आजचा लेख पूर्णपणे घराला समर्पित आहे, जिथे आम्ही तुमच्या घराशी संबंधित काही अनमोल आणि अद्भुत Home Names In Marathi देणार आहोत. तुम्ही तुमच्या बंगल्यावरील घराचे नाव वापरू शकता किंवा अपार्टमेंटमध्ये घेतलेल्या फ्लॅटवर नाव नोंदवू शकता. याशिवाय आम्ही येथे काही संस्कृती आणि मराठीतील घरांच्या नावांची यादी आणि त्यांचे अर्थ याबद्दल माहिती देणार आहोत.

घर म्हणजे फक्त विटा आणि दगडांनी बनवलेले घर नसून ते एखाद्या व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबाचे मंदिर असते जिथे प्रेम, आपुलकी असते आणि घराशी संबंधित लोकांच्या आठवणी असतात. जेंव्हा कोणी घराबाहेर कामासाठी जातो तेंव्हा त्याला घराची आठवण येते.

Home Names In Marathi

घर हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग असतो, जेव्हा एखादी व्यक्ती मोठी होते आणि स्वतःचे घर बनवते, तेव्हा लोक त्याला यश म्हणतात, जर तुम्हालाही या यशाचा स्पर्श झाला असेल, तर आम्ही तुमचे अभिनंदन करू इच्छितो.

House Name in Marathi | नवीन घरासाठी नाव सुचवा

मराठीEnglishअर्थ
गोकुलधाम Gokuldhamकृष्णाचे गोकुळ
इंद्रप्रस्थIndraprasthaइंद्राचा राजवाडा, पांडवांचे राहण्याचे ठिकाण
पितृछायाPitrachayaवडिलांची सावली
पितृकृपाPitrakrupaवडिलांचा/ पूर्वजांचा आशीर्वाद
निवाराNivaraआसरा
कृष्णकुंजKrishnakunjकृष्णाचे निवास
आईसाहेब Aai Sahebआई, माता
अलकापुरीAlkapuriहिमालयातील एक पौराणिक शहर
अक्षरधामAkshardhamतीर्थक्षेत्र
स्वप्नपूर्तीSwapna Puriस्वप्न पूर्ण होणे
सुरेख Surekhaछान, सुंदर
सुश्रुषा Sushrushaसेवा
सूर्योदय Suryodayaसूर्याचा उगम होण्याची वेळ
सौख्यSoukhyaसुख
स्नेह Snehaप्रेम
स्नेहकुंज Snehkunjप्रेमळ
स्नेहांचलSnehanchalस्नेहाचा सहवास असलेले ठिकाण
स्पंदनSpandanaहृदयाची धडधड
स्वप्न साकारSwapna Saakaraस्वप्न पूर्ण होतात तेव्हा
स्वप्नगुंफा निवासSwapnagufa Niwasस्वप्नांनी गुंफलेले
स्वरकुंजSwarkunjस्वर गुंजणारे ठिकाण

Home Names in Marathi | आनंदी वास्तूसाठी खास नावे

मराठीEnglishअर्थ
आईसाहेबांचा आशीर्वादAai Sahebancha Ashirvadaमाता दुर्गेचा आशीर्वाद
स्वस्तिSwastiमबहित
स्वातीSwatiनक्षत्राचे नाव
स्वामीSwamiमालक
हंसHansaएक पांढरा पक्षी
हरिहरेश्वरHarihareshwarशिव आणि विष्णू
हर्षवर्धन निवासHarshvardhan Niwasआनंद
हविशाHawishaदान
हिंमाशूHimashuचंद्र
हिमHimaबर्फ
हिमालयHimalayaपर्वत रांग
हेमनHemanसोने
हेमप्रभाHemprabhaसुवर्ण प्रकाश
ह्रजूharjuसरळ
ह्रदेशHadeshaह्रदयातील जागा
अंकुशAnkushaहत्तीला काबूत आणणारे शस्त्र
अंबरAmbarआकाश
अक्षरAksharaनष्ट न होणारे
अपूर्वApoorvaपूर्वी कधीही झाले नाही असे
अबोलीAboliफुलाचे नाव
अभिनवAbhinavअनोखी
अभिलाषाAbhilashaइच्छा
अमरदीपAmardeepशाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत
अमृतबिंदूAmrutabinduअमृताचा थेंब
अमृताAmritbinduअमृताने भरलेली
अमोलीAmoliमौल्यवान किंमती
अरिंदामArindamभगवान शंकर

