Good Morning Messages In Marathi: एक नवीन सकाळ म्हणजे नवीन दिवस, जर तुम्ही ही सकाळ योग्य मार्गाने सुंदर केली तर तो तुमच्यासाठी उद्याचा दिवस चांगला होण्याची शक्यता आणू शकतो.

तुमची सकाळ सुंदर करण्यासाठी गुड मॉर्निंग कोट्सपेक्षा चांगले काय असू शकते. यामुळे, या यादीमध्ये तुम्हाला तुमच्या गरजूंची माहिती मिळणार आहे, जी तुम्ही तुमच्या WhatsApp, Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडियावर टाकू शकता.

Good Morning Messages In Marathi

हे शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये सुप्रभात कोट्स वाचल्यानंतर, तुमचा किंवा तुमच्या आवडत्या लोकांचा दिवस खूप चांगला जाणार आहे.

कारण असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीची सकाळ चांगली गेली तर त्याचा दिवसही चांगला जातो. दिवसाची सुरुवात चांगली होणे खूप गरजेचे आहे. शांत आणि आनंदी राहून, आपण ते महत्त्वाचे म्हणून पाहिले पाहिजे.

Table of Contents

Good Morning Messages In Marathi | शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये

1. कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


2. पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला, तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


3. लहानपासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं, मग ती वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणूस।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


4. जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला काही तरी देत असतो, पण नकळतपणे आपल्या आयुष्याच्या एक क्षण तो घेत असतो।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


5. हसत राहिलात तर सर्व जग आपल्या बरोबर आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रूंना पण डोळ्यांमध्ये जागा नाही मिळत।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


6. मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


7. तुमची आठवण हीच आमच्या दिवसाची सुरुवात।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


8. नाजूक नात्यामधला प्रत्येक धागा जपायला हवा, खूप काम असतं तरी मैत्रीला थोडासा वेळ घायला हवा।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


9. फक्त हसत राहा दुनिया कन्फ्युज झाली पाहिजे की याला कोणत्या गोष्टीच सुख आहे।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


10. आजच्या दिवसाची सुरुवात देवाचे दर्शनाने करूया।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


11. आयुष्यातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ, आपल्याला खूप सुंदर जावो।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


12. दररोज जागे व्हा आणि आपल्या जीवनासाठी आभार माना।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


13. स्वतःवर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याचा पहिला टप्पा आहे।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


14. आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


15. योग्य लोकांचे हात हातात असतील तर, चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही।

शुभ सकाळ Good Morning Messages in Marathi


16. दुसऱ्याचा दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्याला दारात पडतात।

Good MorningGood Morning Messages in Marathi


17. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत।

Good MorningGood Morning Messages in Marathi


18. एकदा कर्तव्य सिद्ध झाला कि संशयाने बघण्याच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात।

Good MorningGood Morning Messages in Marathi


19. आयुष्य कितीही कडू असेल तरी, माझी माणस मात्र खूप गोड आहेत…अगदी तुमच्यासारखी।

Good MorningGood Morning Messages in Marathi


20. दुसऱ्यांचा सुखासाठी प्रयत्न करणारी माणसे या जगात कधीच एकटी नसतात।

Good MorningGood Morning Messages in Marathi


21. उठा ताजेपणास सुरुवात करा, दररोज चमकण्याची संधी पहा।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi


22. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचे नसत, अमृत मिळाली नाही म्हणून, विष कधी पियाच नसत।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi


23. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दांतही आणि आयुष्यातही।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi


24. तुमचा आजचा संघर्ष, तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi


25. निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा, आणि आपण तयार करतो ती ओळख।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi


26. कधी कधी तुला पाहिल्यावर बहरते कि, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi


27. अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत, बोलणं नाही झाल तरी आठवण नाही थांबत।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi


28. आयुष्य एक उत्सव आहे तो रोज साजरा करा।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi


29. तुमच्या चेहऱ्यावर सुंदर Smile हीच आमची शुभ सकाळ।Good Morning Messages in Marathi


30. संकटावर अश्याप्रकारे तुटून पडा कि जिंकलो तरी इतिहास, आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे।

शुभ सकाळGood Morning Messages in Marathi

Good Morning Images In Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

1. कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.Good Morning Images In Marathi


2. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला
तरी तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच…!!!
🌹 शुभ सकाळ🌹Good Morning Images In Marathi


3. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळGood Morning Images In Marathi


4. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ!Good Morning Images In Marathi


5. सगळ्यांनी साथ सोडली,
तेव्हा माणुसकी कळली,
पावसात गरमा गरम चहा प्यायलो,
तेव्हा आयुष्याची मजा कळली
पैसे नसताना वेगळी किंमत,
पैसे असताना वेगळी किंमत,
तेव्हा माणूस म्हणून जगण्याची गम्मत कळली.
😊 शुभ सकाळ 🙏Good Morning Images In Marathi


6. आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही
पण नसलं तर जेवणच जात नाही
शुभ सकाळGood Morning Images In Marathi


7. ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.Good Morning Images In Marathi


8. सगळीच स्वप्न पुर्ण
होत नसतात ती फक्त
पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग
भरायचे असतात पण
स्वप्न पुर्ण झालं नाही
तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र
फाडायचं नसतं फक्त
लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत..
☆→शुभ प्रभात←☆Good Morning Images In Marathi


9. जी माणसे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही
शुभ सकाळGood Morning Images In Marathi


10. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!Good Morning Images In Marathi


11. सगळी दु:ख दूर झाल्यावर…..
मन प्रसन्न होईल…..
हा भ्रम आहे……
मन प्रसन्न करा…..
सगळी दु:ख दूर होतील…!
💐🌿शुभ सकाळ🌿💐Good Morning Images In Marathi


12. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते
शुभ सकाळGood Morning Images In Marathi


13. “आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही !
शुभ सकाळ!Good Morning Images In Marathi


14. सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी ।
💐 शुभ सकाळ 💐Good Morning Images In Marathi


15. आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा
नाहीतर
तासभर साथ देणारी माणसे तर
बस मध्ये पण भेटतात
शुभ सकाळGood Morning Images In Marathi


Good Morning Marathi | सुप्रभात मराठी

1. खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.


2. सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले…
सुप्रभात!


3. जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ सकाळ


4. सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
शुभ सकाळ!


5. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!


6. डोळयातून वाहणारं पाणी
कोणीतरी पाहणारं असावं
हदयातून येणार दु:ख
कोणीतरी जाणणारं असावं
शुभ सकाळ


7. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!


8. सकारात्मक असा रोज स्वतःला सांगा :
आजचा दिवस सुंदर आहे
मी रोज जे काही करतो किंवा
मला वाटते त्या पेक्षा मी
बरेचं जास्त काही करु शकतो
नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार
मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.
रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात
आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल
जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार
यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार…


9. समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन
ते अंतःकरणाची संपत्ती आहे
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो
शुभ सकाळ


10. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.


Good Morning Quotes Marathi | शुभ सकाळ आठवण

1. जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि,
परमेश्वराला देणे भागच पडेल.


2. संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🌸शुभ सकाळ 🌸


3. रात्र ओसरली दिवस उजाडला
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला
चिलमील किरणांनी झाडे झळकली
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली
शुभ प्रभात


4. संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ!


5. संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण
काम असं करा की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे
🙏🏻💐शुभ सकाळ💐🙏🏻


6. सुर्योदयाच्या साक्षीने देऊ
सर्वाना शुभेच्छा
सुख-समाधान-शांती लाभो
हीच ईश्वर चरणी इच्छा
सुप्रभात


7. एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते !
शुभ सकाळ..!


8. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे
जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल
तर स्वतःला खूप नशिबवान समजा
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻


9. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही
आणि वाटून खाणारा कधी
उपाशी मरत नाही
शुभ सकाळ


10. स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ!


Nature Good Morning Marathi | निसर्ग सुप्रभात मराठी

1. ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.


2. संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच…
जय महाराष्ट्र!
शुभ प्रभात!!


3. चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत
ती पण तुमच्या सारखी
शुभ सकाळ


4. माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
वागण्यात नम्रता आणि
हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!


5. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!! कारण
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!
“तुमचा दिवस शुभ जावो”


6. देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय
आभारी आहे मी देवाचा कारण
माझे आयुष्य रंगवताना देवाने
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय
शुभ सकाळ


7. माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
शुभ सकाळ!


