला छातीशी धरून….


2. रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.


3. तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला..
हा वेडा रोग मनास
अचानक जसा जडला आहे..


4. जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम…


5. प्रत्येकाच्या मनात कोणालाही
न सांगितलेली प्रेम कहाणी असते.


One Sided Love Quotes In Marathi | मराठीतील एका बाजूचे प्रेम कोट्स

1. जन्माला आलेल्या प्रत्येकाने
एकदा तरी प्रेम करून पहावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे…


2. बघ तुला अजूनही राहवत नाही
माझं ‪‎स्टेटस‬ पाहिल्यावाचुन….
मि काय म्हणतो मग
बोलूनच टाक ना 💕मनातलं एकदा…


3. मरण जरी आलं तरी
ते ऐटीत असावं
फक्त इच्छा एकच
मी तुझ्या मिठीत असावं


4. किती ‪वेडं‬ असतं ना मन,
एका क्षणात ‪‎प्रेमात‬ पडतं…
पुन्हा तिला विसरण्यासाठी,
आयुष्यभर एकटंच रडतं…


5. पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे..


Love Quotes In Marathi For Boyfriend | बॉयफ्रेंडसाठी मराठीतील लव्ह कोट्स

1. सर्वात चांगल्या रिलेशनमध्ये दोन व्यक्ती काहीही न बोलता एकमेकांच्या मनातल समजून घेतात


2. तुझ्या मिठीत जे सुख आहे ते सुख कशातच नाही. तू जवळ नसल्यावर याची उणीव जाणवते. तू आयुष्यभर साथ दे आणि सोबत राहा


3. तू आहेस हट्टी पण प्रेम ही करतेस तितक्याच टोकाने म्हणूनच सामावून घेतो रागाला तुझ्या मी प्रेमाने


4. तू इतक्या प्रेमानं बघावं की नजरेनंही लाजावं. मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जगत आहे, कारण तुझ्याशिवाय जगण्याला काही अर्थच नाहीये


5. आयुष्य खूप सुंदर आहे, कारण माझ्या आयुष्यात तू आहेस सोबत आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत


Love Quotes In Marathi For Girlfriend | गर्लफ्रेंडसाठी मराठीत लव्ह कोट्स

1. कितीही संकटं आली तरीही तुझी साथ असेल तर मी कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे


2. तुझा नवरा नाही तर तुझा श्वास बनून शेवट पर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे


3. तू हळूच मारलेली मिठी माझा थकवा दूर करते थकलेल्या मनाला क्षणात चूर करते


4. तुला पाहिलं की असं काहीसं होतं, की माझं मन वेड्यासारखं तुझ्यामध्ये गुंततं


5. मला तुझ्याकडून तुझ्या आनंदाशिवाय काहीच नको कारण तू आनंदी राहिलास तर आम्ही सगळेच आनंदी राहू


Love Quotes In Marathi For Husband | नवऱ्यासाठी लव्ह कोट्स

1. हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक नाते असे असते जे हजार नाते विरोधात असतानासुद्धा सोबत असतो तो म्हणजे नवरा


2. आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ अशीच राहू दे


3. स्वतःच्या नावाची तुझे नाव जोडायला लागलीये स्वतःशीच मी आता प्रेम करायला लागलीये


4. कितीही संकटं आली तरीही तुझी साथ असेल तर मी कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहे


5. आयुष्य खूप सुंदर आहे कारण माझ्या आयुष्यात तू आहेस सोबत आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत


Love Quotes In Marathi For Wife | पत्नीसाठी लव्ह कोट्स

1. आयुष्यात काही जण आपल्यासाठी खूप स्पेशल असतात माझ्यासाठी माझ्या आयुष्यात तुझ्याइतकं स्पेशल कोणीच नाहीये


2. मिटल्या पापण्या तरी आपसूक जाणवेल सहवास, डोळ्यात फक्त तू दिसणं महत्त्वाचं. तुझ्यावर अतोनात प्रेम आहे आणि आजन्म राहील


3. डियर बायको तुला कोणत्याच गोष्टीसाठी माझ्या होकाराची गरज नसते तू अहो म्हटलंस तरी पुरेसं असतं


4. नात्यामध्ये प्रेम निर्माण झाल्यावर, ते नातं कधीच धोका देणार नाही आणि आपलं नातं हे तसंच आहे


5. तुझ्यावर किती प्रेम आहे हे सांगायला जमत नाही परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही मन रमत नाही


नवरा बायको स्टेटस | Navra Bayko Love Quotes In Marathi

1. तुझ्या अशा फसव्या नजरांनाच मी भुलत गेलो तू सोडत होतीस केस मोकळे मी मात्र गुंतत गेलोNavra Bayko Love Quotes In Marathi


2. मला कधीच तुझ्याकडून प्रेम आणि आदर याव्यतिरिक्त कोणत्याही अपेक्षा नाहीत. हेदेखील मी कधीच मागत नाही आणि तुझ्याकडून नेहमीच भरभरून मिळतं.Navra Bayko Love Quotes In Marathi


3. संसार म्हटला की आल्या कुरबुरी तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाहीNavra Bayko Love Quotes In Marathi


4. कितीही संकटं आली तरीही तुझी साथ असेल तर मी कोणत्याही संकटांचा सामना करण्यासाठी तयार आहेNavra Bayko Love Quotes In Marathi


5. तुझ्या कवेत मला माझे आयुष्य सारे काढायचे आहे तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ.Navra Bayko Love Quotes In Marathi


प्रेम, ज्याला इंग्रजीत love म्हणतात, हा एक शब्द आहे ज्यासाठी लोक जगतात किंवा मरतात. आजकाल प्रत्येकजण प्रेमाच्या मागे धावतो पण प्रत्यक्षात प्रेम म्हणजे माणसाच्या आत असलेली भावना ज्याला कशाचीही गरज नसते, ती आपोआप प्रेमात पडू शकते.

आशा आहे कि या best love qoutes in marathi तुम्हाला आवडल्या असतील. अभिप्राय नक्की कळवा. काही सूचना असतील तर त्यांचंही स्वागत आहे. लवकरच भेटेन एका नवीन लेखा सह.

धन्यवाद.

हे पण वाचा:

6 टिप्पण्या

  1. Thanks for finally writing about >30 Love Quotes In Marathi – प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार – StrongPedia Liked it!

Leave A Reply