Good Night Messages Marathi: जे लोक तुमच्यावर प्रेम करतात, ते रात्री व्हाट्सअपवर चॅट केल्यानंतर तुम्हाला नक्कीच गुड नाईट म्हणतात हे तुम्ही पाहिले असेल. तुमची गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड प्रियकर तुम्हाला शुभ रात्रीचे संदेश पाठवते.

जर तुम्हाला रात्री तुमच्या प्रियजनांना शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये पाठवायचे असतील तर तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचला आहात. कारण या लेखात आम्ही Good Night Messages in Marathi यादी देणार आहोत.

Good Night Messages Marathi

आपण इच्छित असल्यास, आपण खाली दिलेले कोट कॉपी करू शकता आणि आपल्या प्रियजनांना पाठवू शकता. किंवा तुम्ही या कोट्सच्या इमेजेस डाउनलोड करून पाठवू शकता, ज्यामुळे तुमचे त्यांच्याशी असलेले नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल.

कारण जे लोक इतरांची काळजी घेतात, त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांना शुभ रात्रीच्या शुभेच्छा देणे आवडते.

Table of Contents

Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये

1. आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, पण कौतुक हे स्मशानातच होत।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

2. आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका, एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

3. झोप लागावी म्हणून गुड नाईट, चांगले स्वप्न पडावे म्हणून स्वीट ड्रीम, आणि स्वप्न पाहताना बेडवरून पडू नये म्हणून टेक केअर।Good Night Messages in Marathi

4. लहानपासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणूस।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

5. नेहमी आनंदी रहा कारण तुम्हाला बघून आम्ही पण आनंदी असतो।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

6. कधी असे समजू नका की मला तुमची आठवण येत नाही, दिवसाची सुरुवात आणि रात्रीचा शेवट होतो तर तो तुमच्या पासूनच।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

7. जी लोक तुम्हाला खरच आपले म्हणतात ना त्यांना कधीच दुखी करू नका, कारण त्यांना खरंच तुमच्या प्रत्येक गोष्टीवर खूप विश्वास असतो, त्यांना त्यांना आयुष्यात तुमच्या शिवाय दुसरी काही नको।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

8. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

9. एक sms खूप छोटा असतो, पण पाठवणार तुमची मनापासून आठवण काढत असतो।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

10. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे, फक्त तिची किंमत हि वेळ आल्यावरच कळते।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

11. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

12. दिवसांमागून दिवस जातात, सरून जातो वेळ, मनात मात्र चालू राहतो, आठवणींचा खेळ।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

13. काळोख, पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका, कारण सारे जग विश्रांती घेत असताना कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे।

Good NightGood Night Messages in Marathi

14. मैत्री करत असाल तर पाण्या सारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणों क्षणी आठवेल अशी करा।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

15. चंद्राची सावली दोक्यावर आली, चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली, आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

16. दुःखाच्या रात्री झोप कुणालच लागत नाही, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही, यालाच जिवन म्हणतात।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

17. चांदणं चांदणं झाली रात, चांदणं चांदणं झाली रात, आता झोपा की कोणाची बघता वाट।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

18. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसतो, फक्त विचार पॉझिटिव पाहिजे।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

19. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

20. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो, पण कोणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्यांचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली का?

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

21. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

22. आयुष्यात दोनच गोष्टी पाहिजेत, एक कुटुंबाच प्रेम, आणि काही प्रेमळ व्यक्तीची साथ अगदी तुमच्या सारख्या।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

23. पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, आईच्या डोळ्यात येण्याच्या आनंदाश्रूसाठी मोठ व्हायचंय।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

24. शेतात काय पिकत त्यापेक्षा, बाजारात काय विकत हे ज्याला कळते तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो।

Good NightGood Night Messages in Marathi

25. लाईफ छोटीशी आहे, लोड नाही घ्यायचं, मस्त जगायचे आणि, उशी घेऊन झोपायचे।

Good NightGood Night Messages in Marathi

26. पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते, आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते।

Good NightGood Night Messages in Marathi

27. स्वतःच्या जीवावर जगायला शिका, थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

28. विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत कधीच बसत नाही।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

29. माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम ते मला तुझ्या मुळे मिळाले।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

30. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठ लाग करा।

शुभ रात्रीGood Night Messages in Marathi

Good Night Messages Marathi | शुभ रात्री संदेश मराठी

1. प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा
आणि प्रत्येक दिवशी
जीवनाची नवीन सुरवात करा
गुड नाईटGood Night Messages Marathi


2. सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
शुभ रात्री !Good Night Messages Marathi


3. झोपण्याआधी मनातील सर्व वाईट भावना दूर करा, सर्वांना क्षमा करा आणि चांगल्या मनाने झोपा.Good Night Messages Marathi


4. या जगात अशक्य असे काहीच नाही
फक्त शक्य तितके प्रयत्न करा
शुभ रात्रीGood Night Messages Marathi


5. खोटं ऐकायला तेव्हा मजा येते,
जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं…
शुभ रात्री !Good Night Messages Marathi


6. रात्र आणि तू दोघेही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि… शुभ रात्रीGood Night Messages Marathi


7. लाईफ छोटीशी आहे
लोड नाही घ्यायचा
मस्त जगायचे आणि
उशी घेऊन झोपायचे
गुड नाईटGood Night Messages Marathi


8. रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !Good Night Messages Marathi


9. देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्रीGood Night Messages Marathi


10. यश एका दिवसात मिळत नाही
पण एक दिवस नक्की मिळते
गुड नाईटGood Night Messages Marathi


Good Night Images In Marathi | गुड नाईट इमेजेस

1. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री!Good Night Images In Marathi


2. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात
शुभ रात्रीGood Night Images In Marathi


3. मला माहित होतं
तुम्ही जागेच असणार ते माझ्याच
मेसेजची 💌 वाट बघत होते ना?
🍁Good Night.🍁Good Night Images In Marathi


4. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात!
शुभ रात्री !Good Night Images In Marathi


5. इतक्या जवळ रहा की
नात्यात विश्वास राहील
इतक्याही दूर जाऊ नका की
वाट पाहावी लागेल
संबंध ठेवा नात्यात इतका की
आशा जरी संपली तरीही
नातं मात्र कायम राहील
शुभ रात्रीGood Night Images In Marathi


6. “पैशाने ” पुर्ण झालेली
“स्वप्न” मरेपर्यत टिकतात
पण…
“कष्टाने “
पुर्ण झालेली
“स्वप्न” “इतिहास” घडवतात….
✨Good Night.✨Good Night Images In Marathi


7. आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.Good Night Images In Marathi


8. सुख आहे सगळ्यांजवळ पण
ते अनुभवायला वेळ नाही
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही
शुभ रात्रीGood Night Images In Marathi


9. भावना समजायला…
शब्दांची साथ लागते..
आणि..
मनं जुळून यायला;
ह्रदयाची हांक लागते…
🌟शुभ रात्री🌟Good Night Images In Marathi


10. पाण्यापेक्षा तहान किती आहे,
याला जास्त किंमत असते..
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सगळेच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
शुभ रात्री !Good Night Images In Marathi


Good Night Quotes In Marathi | गुड नाईट कोट्स मराठीत

1. मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
इटुकली पिटुकली पिल्ले दोन!
छोटे छोटे डोळे, इवले इवले कान,
पांघरून घेऊन झोपा आता छान.
शुभ रात्री!


2. आनंद हा एक भास आहे
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे
दुःख हा एक अनुभव आहे
जो प्रत्येकाकडे आहे
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो
ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे
शुभ रात्री


3. आपल्या निस्वार्थ मनाने
दुसऱ्याच्या मनात घर करून जगणे
हीच जीवनातील
खूप मोठी कमाई आहे.
🏵️Good Night.🏵️


4. आयुष्यात कितीही चांगली कर्म करा,
पण कौतुक हे स्मशानातच होतं.
शुभ रात्री !


5. काल आपल्याबरोबर काय घडले
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे
याचा विचार करा
शुभ रात्री


6. प्रेमाने 💖 जवळ केलेली माणसे
कधीच दूर जात नसतात…
कारण ती तुमच्यासारखी
गोड आणि समजुदार असतात…
🥰✨Good Night.🌹✨🔐


7. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.


8. स्वतला मोठे व्हायचे असेल तर
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा
शुभ रात्री


9. मोद म्हणजे आनंद, क म्हणजे कर्म
कर्माच्या सारणामध्ये आनंदाच्या
पाच पाकळ्या टाकतात म्हणून
मोदक पाच पाकळ्यांचा बनवतात ,
पाच कळ्या म्हणजे ज्ञानाची साधने
अभ्यास, मनन, चिंतन, अवलोकन,
आकलन हे मिळुन कर्माच्या
सारणामधुन जो आनंद
मिळतो तो मोदक…!
🙏💫GN नाही
G… गणेशाय .. N… नम.🙏✨


10. जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही.
शुभ रात्री !


