आजकाल लोकांना आनंदी जीवन जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जेची गरज असते, लोकांना ही सकारात्मक उर्जा कोणत्याही प्रकारे मिळू शकते जसे की चांगली गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे किंवा सकारात्मक विचार वाचणे, जर तुम्हालाही सकारात्मक विचार वाचणे आवडत असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण या Life Quotes In Marathi लेखात आपण त्याचबद्दल बोलणार आहोत.

जीवनात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर आपला विचार सकारात्मक हवा. आपली कृती सकारात्मक हवी. अशाच सकारात्मक विचारांनी मी इथे सकारात्मक विचार मांडलेले आहेत.

Life Quotes In Marathi

नक्कीच वाचताना वाचकाला हि सकारात्मकतेचा अनुभव येईल. पुन्हा एकदा असे तीस विचार मी इथे मांडले आहेत. ज्यात जीवनाचा सार लपलेला दिसेल.

Life Quotes In Marathi | जीवन बदलणारे सुविचार

१)Life Quotes in Marathi

जीवनात जर जास्त कठीण प्रसंग आलेत तर उदास नका होऊ. कारण अवघड पात्र चांगल्या अभिनेत्यालाच दिले जाते.


२)Life Quotes in Marathi

एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमचे आनंदी राहणेच; तुमचे वाईट चितणाऱ्यांसाठी शिक्षा आहे.


३)Life Quotes in Marathi

जीवन एक असे पुस्तक आहे; ज्याची अजून असंख्य पाने आपण नाही वाचलेली.


४)Life Quotes in Marathi

आपल्या जीवनावर कधीही नाराज नका होऊ. काय माहित की तुमच्या सारखे जीवनमान दुसऱ्यांसाठी एखादे स्वप्नव्रत असावे.


५)Life Quotes in Marathi

जीवनात जर सगळ्यात चांगला विचार करायचा असेल तर, सर्वात आधी कोणाविषयी वाईट विचार करणे बंद करा.


६)Life Quotes in Marathi

प्रत्येक रडणारा क्षण हसेल. थोडा धीर ठेव ये मित्रा. वेळ आपलाही येईल.


७)Life Quotes in Marathi

जीवनात प्रत्येक संधीचा फायदा उचला. पण कोणाच्या विश्वासाचा फायदा नका उचलू उचलू.


८)Life Quotes in Marathi

आपण काय आहोत ते फक्त आपण स्वतःच जाणतो. लोक फक्त आपल्याबद्दल अंदाज लावू अंदाज लावू शकतात.


९)Life Quotes in Marathi

जीवन किती विचित्र झालेले आहे. आनंदी दिसणे, आनंदी असण्यापेक्षा जास्त जरुरी झालेले झालेले आहे.


१०)Life Quotes in Marathi

गरजेपेक्षा जास्त चांगले बनाल तर लोक लिंबू समजून पिळतील.


११)Life Quotes in Marathi

जीवनात तुम्ही किती आनंदी आहात यापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे की आहे की, तुमच्या मुळे किती लोक आनंदी आहेत.


१२)Life Quotes in Marathi

आनंदी रहायचे असेल तर स्वतःची परिस्थिती पाहून निर्णय घ्या. जे लोक जगाला पाहून निर्णय घेतात ते दुःखी राहतात.


१३)Life Quotes in Marathi

प्रतिक्षा नका करू. कारण जेवढा तुम्ही विचार करून आहात. त्याच्या कित्येक पटीने वेगात जीवन निघून चालले आहे.


१४)Life Quotes in Marathi

नक्कीच जीवन मला काहीतरी बनवेल. पावला-पावलांवर माझी परीक्षा घेत आहे.


१५)Life Quotes in Marathi

जे क्षण सोबत आहेत त्याला मनमुराद जगून घ्या. हे जीवन विश्वास ठेवण्या सारखे नाही आहे.


१६)Life Quotes in Marathi

वेळ सर्वांनाच मिळतो जीवन बदलण्यासाठी. पण जीवन दुसऱ्यांदा नाही मिळत, वेळ बदलण्यासाठी.


