आजचा Hanuman Quotes In Marathi लेख श्री रामाचा परमभक्त पवनपुत्र हनुमान यांना समर्पित आहे. या लेखाद्वारे, तुम्ही हनुमानजींचे चांगले विचार तुमच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर वापरू शकता आणि हनुमान जयंतीलाही वापरू शकता.

Hanuman Quotes In Marathi

आजही जेव्हा जेव्हा एखाद्या भारतीयाला भीती वाटते तेव्हा तो सर्वात प्रथम एका प्रसिद्ध देवाचे नाव घेतो, हा देव हनुमान, हनुमंत, मारुती, पवनपुत्र आणि अंजनीपुत्र इत्यादी अनेक नावांनी ओळखला जातो.

केवळ भारतातच नाही तर जगभरात तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे हनुमानाला आपले पूजनीय दैवत मानतात. हनुमानाची उपासना केल्याने जीवनात आनंद येतो आणि भक्तीची भावना जागृत होते.

Jay Hanuman Quotes In Marathi | जय हनुमान कोट्स मराठीत


1. Hanuman Quotes In Marathiस्व-शिस्त आणि आत्म-नियंत्रण द्वारे, तुम्ही तुमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर विजय मिळवू शकता.


2. Hanuman Quotes In Marathi“जय हनुमान ज्ञान गुण सागर,
जय कपीश तिहु लोक उजागर,
राम दूत अतुलित बल धामा,
अंजलि पुत्र पवन सूत नामा.”


3. Hanuman Quotes In Marathiस्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही विलक्षण गोष्टी साध्य करण्यास सक्षम आहात.


4. Hanuman Quotes In Marathiतुमच्या कृतींना शब्दांपेक्षा मोठ्याने बोलू द्या, कारण ते तुमच्या चारित्र्याचे खरे सार प्रतिबिंबित करतात.


5.Hanuman Quotes In Marathi “सत्य आणि प्रेमाच्या शप्पत खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.”


6. Hanuman Quotes In Marathiबाह्य परिस्थितीमुळे प्रभावित होऊ नका; आपल्या धार्मिकतेच्या वचनबद्धतेत स्थिर रहा.


7.Hanuman Quotes In Marathi खरा भक्त हा असतो जो आपल्या अहंकाराला शरण जातो आणि इतरांची सेवा करण्यात सांत्वन मिळवतो.


8. Hanuman Quotes In Marathi“रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,तुझी राम राम बोले वैखरी…”


9.Hanuman Quotes In Marathi सर्वात मोठ्या लढाया आपल्यातच लढल्या जातात, आपल्या आतल्या 👹 भूतांवर विजय मिळवण्यासाठी.


10. Hanuman Quotes In Marathiनीतिमत्तेचा मार्ग कदाचित आव्हानात्मक असेल, पण तो चिरंतन आनंदाकडे घेऊन जातो.


11.Hanuman Quotes In Marathi “भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद, शांती आणि
समृद्धी मिळवून देवो आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर
कायम राहो…”


12. Hanuman Quotes In Marathiआसक्ती सोडून द्या आणि अलिप्तता स्वीकारा, कारण त्यातून स्वातंत्र्य आणि मुक्ती मिळते.


13. Hanuman Quotes In Marathi“घातले आहे लाल लंगोट,
हातात आहे घोटा.
शत्रूंचा करतात नाश,
भक्तांना कधीच होऊ देत नाही निराश.
जय हनुमान.”


14. Hanuman Quotes In Marathiबुद्धी ही केवळ ज्ञानातून प्राप्त होत नाही तर ज्ञानाच्या वापराने प्राप्त होते.


15. Hanuman Quotes In Marathiमहानता प्राप्त करण्यासाठी, विश्वास, दृढनिश्चय आणि अटल भक्ती असणे आवश्यक आहे.


16.Hanuman Quotes In Marathi“रामाचा भक्त,
रुद्राचा अवतार आहे तु,
अंजनीचा लाल आणि
दृष्टांचा काल आहे तु.”


17.Hanuman Quotes In Marathiनम्रता हे आध्यात्मिक ज्ञानाचे द्वार आहे.


18. Hanuman Quotes In Marathiरामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी


19. Hanuman Quotes In Marathiशंका आणि निराशेच्या वेळी, लक्षात ठेवा की मी तुम्हाला मार्गदर्शन आणि संरक्षण करण्यासाठी नेहमीच आहे.


20.Hanuman Quotes In Marathi “मुखी राम नाम जपी, योगी बलवान
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान.”