Bunglow Names in Marathi | घरांची नावे संस्कृत

मराठीEnglishअर्थ
अर्पणArpanaअर्पित करणे
अर्पितArpitaअर्पण करणे
अवनीAvniभूमी
आज्ञेयीAjneyaआदेश
आदर्शAdarshaआदर्शवादी
आनंद सागरAnand Sagarआनंद सागर बनून वाहतो तेव्हा
आनंदयात्रीAnandayatriआनंदाचा यात्री
आनंदवाराAnandwaraमोकळा वारा
इन्दीवरIndeevarनीळकमल
इशाIshaदेवाची कृपा
ईशावास्यमIshavasyamइश्वराचा वास असतो अशी जागा
उत्तमUttamaयोग्य, सर्वात चांगले
उदयUdayजन्म
उदयUdayaउगवणे
उन्नतीUnnatiप्रगती
उपवनUpavanaबगीचा
उपासनाUpasanaआराधना, प्रार्थना
ऋद्धीRiddhiप्रगती
एकताEkataएकी
ऐक्यEkyaएकता, एकी, सुसंवाद
ओढOadhआस लागणे
कदंबKadambaएक वृक्ष
कर्तृत्वKartavyaप्रभाव
गंगा दत्तGanga Duttगंगेची भेटवस्तू
गगनGaganaआकाश, आभाळ
गजराGajaraफुलांचा हार
गणेशGaneshगणपती
गोकुलमGokulamमथुरेजवळचे गाव
गोकुळGokulएक शहर – मथुरेजवळचे गाव
गोदावरीGodavariएक पवित्र नदी
गर्वGarvaअभिमान
गायत्री निवासGayatri Niwasवेदांची देवी
गौरीनंदन निवासGaurinandan Niwasगौरीचा पुत्र
गिनीGiniमौल्यवान सोन्याचे नाणे
गिरिGiriउंच पर्वत
गिरिराजGirirajहिमालय पर्वत
गिरीजाGirijaमाता पार्वती
गोकुलGokulभगवान श्रीकृष्ण यांचे ठिकाण
गौरीनंदनGaurinandanगौरीचा पुत्र, गणपती
गौरीशंकरमGowrishankaramशंकर पार्वती
चंद्रविलासChandravilasचंद्रासारखे घर
चमनChamanबाग
चारधामChardhamचार दिशा, एक पवित्र यात्रा
चारुCharuहास्य आनंदी हसणे
चिमणीपाखरंChimanipakharaचित्रपटाचे नाव
चिरायूChirayuचिरंतर आयुष्य, टिकणारे
छायाChhayaसावली
जनता राजाJanata Rajaजनतेचा राजा
जननीJananiमाता
जन्नतJannataस्वर्ग
जलमंदिरJalamandirपाण्यात असलेले मंदिर
जीनाJeenaचांदी
ज्ञानदीपGyandeepदिव्यज्ञानाचा दीप
ज्ञानश्रीGyanshreeज्ञान प्राप्ती

Home Name Plates in Marathi | आई वडिलांच्या नावावरून घराचे नाव

मराठीEnglishअर्थ
झुळूकJhulukaआल्हाददायक वारे
कलादानKaladanकलेचे दान देण्याचे ठिकाण
कलाश्रयKalashrayaकलेला दिलेला आश्रय
कल्पनाKalpanaअनुमान
कांचनKanchanसोने
कावेरीKaveriएक पवित्र नदी
काव्याKavyaकविता
कुटीरKuthiraछोटी झोपडी
कोंदणKondanअलंकारासाठी केलेली जागा
कोकणकडाKonkankadaएक ठिकाण
कौमुदीKaumudiचंद्रप्रकाश
कौसल्या निवासKausalya Nivasरामाची आई कौसल्या
खुशीKhushiआनंद
तथास्तुTathaastuइच्छापूर्तीचा आशीर्वाद
तमन्नाTamannaइच्छा, आकांशा
ताजTaajमुकुट
तेजसTejasउज्वल
तेजस्वीTejasviआकर्षक
तेजोमयTejomayaतेजाने भरलेला
त्रिवेणीTriveniतीन नद्यांचा संगम
दयाDayaदयाळू
दर्पणDarpanaआरसा
दिव्यDivyaपवित्र
दिव्यज्योतिDivya Jyotiदिव्य प्रकाश
दिव्यश्रीDivyashreeअदभूत
दीपाDeepaदिवा
दृद्येशDrdyeshहृदयातील जागा
देवकंठDevkanthदेवाच्या आवडीचे
देवगिरीDevgiriपर्वताचे नाव
देवलोकDevalokaदेवांची पसंतीची जागा
देवाश्रयDevashrayaदेवाचे घर
द्वारकाDwarakaपवित्र नगरी श्रीकृष्णाने वास्तव्य केले
द्वारकापुरीDwarkapuriपवित्र नगरी श्रीकृष्णाने वास्तव्य केले
धनाDhanaपैश्याने भरलेले
धन्याDhanyaआभारी