8. शुभ सकाळ…!!
प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,
चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…
आपण जरी भेटत नसु दररोज,
पण आपले चांगले विचार नेहमी नक्की भेटत राहतील एकमेकांना…
माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं” अगदी तुमच्यासारखी…!!


9. थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी नाती मनांची
सकाळच्या सुंदर शुभेच्छा


10. पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.


Shubh Sakal Marathi | शुभ सकाळ प्रेरणादायी स्टेटस

1. चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
शुभ सकाळ!


2. शुभ सकाळ! गुड मॉर्निंग!!
जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते..
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!!
स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे, यापेक्षा सुंदर काहीच नसते…
सुप्रभात! आपला दिवस आनंदात जावो…!


3. मनात घर करून गेलेली व्यक्ती
कधीच विसरता येत नाही
घर छोटे असले तरी चालेल
पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे
शुभ सकाळ


4. नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.


5. शाळेत असताना ऐकलेली सर्वात “खोटी” गोष्ट..!!
अरे…फक्त 10 वी पर्यंत अभ्यास कर… नंतर काय मज्जाच…!!!😝😂👆
College मध्ये असताना ऐकलेली सर्वात “खोटी” गोष्ट..!!
अरे फक्त १२वी पर्यंत अभ्यास कर… नंतर काय मज्जाच मज्जा. . ….
Sr College University मध्ये ऐकायला येणारी सर्वात खोटी गोष्ट….
अरे फक्त हे चार वर्ष अभ्यास कर …. नंतर जाॅब लागल्यावर मज्जाच मज्जा…..
जाॅब लागल्यावर ऐकू येणारी सर्वात खोटी गोष्ट….
अरे फक्त ४-५ वर्षांचा experience येऊ दे…. मग नंतर काय मज्जाच मज्जा….
Experience आल्यावरची खोटी गोष्ट.
आता काय चांगली पोस्ट मिळूदे मग काय मज्जाच मज्जा
चांगली पोस्ट मिळाल्यावर खोटी गोष्ट
आता काय थोड्याच वर्षानी retirement.. मग काय मज्जाच मज्जा.
Aataa काय मेल्यावर मज्जा करायची काय…. 😳😳😳
म्हणून रोज enjoy करत रहा, आनंदी रहा,😂
तुम्ही हसा, 😜 दुसऱ्याला हसवा


6. प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही
शुभ सकाळ


7. धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
शुभ सकाळ!


8. शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…
आपला दिवस आनंदात जाओ!


9. मनातून येणा-या आठवणी
कोणीतरी समजणारं असावं
जीवनात सुख:दुखात साथ देणारं
एक सुंदर नातं असावं
शुभ सकाळ


10. मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ!


Life Good Morning Quotes In Marathi | लाइफ गुड मॉर्निंग कोट्स

1. काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
शुभ सकाळ!


2. शब्द तर अंतरीचे असतात,
दोष माञ जिभेला मिळतो
मन तर स्वतःच असतं
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं
असंच नात जपत जगणं,
हेच तर खरं जीवन असतं.
तुमचा दिवस आनंदात जाओ


3. हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत


4. कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ!


5. वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
शुभ सकाळ!


6. मला श्रीमंत होण्याची गरज नाही
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती
शुभ सकाळ


7. माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.


8. विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण
कारल कडू .
ऊस गोड तर
चिंच आंबट होते
हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच
भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे
दोष कर्माचा असतो.
🌞 शुभ सकाळ 🌞


9. माझ्यामुळे तुम्ही नाही तर
तुमच्यामुळे मी आहे हि वृत्ती ठेवा
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात


10. या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ!


Good Morning MSG In Marathi | गुड मॉर्निंग MSG मराठीत

1. जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
शुभ सकाळ!


2. विस्कटलेल्या नात्यांना
जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना
शोधायला विश्वासाची
साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात
येतात वेगवेगळी माणसं, पण
पाहिजे ती व्यक्ती भेटायला
मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥
॥शुभ दिन॥


3. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर
फारसे मनावर घेऊ नये कारण
या जगात असा कोणीच नाही
ज्याला सगळे चांगले म्हणतील
शुभ सकाळ


4. यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
शुभ सकाळ !


5. वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी…
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!!
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते….
🌹 शुभ सकाळ 🌹


6. कधी कधी आयुष्याचे
काही खेळ जिंकून पण हरावे लागतात
एखाद्याच्या आनंदासाठी
गुड मॉर्निंग


7. सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसत.
शुभ सकाळ!


8. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
शुभ सकाळ !


9. कोणी कितीही घेरलं तरी
स्वतःचे अस्तित्व
स्वतः निर्माण करता यायला पाहिजे
शुभ प्रभात


10. आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!


Good Morning Status Marathi | गुड मॉर्निंग स्टेटस मराठी

1. आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ!


2. लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले..
॥शुभ दिन॥


3. संयम राखणे हा आयुष्यामधील फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करीत असतो
शुभ सकाळ


4. आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ!


5. रेषा किती विचित्र असतात…
मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात…
जमिनीवर ओढली तर सीमा बनवतात…
शरीरावर ओढली तर रक्तच काढतात…
आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात….
‘नातं’ म्हणजे काय???…. सुंदर उत्तर……
“समोरच्याच्या मनाची काळजी….. तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता…..”
याची जाणीव म्हणजे ‘नातं’….
🙏 शुभ सकाळ🙏


6. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो
जर आत्मविश्वास असेल तर कठीण काहीच नसते
गुड मॉर्निंग


7. नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत
हेच खूप आहे…
सुप्रभात!


8. रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सूर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!
शुभ सकाळ


9. वाणी, वागणूक आणि विचार हे
आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे
आपण जितका उच्च दर्जा राखाल
तेवढी उच्च किंमत मिळेल
शुभ सकाळ


10. ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!


Good Morning Marathi SMS | शुभ सकाळ मराठी एसएमएस

1. आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ !


2. रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
शुभ प्रभात… शुभ दिन!


3. पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची
पलटणारी पानं ही खुप काही शिकवून जातात
शुभ प्रभात


4. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ सकाळ!


5. राग एकटाच येतो,
पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो.
संयमसुध्दा एकटाच येतो,
पण येताना आपल्यासाठी कायमची चांगली लक्षण घेऊन येतो.
फक्त निवड कोणाची करायची हे आपणंच ठरवायचे आहे.
🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷


6. एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
की भावनांना विसरायचंच असतं
श्री स्वामी समर्थ
शुभ सकाळ


7. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
शुभ सकाळ !


8. राग आल्यावर थोडं थांबलं, आणि
चूक झाल्यावर थोडं नमलं,
तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात …
💐शुभ सकाळ 💐


9. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते
माणूस आपल्या पराक्रमाने
एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो
शुभ सकाळ


10. पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ!


Good Morning Suvichar Marathi | सुप्रभात सुविचार मराठी

1. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.


2. यशाची उंची गाठताना
कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका
नशिब हे लिफ्टसारखं असतं
तर कष्ट म्हणजे जिना आहे
लिफ्ट कधीही बंद पडू शकते
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो…
🌸💐शुभ सकाळ💐🌸


3. जीवनात खुप काही हव असतं
पण पाहिजे तेच भेटत नसतं
सर्व काही नशीबात असतं
पण आपल नशीब घडवणं
हे आपल्याच हातात असतं


4. भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.
शुभ सकाळ!


5. यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…..
🙏 शुभ सकाळ 🙏


6. यश हे सोपे
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते
पण समाधान हे महाकठीण
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते
सुप्रभात


7. कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
शुभ सकाळ !


8. यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य ….
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही …
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
🙏🏼 सुप्रभात 🙏🏼
आपला आजचा दिवस आनंदात जावो 🙂


9. अपराध करून जो सुख मिळवतो
त्याला देव कधीही क्षमा करत नाही
सुप्रभात


10. भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…
कोण ती पचवायला!
शुभ सकाळ!


Good Morning Wishes In Marathi | मराठीत शुभ सकाळच्या शुभेच्छा

1. हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ!


2. मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व
सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
” नेटसम्राटांना ”
शुभ सकाळ


3. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात
Shubh Sakal


4. किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
शुभ सकाळ!