Beautiful Good Night Marathi | सुंदर शुभ रात्री

1. उद्याचा दिवस पाहण्यासाठी,
आपण सगळेच जण झोपतो..
पण कुणीच हा विचार करत नाही,
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली का.?
शुभ रात्री!


2. स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्सप्रेस
थोड्याच वेळात
मऊमऊ गादीच्या प्लॅटफॉर्म वर येत आहे
तरी सर्वांना विनंती आहे की
सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार रहावे
शुभ रात्री


3. जगात दोनच खरे जोतिषी मनातलं
जाणणारी “आई आणि
भविष्य ओळखणारा ” बाप”
आहेत.
🙏शुभ रात्री.🙏


4. बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!
शुभ रात्री !


5. सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात
शुभ रात्री


6. जे कष्टाचा सूर्य मावळू देत नाहीत,
त्याला यशाचा सूर्य उगवताना दिसतो..!
😀शुभ रात्री.😀


7. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि,
परमेश्वराला देणे भागच पडेल.


8. वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे
शुभ रात्री


9. आदर अशा लोकांचा करा
जे तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या
कामातून वेळ काढतात आणि
प्रेम ❤️ अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही महत्वाचे वाटत नाही.
🌹गुड नाईट.🌹


10. जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो.
शुभ रात्री !


Good Night Suvichar | शुभ रात्री चांगले विचार

1. चांदणं चांदणं, झाली रात,
चांदणं चांदणं, झाली रात,
आता झोपा की,
कोणाची बघता वाट.
शुभ रात्री!


2. ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि
संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे
त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा
संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल
शुभरात्री


3. सुसंस्कृत माणसांची संगत
आणि यशस्वी लोकांचे 💫 मार्गदर्शन
आपल्या जीवनात नक्कीच चांगले
बदल घडवू शकते…🌟
❤️✨Good Night.❤️


4. सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी,
तो धोकेबाज कधीच नसतो.
शुभ रात्री !


5. भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
शुभरात्री


6. जीवनाच्या
प्रवाहात अनेक
माणसं ✨ भेटतात
काही आपल्याला
साथ देतात काही सोडून
जातात.
🥰🌜शुभ रात्री.🤩✨


7. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी,
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.


8. माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट
जरी तुमच्या सोबत होत नसला
तरी एकही दिवस तुमच्या आठवणी शिवाय जात नाही
आणि म्हणून मी तुम्हाला
Message केल्याशिवाय राहत नाही
शुभ रात्री


9. दिवसभराचे प्रामाणिकपणे केलेले कष्ट
आणि रात्रीचे कुटुंबासोबतचे
सुखाचे दोन घास ही संपत्ती
ज्याच्याकडे आहे, तो खरा श्रीमंत.
❤️🙏शुभ रात्री.🙏❤️


10. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे!
शुभ रात्री !


Shubh Ratri Message | शुभ रात्री संदेश

1. रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,
चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,
काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,
कारण सारे जग विश्रांती घेत असतांना,
कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे.
शुभ रात्री!


2. पूर्वी जांभई आली की
कळायचं झोप येतेय
आता मोबाईल तोंडावर पडला की कळतं
काळजी घ्या दातं-बीतं पडतील
शुभ रात्री


3. आजचा दिवस गेला जाता जाता
तुमची आठवण करून गेला
झोपण्याआधी शुभ रात्री बोलावं तुम्हाला
म्हणुन एक छोटासा SMS 💌 केला.
😍 शुभ रात्री 😍


4. विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो!
शुभ रात्री !


5. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून
शुभरात्री


6. आयुष्यात काही नसले तर चालेल,
पण तुमच्या सारख्या प्रेमळ
माणसांची साथ
मात्र आयुष्यभर आसु द्या..!
🏵️😍!! शुभ रात्री !!😍🏵️


7. आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका,
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
विश्वास ठेवायला तयार होत नाही.