१७)Life Quotes in Marathi

जीवन ना भविष्यकाळात आहे; ना भूतकाळात. जीवन तर तर फक्त या क्षणात आहे. जो तुम्ही जगता आहात.


१८)Life Quotes in Marathi

जीवन तर त्याचेच आहे ज्याच्या मृत्यूनंतर समाज दुखी होईल. नाहीतर प्रत्येकाचा जन्म मारण्यासाठीच होतो.


१९)Life Quotes in Marathi

जीवन बदलण्यासाठी लढावे लागते. आणि सोपे करण्यासाठी समजावे लागते.


२०)Life Quotes in Marathi

जोपर्यंत समजायला लागले असते की, हे जीवन काय आहे? तोपर्यंत अर्धे संपलेले असते.


२१)Life Quotes in Marathi

आपल्या आयुष्यात प्रत्येकाला महत्त्व द्या. कारण जे चांगले असतील ते सोबत देतील. आणि वाईट आहेत ते शिकवण देतील.


२२)Life Quotes in Marathi

कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने जीवन नाही थांबत. फक्त जगण्याची पद्धत बदलते.


२३)Life Quotes in Marathi

जिवन प्रत्येकासाठी एक सारखेच आहे. फरक फक्त एवढाच आहे की, कोणी मनापासून जगत आहे तर कोणी मन ठेवण्यासाठी जगत आहे.


२४)Life Quotes in Marathi

एक-दुसऱ्यांसाठी जगण्याचे नाव जीवन आहे. म्हणून वेळ त्यांना द्या; जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात.


२५)Life Quotes in Marathi

जीवनाला समजायचे असेल तर मागे पहा. आणि जगायचे असेल तर पुढे पहा.


२६)Life Quotes in Marathi

माणसाला बोलायला शिकायला दोन वर्षे लागतात. पण काय बोलायचं हे शिकायला पूर्ण आयुष्य निघून जातं.


२७)Life Quotes in Marathi

वाईट सवयी वेळेवर नाही बदललीत; तर त्या सवयी तुमचा वेळ बदलतील.


२८)Life Quotes in Marathi

जीवनात वादळ येणे ही गरजेचे आहे. तेव्हाच समजते की, कोण हात पकडून ठेवतो आणि कोण सोडून देतो.


२९)Life Quotes in Marathi

आपल्या जीवनात कायम अशा लोकांना पसंत करा; ज्यांचे हृदय चेहर्‍यापेक्षा सुंदर असेल.


३०)Life Quotes in Marathi

जीवन ज्यांना आनंद नाही देत त्यांना अनुभव देतो.


Marathi Status on Life | जीवनावर स्टेटस संदेश

1. जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.Life Status In Marathi


2. कोणत्याही माणसाला अडचणीत जपा,
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.Life Status In Marathi


3. आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनू नका,

कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा

राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो ..Life Status In Marathi


4. जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.Life Status In Marathi


5. तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.Life Status In Marathi


6. एखादी व्यक्ती जर आपल्याला value देत नसेल,

तर त्यांच्या life मध्ये, जास्त interest घेऊ नका..Life Status In Marathi


7. जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.Life Status In Marathi


8. संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.Life Status In Marathi


9. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख

आणि आशीर्वाद घेऊन येतात,

पण खूप जास्त लोक आपल्याला कटू

अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात..Life Status In Marathi


10. जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.Life Status In Marathi


Life Status In Marathi | जीवनावर मराठी स्टेटस

1. जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…


2. लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.


3. आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्व देऊ नका,

ज्या व्यक्तीवर तुमच्या रागवण्याचा आणि

रुसण्याचा काही फरक पडत नाही ..


4. ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.


5. सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.


6. आयुष्यात काही बनायच असेल ना तर स्वताःचा जिवावर बना..

दुसर्यांचा जिवावर तर अख्खा जग उड्या मारतो….


7. देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.