21. Hanuman Quotes In Marathiतुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, आणि लक्ष विचलित होईल.


22. Hanuman Quotes In Marathiआपल्या शेपटाने ज्याने जाळली रावणाची लंका
त्याच्या नावाचा आहे आज जगभरात डंका
ज्याची प्रभू श्रीराम यांच्यावर होती नितांत भक्ती
अशा बजरंगाची आज दाही दिशा घुमुदे कीर्ती


23. Hanuman Quotes In Marathi“विश्व रचनाऱ्याला भगवान म्हणतात
आणि दुःख दूर करणाऱ्याला हनुमान म्हणतात..”


24.Hanuman Quotes In Marathi अपेक्षा न ठेवता सेवा करा, कारण खरी सेवा ही निस्वार्थी कृती आहे.


25.Hanuman Quotes In Marathi सत्य आणि प्रेमाच्या शपथ
खाणारे तर अनेक आहेत परंतु
प्रेम आणि भक्ती मधे छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान
एकच आहेत.


Hanuman Status In Marathi | हनुमान स्टेटस मराठीत


1. “मुखी राम नाम जपी, योगी बलवान
लंकेचा नाश करी, असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा, कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान.”Hanuman Status In Marathi


2. “अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान,
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…”Hanuman Status In Marathi


3. “आला आहे जन्मदिवस रामभक्त हनुमानचा अंजणीचा लाल आणि पवनपुत्र हनुमानचा
चला सर्व मिळून करुया जयकार सर्वांनाच शुभ होईल
जन्मदिवस माझ्या बजरंगबलीचा.”Hanuman Status In Marathi


4. जगाच्या मनात आहे श्रीराम ,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारुतीरायास आमचा
शत शत प्रणाम…Hanuman Status In Marathi


5. “जिनके सीने में श्री राम है, जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है.”Hanuman Status In Marathi


6. “सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान.”Hanuman Status In Marathi


7. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर, राम दूत अतुलित बाल धामा, अंजलि पुत्र पवन सूत नामा, जय श्री राम, जय हनुमान…Hanuman Status In Marathi


8. “अंजनीसूत, पवनपुत्र बजरंग बली,ज्याने फक्त शेपटीने लंका जाळली,अशा बलशाली हनुमानास कोटी कोटी प्रणाम.”Hanuman Status In Marathi


9. “प्रेम प्रतिताही कापी भजे,
सदा धरे उर ध्यान,तेहि के कारज सकल शुभ,
सिघ करे हनुमान,जय श्री हनुमान जय श्री राम.”Hanuman Status In Marathi


10. “भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका.”Hanuman Status In Marathi


Hanuman Jayanti Caption In Marathi | हनुमान जयंती कॅप्शन मराठीत


1. “धन संपत्ती कश्याची अन् कश्याचा अभिमान,
उभी सोन्याची लंका जाळून दिली माझ्या बजरंगबलीनी.”


2. ज्यांची ईश्वरावर श्रद्धा आहे त्यांच्यावर भीती 🈶🈶 नाही❌ शक्ती🔋 आहे.


3. प्रतिकूलतेच्या 😫 चेहऱ्यावर, लक्षात ठेवा की प्रत्येक आव्हान ही वाढीची संधी असते


4. “करा कृपा मजवर हनुमान जीवन भर करतोय तुम्हास प्रणाम
जगात सर्वजण आपलेच गुण गात आहेत, प्रत्येक क्षणी आपल्या
चरणी शिश नमवत आहेत.”


5. जो नम्र आणि दयाळू राहतो तो खऱ्या अर्थाने परमात्म्याच्या 😁😁 डोळ्यात धन्य आहे.


6. “मी पण भक्त आणि तुम्हीही भक्त पण फरक फक्त एवढा आहे तुमच्या हृदयात श्री राम प्रभू अन् माझ्या हृदयात तुम्ही आहात.”


7. “पवनपुत्र, अजंनीसूत,प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो.”


8. धीर धरा, कारण तुमच्या प्रयत्नांची फळे योग्य वेळी पिकतील 🕚🕚.


9. “अजर अमर एकच नाम रामभक्त वीर हनुमान
जय श्री राम, जय हनुमान.”


10. “पवनतनय संकट हरन,मंगल मूर्त रूप राम लखन,
सीता सहित, ह्दय बसहु सूर भूप.”


Shree Hanuman Jayanti Wishes In Marathi 2024 | श्री हनुमान जयंतीच्या मराठीत शुभेच्छा


1.Hanuman Jayanti Wishes In Marathi “भगवान श्री हनुमान आपल्या जीवनात आनंद,
शांती आणि समृद्धी मिळवून देवो
आणि त्याची कृपादृष्टी आपल्या परिवारावर कायम राहो”
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


2. Hanuman Jayanti Wishes In Marathiध्वजांगे उचली बाहो
आवेशे लोटले पुढे
काळाग्नी कालरुद्राग्नी
देखता कापती भये
🚩हनुमान जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा🚩


3.Hanuman Jayanti Wishes In Marathi भूत पिशाच निकट नहीं आवे,
महावीर जब नाम सुनावे..
नासे रोग हरे सब पीरा,
जपत निरंतर हनुमत वीरा..
हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!