Royal Marathi Names for House | घरासाठी रॉयल मराठी नावे

मराठीEnglishअर्थ
मातृछायाMatrachhayaआईची सावली
मातोश्रीMatoshreeआई
मिथिलाMithilaमिथिला
मिथिलापुरीMithilapuriमिथिलापुरी
मुक्तछंदMutachandaकाव्यरचना
मुक्तांगणMuktaganaमोकळे अंगण
मुक्ताईMuktaiमुक्त
मुस्कानMuskanहसू
मैत्रीMaitriसहकारी
मोक्षMokshaमुक्ती
यज्ञश्रीYajnashriयज्ञाचे वैभव
यमाई वंदनYamai Vandanयमाई देवीचे ठिकाण
यमुनाYamunaएक पवित्र नदी
यशस्विनीYashaswiniयश मिळवणे
युगंधराYugandharaयुग बदलण्याची क्षमता असणारी वास्तू
योगशांतीYoga Shantiयोगशांती
योगायोगYogayogaवेळ जुळून येणे
रचनाRachanaआकार
रुक्मिणी निवासRukmini Niwasदेवीचे वास्तव्य आहे असे
रूपलRupalचांदीपासून बनलेले
रौनकRaunakचमकदार
लक्ष्यLakshyaध्येय
लाल महालLal Mahalएक ऐतिहासिक वास्तू
लोकमान्य निवासLokmanya Nivasलोकांनी मान्यता दिलेला
वत्स्यालयVatsyalayaविद्यार्थी जेथे राहतात ते ठिकाण
वसंत विहारVasant Viharवसंत विहार
वसुंधराVasundharaपृथ्वी
वसुधाVasudhaपृथ्वी
वाटिकाVatikaबाग बगीचा
वात्सल्यVatsalyaमाया/प्रेम
विघ्नेशVighneshविघ्नहर्त्याच्या नाव
विनयनिकेतनVinaya Niketanजिथे नम्रपणा आहे असे घर
विरंगुळाVirangulaआवड
विश्रांतीVishrantiआराम
विसावाVisaaviआराम, विश्रांती
वृद्धीVruddhiवाढ होणे
वेदभवनVedabhavanवेदांचे घर
वेदांगVedangaवेदांचे प्रकार
वेदांतVedantaवेदांचा अंत
वैकुंठVaikunthवैकुंठ
शांतिनिकेतनShanti Niketanजिथे शांती मिळेल असे स्थान
शान्तिShaantiशांतता, स्थिरता
शिवShivaमहादेव
शिवगौरीShivagauriशिव पार्वती
शिवनेरीShivneriशिवरायांच्या जन्माचे ठिकाण, किल्ला
शिवारShiwarशेत
शुभShubhचिंतन चांगले विचार
शुभं करोतिShubh Karotiशुभ होणे
श्री रामSri Ramहिंदू दैवत
श्रीShriगणेशाचे नाव
श्रीनिवासSrinivasश्री गणेशाचे वास असलेले ठिकाण
श्रीवत्साSrivatsaश्रीवत्सा
श्लोकShlokaसंस्कृत गद्य काव्य
श्वेतकमलShwetakamalaपांढरे कमळ

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल आम्ही तुम्हाला सलाम करतो. स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येक मुलाचे किंवा मुलीचे स्वप्न असते जे लवकरच किंवा नंतर नक्कीच पूर्ण होईल. पण घर बांधल्यानंतर घराला एक सुंदर आणि अर्थपूर्ण नाव देण्याची जबाबदारी आपली असते.

बरेच जण घराच्या नावाला आपल्या आई-वडिलांचे नाव जोडतात, तर अनेकजण आपल्या आवडत्या देवतेचे किंवा कुटुंबाच्या देवतेचे नावही जोडतात. मला आशा आहे की तुम्हाला आम्ही दिलेली Home Names in Marathi माहिती नक्कीच आवडली असेल.

हे पण वाचा:

Leave A Reply