8. स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं.


9. आपल्याला लहापणापासून काहीतरी बनायचं असतं, मोठे झाल्यावर त्याची reality कळते ,ती गोष्ट वेगळी असते, पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे.


10. जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.


Life Quotes In Marathi For Instagram | इंस्टाग्रामसाठी मराठीतील जीवन कोट्स

1. आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.


2. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील
वादळे अधिक भयानक असतात.
ती निर्माण होऊ देऊ नका.


3. मग मोठे होता होता का अस वाटायला लागतं की स्वप्न विरत चालले आहेत?

का असा भास होतो की माझे स्वप्न अर्धवट तर नाही राहणार ना?


4. जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.


5. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.


6. पण काहीजणांना ते नाही पूर्ण करता येत काही कारणांमुळे,
चल ठीक आहे, नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी देऊ नका.


7. “जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.


8. नेहमी लक्षात ठेवा,
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.


9. कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत लोकांचे नाही,

जे आहे त्याला accept करा आणि पुढे चला मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग होत नाही ..


10. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.


Short Life Quotes In Marathi | मराठीतील शॉर्ट लाइफ कोट्स

1. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.


2. आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.


3. मी हे तुम्हाला याच साठी सांगत आहे की अस कुठलंच गैरसमज.

पाळू नका, ह्या तिन्ही गोष्टी सुरवातीला नसल्या तरी तुमचे स्वप्न थांबू नका.


4. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.


5. जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.


6. काहीही होउदे ,ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात ..

आणि मार्ग निघतो यार जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मदत मिळते माणसांच्या रुपात, वस्तूंच्या रुपात …


7. कुणाच्याही दुःखाचा
अनादर करू नये.
प्रत्येकजण आपापल्या
संकटांशी झगडत असतो..
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही.


8. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा… तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी.


9. तुम्ही बोलत असाल काय यार सचिन नुसते स्वप्न स्वप्न करत असतो, पण जेव्हा ते तुम्ही पूर्ण कराल ना तेव्हा जो आंनद भेटतो तो जगात कुठेच भेटणार नाही हे लिहून ठेवा…


10. लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते.


Happy Life Quotes Marathi | आनंदी जीवन कोट्स

1.  “जीवन हि एक जबाबदारी आहे, क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्याव लागत.”


2. कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
ते मिळवावे लागतात.


3. “आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल.”


4. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते.
पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते.


5. “आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते.”


Heart Touching Life Quotes In Marathi | हार्ट टचिंग लाइफ कोट्स मराठीत

1. “आयुष्यात दुखः कवटाळून बसू नका ते विसरा आणि सदैव हसत रहा.”


2. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका.
कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो.


3. “आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत.”


4. पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात,
आणि पायात काटे टोचतात म्हणून
खाली पाहत चालावे तर वाटच चुकते,
प्रवासाची दिशाच बदलून जाते
कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.


5.  “तुम्ही किती जगता यापेक्षा कस जगता याला जास्त महत्व आहे.”


Enjoy Life Quotes In Marathi | जीवनाचा आनंद घे कोट्स

1. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.


2. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.


3. “जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहे.”


4. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.


5. सुखी आयुष्याचा ‘पासवर्ड’ म्हणजे “तडजोड”


Life Sad Quotes In Marathi | लाइफ सॅड कोट्स इन मराठी

1.  “जगू शकलात तर चंदनासारखे जगा, स्वत: झिजा आणि इतरांना गंध द्या.”


2. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी

क्रोधाचे गुलाम बनू नका.


3. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात

घालवत जा,

सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील

कारण, तिथेच आपला संवाद फक्त

आणि फक्त स्वतःशी होतो.


4. आयुष्य जगून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही बरं.


5. ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.


6. मनाची श्रीमंती ही

कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.


7. आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.


8. तुमचा जन्म गरीब घरात झाला

हा तुमचा दोष नाही,

पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात

तर तो तुमचाच दोष आहे.