8. थंडीच्या दिवसात अख्खी रात्र
एकच विचार करण्यात जाते की
साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन
शुभरात्री


9. साठवली जाते ती दौलत 💥 आणि
जपली जातात ती माणसं ..
😀शुभ रात्री.😀


10. जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो!
तुमची किंमत तेव्हा होईल,
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल!
शुभ रात्री !


Thought Good Night Marathi | गुड नाईट थॉट मराठी

1. तुझ्या सहवासात,
रात्र जणू एक गीत धुंद,
प्रीतीचा वारा वाहे मंद,
रातराणीचा सुगंध,
हरवावे वाटते तुझ्या कुशीत,
करून पापण्यांची कवाडे बंद.
शुभ रात्री!


2. ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुमच्याकडे बघून समजेल
शुभरात्री


3. खूप Strong असतात
ती लोकं.
जे सर्वांपासून लपून,
एकट्यात रडतात.
शुभ रात्री !


4. एकमेकांशी भांडा, रागवा,
रुसा पण
एकमेकांची साथ
कधी सोडू नका.
🍁Good Night.🍁


5. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
आपल्या जवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ रात्री


6. छत्री पावसाला थांबवू शकत नाही,
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण,
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.


7. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो…
✨!! शुभ रात्री !!🤘


8. झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात
पण ती स्वप्ने खरी होतात
ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता
शुभरात्री


9. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
शुभ रात्री !


10. रोज रात्री माझे नाव घेऊन झोपा
खिडकी उघडी आणि उशी घेऊन झोपा,
तुमच्या स्वप्नांत आम्ही पण येऊ,
त्यामुळे थोडी जागा सोडून झोपा.
🔐🌹शुभ रात्री.😘🌹


Good Night Marathi SMS | शुभ रात्री मराठी एसएमएस

1. चांदण्या रात्री तुझी साथ,
माझ्या हाती सख्या तुझाच हात.
अशी रात्र कधी संपूच नये,
सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात..
शुभ रात्री!


2. फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं
शुभ रात्री


3. जिव ❤️…. लावणारी माणसे बरोबर
असली की वाईट
दिवस सुद्धा चांगले ✨ जातात…..
🥰शुभ रात्री.😘


4. आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
आणि ४९ टक्के लोकांना
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.


5. आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत
शुभरात्री


6. ‘अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार
म्हणजे तुमचा स्वतःवरचा विश्वास….
जो तुमच्या कानात हळूच सर्व चांगलं होईल..!’
सांगत असतो.
🌹🌖शुभ रात्री.🌛


7. आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
शुभ रात्री !


8. सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत
शुभरात्री


9. झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,
तोपर्यंत तो कचरा साफ करतो.
पण तोच झाडू जेव्हा
विखुरला जातो तेव्हा,
तो स्वतः कचरा होवून जातो,
त्यामुळे एकत्र रहा..
❤️✨!! शुभ रात्री !! ❤️🌹


10. लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा.
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे.
गुड नाईट!


Shubh Ratri Marathi Message | शुभ रात्री मराठी मेसेज

1. विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,
कि तो परत कधीच बसत नाही.
शुभ रात्री !


2. स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही
शुभरात्री


3. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.


4. फुंकर मारून आपण दिवा
विझवून शकतो पण
अगरबत्ती नाही कारण
ज्याचे कर्तृत्व दरवळते
त्याला कोणी विझवु शकत नाही.
🙏गुड नाईट.🙏


5. आठवण त्यांनाच येते
जे तुम्हाला आपले समजतात
शुभ रात्री


Good Night Marathi Status | शुभ रात्री मराठी स्टेटस

1. कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !


2. उषकाळ होता होता काळ रात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
शुभरात्री


3. तारे तुम्हाला झोपायला पाठवले आहेत,
चंद्र तुम्हाला लोरी गाण्यासाठी आला आहे,
गोड स्वप्नात झोपा 💝,
तुम्हाला उठवण्यासाठी सकाळी सूर्य पाठवेल.
😀शुभ रात्री.😀


4. चांगली झोप लागावी म्हणून,
गुड नाईट…
चांगले स्वप्न पडावे म्हणून,
स्वीट ड्रीम्स.
आणि,
स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून,
टेक केअर.


5. झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो
तो पर्यंत तो कचरा साफ करतो
पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो
तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो
त्यामुळे एकत्र रहा
शुभरात्री


Good Night Messages In Marathi For Friends | मित्रांसाठी मराठीत शुभ रात्री संदेश

1. कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…
शुभ रात्री !


2. जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत
शुभरात्री


3. आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
दोनच गोष्टी विसरा
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.


4. ब्रेकिंग न्यूज: 📢
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
😴शुभ रात्री😴


5. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार
घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा
हे कलयुग आहे
इथे खोट्याला स्वीकारलं जातं
आणि खऱ्याला लुटलं जातं
शुभ रात्री


Inspirational Good Night Messages In Marathi | मराठीत प्रेरणादायी शुभ रात्री संदेश

1. सरडा तर नावाला बदनाम आहे,
खरा रंग तर माणसं बदलतात…
शुभ रात्री !


2. हसता हसता सामोरे जा आयुष्याला
तरच घडवू शकाल भविष्याला
कधी निघुन जाईल आयुष्य कळणार नाही
आताचा हसरा क्षण परत मिळणार नाही
शुभ रात्री


3. दुस-याची विचारपुस ही भावना जरी
छोटी वाटत असेल तरी तिच्यात
माणुसकीची भली
मोठी ताकद लपलेली असते…
🌙शुभ रात्री.🌙


4. कधी कधी वाटत कि,
आपण उगाचच मोठे झालो.
कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
खरच खुप चांगला होता.
शुभरात्री!


5. आयुष्यातल्या असंख्य समस्यांची
फक्त दोनच कारणं असतात
एकतर आपण विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी
फक्त विचारच करत बसतो
शुभ रात्री


6. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही,
मी पणा सोडल्याशिवाय माणसं जळत नाही.
कुणासाठी धावून गेल्याशिवाय
माणसकी उजळत नाही,
कष्ट केल्याशिवाय सुख 💫 मिळत नाही आणि
विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही…!
🙏🌜शुभ रात्री.🙏✨


7. खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार
नेहमी चांगला असतो…
शुभ रात्री !


8. नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं
कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं
हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं
कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं
शुभ रात्री


9. रात्र येते चांदण्या 🌟 घेऊन झोप येते
स्वप्न घेऊन उद्याची पहाट येईल
तुमच्यासाठी आनंद घेऊन!
🌼Good Night.🌼


10. कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद काही वेगळाच असतो…
शुभ रात्री !


Good Night Messages In Marathi For Girlfriend | मैत्रिणीसाठी मराठीत शुभ रात्रीचे संदेश

1. हृदयाच्या रम्य मंदिरात,
प्रेमाच्या सुंदर वेलीवर
भावनांच्या सदैव जलाने,
सिँचन करणारे पहिले
फुल म्हनजे प्रेम होय
I miss you.
Good night 🙂


2. कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
शुभ रात्री !


3. कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे
कौतुक प्रेरणा देते
तर टीका सुधरण्याची संधी देते
शुभ रात्री


4. हात हजार मिळतात
अश्रू पुसण्यासाठी
डोळे दोनही मिळत नाहीत
सोबत रडण्यासाठी
I love you. Good night! 💗


 

5. मनाने इतके चांगले राहा की,
तुमचा विश्वासघात करणारा
आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी..
रडला पाहिजे…
शुभ रात्री !


6. फांदीवर बसलेल्या पक्षाला
फांदी तुटण्याची भीती नसते
कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून
आपल्या पंखावर विश्वास असतो
शुभ रात्री


7. हलकेच येवून कानात ,
तुला सांगायचंय काही…
मिठीत तुझ्या येऊन ,
थोडं रहायचंय राणी…
Good night 💕


8. जगात करोडो लोक आहेत,
पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण…
“देव तुमच्या कडून,
काही अपेक्षा करत आहे,
जी करोडो लोकांकडून,
पूर्ण होण्याची शक्यता नाही”
स्वतःची किंमत करा…
तुम्ही खूप मौल्यवान आहात!
शुभ रात्री !


9. माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा
कारण आपण फक्त
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय
शुभ रात्री


10. स्वप्न मलाही पडतात, पण
त्यांच्या मागे मी धावत नाही
माझ्या आठ बाय दहाच्या खोलित
राजवाड्याचा दरवाजा मावत नाही
Good night 🙂


Good Night Messages In Marathi For Her | तिच्यासाठी मराठीत शुभ रात्रीचे संदेश

1. सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,
I miss you. Good night 🙂


2. सर्वात उत्तम नातं म्हणजे
काल झालेली टोकाची भांडण आणि वाद
यामुळे आजचा संवाद न थांबणं.
शुभ रात्री!