4.Hanuman Jayanti Wishes In Marathi “ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान”

हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


5. Hanuman Jayanti Wishes In Marathiभुजंग धरूनी दोन्ही चरणी झेपे सरशी समुद्र लंघुनी, गरूड उभारी पंखां गगनी गरूडाहुन बलवान, तरून जो जाईल सिंधु महान असा एकच श्री हनुमान… हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


6. Hanuman Jayanti Wishes In Marathiमनोजवं मारुततुल्यवेगं । जितेंद्रीयं बुध्दमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


7.Hanuman Jayanti Wishes In Marathi “सुर्याचा घ्यायला गेला घास,
जो वीरांचा आहे खास,
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


8.Hanuman Jayanti Wishes In Marathi पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो.. हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!


9. Hanuman Jayanti Wishes In Marathiसत्य आणि प्रेमाच्या शप्पत
खाणारे तर अनेक आहेत
परंतु प्रेम आणि भक्ती मध्ये छाती चिरून
दाखवणारे रामभक्त हनुमान एकच आहेत.
जय जय बजरंगबली.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.


10. Hanuman Jayanti Wishes In Marathi“मुखी राम नाम जपी,
योगी बलवान लंकेचा नाश करी,
असा सर्व शक्तिमान,
आकाशापरी मोठा,
कधी मुंगीहूनी लहान,
ह्रदयी वसती राम असा भक्त हनुमान…”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


Shree Hanuman Jayanti Quotes In Marathi 2024 | श्री हनुमान जयंती कोट्स मराठीत


1. जिनके सीने में श्री राम है, जिनके चरणों में धाम है,
जिनके लिए सब कुछ दान है,
अंजनी पुत्र वो हनुमान है.


2. “ज्याच्या मनात आहे श्रीराम,
ज्याच्या तनात आहे श्रीराम,
संपूर्ण विश्वात जो आहे बलवान
अशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा”


3. रामाप्रती भक्ती,
तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी…
🚩हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा🚩


4. ज्ञान, गुण, बळ आणि भक्ती चे दैवत,
श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा..!
माझी प्रार्थना आहे की बजरंगबली
आपले प्रत्येक संकटातून रक्षण करो..
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


5. ‘भूतप्रेतसमंधादी,
रोगव्याधी समस्तही,
नासती तूटती चिंता,
आनंदे भीमदर्शनें”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


6. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
अनादिनाथ पूर्ण तारावयासी
असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला
नमस्कार माझा तया मारुतीला
🚩हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!🚩


7. ज्याच्या तनी मनी वसतो राम
जो साऱ्यांमध्ये असे बलवान
🚩असा सर्व जगी न्यारा नाव त्यांचे हनुमान🚩


8. “रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम…
अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम”
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा


9. रामाचा भक्त तू,
वाऱ्याचा पुत्र तू,
शत्रूची करतोस दाणादाण
तुझ्या ह्रदयात फक्त सीताराम..
अशा बजरंग बलीला आमचे
कोटी कोटी प्रणाम..
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!


10. “अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला…
जय जय हनुमान…”
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


11. कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे,
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें


12. जय जय बजरंग बली,
तोड दुश्मन की नली…
🚩🚩हॅपी हनुमान जयंती🚩🚩


13. सत्राणे उड्डाणे हुंकारे वदनी
करी डळमळ भूमंडळ सिंधुजळगगनी
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!


14. Surrender to God, and all your worries will be gone – Hanuman.


15. सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णव गायका…हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!


मला आशा आहे की तुम्हाला आमचा हा Hanuman Quotes In Marathi लेख आवडला असेल. श्री राम हे आपल्यासाठी पूजनीय आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे सर्वात मोठे भक्त हनुमानजी देखील आपल्यासाठी प्राणापेक्षाही श्रेष्ठ आहेत आणि त्यांची खऱ्या मनाने पूजा करणे हा आपल्यासाठी सर्वात मोठा धर्म आहे.

जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा भगवान हनुमानजींचे नाव घ्या, यामुळे तुमची भीती दूर होईल. बरेच लोक हनुमान चालिसाचे पठण करतात ज्यामुळे त्यांना फायदा होतो.

हे पन वाचा:

Leave A Reply