5. मोठ्या झाडाखाली लहान
झाड वाढत नाही हे खरं आहे
पण मोठ्या झाडाचा आधार घेऊन
वेल होऊन वाढल्यास झाडाच्या शेंड्यावर सुद्धा
आपलं अस्तित्व दाखवता येतं
बदल करून तर बघा तुमचं अस्तित्व
जाणवल्याशिवाय राहणार नाही
🌹 शुभ सकाळ 🌹
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


6. सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला
हीच श्रेष्ठ कला आहे
Shubh Sakal


7. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
शुभ सकाळ!


8. मोठं व्हायला ओळख नाही..
आपल्या माणसांची मन जपावी लागतात..
☝प्रत्येक गोष्टीत रागवणारी😡 माणसं 👬👫तीच असतात…..
जी वेळोवेळी ⏱स्वतापेक्षा जास्त ,,,
दुसर्यांची काळजी घेतात….☺?☝
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻


9. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल
तर अपयश पचविण्यास शिका
सुप्रभात


10. अश्रू असो कोणाचेही,
आपण विरघळून जावे..
नसो कोणीही आपले,
आपण मात्र कोणाचेही व्हावे…
शुभ सकाळ!


Inspirational Good Morning Messages In Marathi | ?प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी

1. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
शुभ सकाळ!


2. मैत्रीत शिकावं, शिकवावं,
एकमेकांना समजावून घ्यावं.
खुल्या मनानं कौतुक करावं,
चुकीचे होत असेल तर तेही मोकळेपणानं सांगावं.
खरे तर मैत्रीत कोणतेही कुंपण नसावं,
मात्र आदरयुक्त मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.
मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं, जिव्हाळ्याचं,
विश्वासाचं एक संजीवन नातं असावं..!
🎭 शुभ सकाळ 🎭


3. सत्य बोलण्याच साहस केल्यास
परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो
Good Morning


4. तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
शुभ सकाळ !


5. मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही…
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात …!!!
शुभ सकाळ


6. स्पष्ट बोला पण असे बोला
कि समोरच्याला कष्ट होणार नाही
अन् त्याचे आणि तुमचे नाते नष्ट होणार नाही


7. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी झिजणे
केव्हाही उत्तमच…!
शुभ प्रभात!


8. मित्र खुप जोडा,
पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका !!!
शिक्षण, डिग्री, पैकेज यावरून
माणूस कधीच श्रेष्ठ किंवा मोठ्ठा होत नसतो…
कष्ट, अनुभव व माणुसकी हेच माणसाच श्रेष्ठत्व ठरवते.
💐🌹शुभ सकाळ 🌹💐
😊🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏


9. स्वतः साठी वेळ द्या
कारण आपण आहोत तर जग आहे
आणि अतिशय महत्वाचे
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही.
शुभ सकाळ


10. लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो !
जगण्यासाठी लागतात फक्त,
“प्रेमाची माणसं”
अगदी तुमच्यासारखी !
शुभ सकाळ !


Heart Touching Good Morning Messages In Marathi | मराठीत हृदयस्पर्शी सुप्रभात संदेश

1. पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली,
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा,
Whatsapp बघायची वेळ झाली !
शुभ सकाळ!


2. माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते…
शुभ सकाळ!


3. परीस्थिती आहे तशी स्विकारणे
हेच आनंदाचे गुपित आहे
गुड मॉर्निंग


4. शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात !
शुभ सकाळ!


5. माणुस मनापर्यंत पोहोचला …
तरच नातं निर्माण होतं …
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!
असे जगा की आपली ‘उपस्थिती’ कुणाला जाणवली नाही तरी चालेल…
पण आपल्या ‘अनुपस्थितीची’ उणीव नक्कीच जाणवली पाहिजे..!!!
🙏🏻☺शुभ सकाळ☺🙏🏻


6. जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile देते ना
तेव्हा जिंकलेली व्यक्तीही
जिंकण्याचा आनंद गमावून बसते
Good Morning


7. तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
शुभ सकाळ!


8. जगू शकलात तर चंदनासारखे जगा
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या
श्री स्वामी समर्थ
शुभ प्रभात


9. मी ही चुकू शकतो
हे एकदा मान्य केले की
पुष्कळसे वाद आणि विरोध कमी होतात
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे
तो त्यालाच मिळतो
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो
शुभ सकाळ


10. नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा.
शुभ सकाळ!