9. यश न मिळणे याचा अर्थ

अपयशी होणे असा नाही.


10. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.


Sad Life Quotes In Marathi | दुःखी जीवन कोट्स

1. आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे, तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.


2. खोटं बोलणाऱ्या,

फसवणाऱ्या,

व अपमान करणाऱ्या,

लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं

राहिलेलं बरं.


3. आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय, कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.


4. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली

यावरुन तुमची श्रीमंती कळते.


5. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार!


Marathi Shayari on Life | जीवनावर शायरी

1. आयुष्य थोडच असाव

पण आपल्या माणसाला

ओढ लावणारअसावं…


2. जग नेहमी म्हणते,

चांगले लोक शोधा आणि,

वाईट लोकांना सोडा..

पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

लोकांमध्ये चांगले शोधा व,

वाईट दुर्लक्षित करा कारण,

कोणीही सर्वगुण संपन्न

जन्माला येत नाही!


3. जगाला काय आवडते ते करू नका,

तुम्हाला जे वाटते ते करा,

कदाचित उद्या तुमचे वाटणे,

जगाची “आवड” बनेल.


4. आयुष्यात न विसरणारी गोष्ट म्हणजे,

पहिल वहिल प्रेम असत,

हिवाळ्यातल्या गवतावर चमकणार,

मोत्यासारख दव असत…


5. कधी कधी संकटे आली की,

२ पावले मागे सरकनेच हिताचे असते,

वाघ २ पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे,

तर पुढे झेप घेण्यासाठी.


6. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे..

तो त्यालाच मिळतो,

जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.


7. कळकळ ही जीवनाची

सुरूवात करते तर

त्याग हा त्याचा शेवट करतो…


8. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट

विचार करू नका कारण,

देवाने या कामाचा ठेका

नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय.


9. जीवनात काहीच

कायमस्वरूपी नसते.

नाही चांगले दिवस,

नाही वाईट दिवस.


10. ज्याने आयुष्यात पावलोपावली

दु:ख भोगलय तोच नेहमी इतरांना हसवु शकतो,

कारण हसण्याची किँमत

त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते.. !!


Life Quotes In Marathi By Shree Krishna | श्रीकृष्णाचे मराठीतील जीवन कोट्स

1. जर तुम्ही तुमच लक्ष्य मिळवण्या मध्ये पराजित झाला, तर तुम्ही तुमची रणनीती बदला, लक्ष्य नाही.Life Quotes In Marathi By Shree Krishna


2. हे अर्जुन! देव प्रत्येक जीवाच्या हृदयात विराजमान आहे.Life Quotes In Marathi By Shree Krishna


3. ईश्वराला पूर्णपणे समर्पित व्हा, तो परमेश्वर तुम्हाला सगळ्या पापांतून मुक्त करेल.Life Quotes In Marathi By Shree Krishna


4. भगवद्गीतेनुसार नरकाचे तीन दरवाजे आहेत, वासना, क्रोध आणि लोभ.Life Quotes In Marathi By Shree Krishna


5. कर्म करत राहा. फळाची चिंता करू नका.Life Quotes In Marathi By Shree Krishna


काहीवेळा वाचताना आपण ते फक्त निव्वळ मनोरंजन म्हणून वाचत नसतो. जे काहि वाचत असतो; ते कुठे ना कुठे तरी आपल्या जीवनाशी निगडित आहे असे वाटत असते. ते आपल्याला पटत हि असते. जीवनात निरुत्तर असलेल्या प्रश्नांची उत्तरे कधी कधी अशा सहज वाचनातून हि मिळून जातात. हा हि एक माझा छोटा प्रयत्न होता. माझ्या वाचकवर्गासाठी. आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा.

ही Life Quotes In Marathi पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल आमचे मनःपूर्वक आभार. आम्ही आशा करतो की तुमचे जीवन आनंद आणि समृद्धीने भरले आहे आणि देव तुमच्या पाठीशी आहे.

धन्यवाद…

हे पण वाचा:

Leave A Reply