3. सांगितले वारंवार तुला
तरी अर्थ प्रेमाचा कळलाच नाही
प्रेमात सर्वात मोठा असतो तो विशवास
तो माझ्यावर तु ठेवलास नाही
Good night 💕


4. रात्र ही विश्रांती घेण्याची,
क्षमा करण्याची, स्वप्न पाहण्याची
आणि उद्याच्या साहसांची तयारी
करण्याची एक सुंदर संधी आहे.
शुभ रात्री!


5. सांग सख्या , मी गेल्यावर
तुज माझी आठवण येईल का?
जाता जाता माझ्यासाठी तु,
दोन अश्रु गाळशील का
Good night 🙂


6. मुबईचे पहीले स्टेशन दादर.
मुबईचे पहीले स्टेशन दादर
मग काय.?
घ्या आता उशि आणि
ओढा डोक्या वरुन चादर..
🤩शुभ राञी …!🤩


7. रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
शुभ रात्री !


8. रात्र is coming
तारे are chamking 🌟
Everyone is zoping
Why are U jaging
So गो 2 😴 अंथरुण
And take पांगरून
And घ्या झोपून.
🌜 शुभ रात्री 🌜


9. कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो,
फक्त आपले विचार त्याच्याशी
न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…
शुभ रात्री !


10. जो मला नाही बोलणार गुड नाईट….
त्याला स्वप्न पडेल वाईट..
🤣गुड नाईट.😂


Good Night Shayari Marathi | शुभ रात्री शायरी

1. “चंद्र तार्‍यांनी रात्र ही सजली,
जुन्या आठवणीने रात्र ही  रमली,
पण झोपी जाणे अगोदर तुमची खूप आठवण आली.”
शुभ रात्रीGood Night Shayari Marathi


2. चांदण्याचा मंद प्रकाश, थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात. तो दिवस माझ्यासाठी खास असेल जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल. गुडनाईटGood Night Shayari Marathi


3. या रात्रीच्या साक्षीने उद्या येणाऱ्या सुंदर दिवसाची सुरूवात होणार आहे. जशी तुझ्या साथीने माझ्या जीवनाची नवीन सुरूवात होणार आहे. प्रिये शुभ रात्री.Good Night Shayari Marathi


4. चंद्राला कलर आहे White,
रात्रीला चमकतो खूप Bright,
आम्हाला देतो खूप मस्त Light,
कसा झोपू मी,
तुम्हाला ना म्हणता Good Night!Good Night Shayari Marathi


5. रात्र येते चांदण घेऊन, झोप येते सुंदर स्वप्न घेऊन, माझी इच्छा आहे उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी सर्व सुख घेऊन. शुभ रात्रीGood Night Shayari Marathi


6. सुंदर स्वप्न..सुंदर विचार यांचा नजराणा घेऊन आली ही रात्र. या रात्रीच्या साक्षीने आपल्या आयुष्यात होऊ दे नवी सुरूवात प्रिये. शुभ रात्रीच्या शुभ शुभेच्छा.


7. कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळुन जावे
नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
शुभ रात्री


8. मी शायर तर नाही पण मला तुला शायरी ऐकल्याशिवाय झोप येत नाही. शुभ रात्रीच्या शायरीमय शुभेच्छा.


9. रात्र आहे जणू चंद्रेच्या कलेसारखी जी वाढत जाते. तसेच माझे प्रेम आहे तुझ्यासाठी जे असेच निरंतर राहते. शुभ रात्री.


10. शुभ रात्री
रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…!


जर तुमचाही जवळचा मित्र किंवा जुना मित्र असेल तर झोपताना त्याला/तिला गोड बोलून नक्कीच शुभ रात्री म्हणा, यामुळे त्याला/तिला बरे वाटेल.

मला आशा आहे की तुम्हाला आमच्या मराठीतील गुड नाईट कोट्सचा हा Good Night Messages Marathi लेख नक्कीच आवडला असेल.

येत्या काळात, आम्ही येथे आणखी शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी मध्ये अपडेट करणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रियजनांना नवीन संदेशांसह शुभेच्छा देऊ शकता.

याशिवाय जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर कृपया तो बुकमार्क करून सेव्ह करा.

हे पण वाचा:

धन्यवाद…

Leave A Reply