Good Morning Thoughts In Marathi | सुप्रभात विचार

1. “हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे.
शुभ सकाळ !


2. जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
प्रामाणिकपणा सिद्ध होतो
तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात
शुभ सकाळ


3. गरमा गरम चहा आणि चहा सोबत आली आठवण आपली, कशे आहेत तुम्ही
शुभ सकाळ


4. जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते,
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
शुभ सकाळ!


5. अगरबत्ती देवासाठी हवी असते
म्हणून विकत आणतात
पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात
शुभ सकाळ


6. पोपटाला गरुडाचे पंख लावता येतील ही पण गगनभरारी चं स्वप्न रक्तातच असावं लागतं
कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाहीं
शुभ सकाळ


7. डोक शांत असेल तर,
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड असेल तर,
माणसं तुटत नाहीत.
शुभ सकाळ!


8. साखरेची गोडी सेकंदच राहते
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर करून जाते
शुभ सकाळ


9. नातं जेवढं घट्ट तेवढं तीव्र प्रेम आणि जेवढं तीव्र प्रेम तेवढं दृढ नातं
परक्या माणसाला प्रेम आणि राग दोन्ही देता येतं नाहीं
शुभ सकाळ


10. पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
शुभ सकाळ !


WhatsApp Shubh Sakal | WhatsApp शुभ सकाळ

1. दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
शुभ सकाळ!


2. जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
त्याला चांगलीच सावली लाभते
म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच
सहवासात राहणे योग्य
शुभ सकाळ


3. काही करण्याआधी त्या गोष्टी चा पूर्ण परिचय हवा तरचं
यश आवाक्यात येत नाहींतर सगळं राम भरोसे
शुभ सकाळ


4. आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
शुभ सकाळ!


5. कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय
शुभ सकाळ


6. आयुष्यात कमावलेला अनुभव हाचं तुमचा खरा गुरू
कारण त्या पाठी प्रचितीच तेजोवलंय झगमगत असतं
शुभ सकाळ


7. सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
शुभ प्रभात!


8. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत
हृदयामध्ये ध्येयाचे वादळ
अंतकरणात जिद्द आहे
भावनांना फुलांचे गंध आहेत
डोळ्यासमोर खुले आकाश आहे
तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे
शुभ सकाळ


9. सूर्याची कोवळी किरणे पडोत तुमच्या डोळ्यांवर
आणि हळूच उघडू देत तुमचे डोळे
आणि मग फ्रेश होऊन चहा चा ग्लास हातात घेऊन
आठवण येवो आमची
शुभ सकाळ


10. “नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
शुभ सकाळ!


Positive Good Morning Quotes In Marathi | सकारात्मक सुप्रभात कोट्स

1. आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!


2. स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते
पण
एखाद्याच्या मनात घर करणे
यापेक्षा सुंदर काहीच नसते
सुप्रभात


3. आयुष्य ठरवून दिलेल्या
सिद्धांतानुसार चालत नाही.
ती काय येण्या जाण्याची
पायवाट नाही की रेल्वे च
रूळ नाहीं जे ठरवून दिलं तसं चालेल.
ते नदीच्या प्रवाहासारखं
सुसाट चालत वाट मिळेल तस
दिशा गवसेल तसं
शुभ सकाळ


4. लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
शुभ सकाळ !


5. प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर
सुख कोणाला कळलेच नसते
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


6. आयुष्यातील सर्वात सुखकर क्षणं म्हणजे, लोकांना वाटत की ह्याला हे जमणार नाही आणि ते साध्य झाल्यावर आलेली ती पूर्णत्वाची फीलिंग वाह वाह
शुभ सकाळ


7. कळी सारखे उमलुन,
फुलासारखे फुलत जावे..
क्षणा क्षणांच्या लाटांवर,
आयुष्य झुलत जावे..
शुभ सकाळ!


8. जन्म हा एका थेंबासारखा असतो
आयुष्य एका ओळीसारखं असतं
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी
ज्याला कधीच शेवट नसतो
शुभ सकाळ


9. वेळ फक्त वय वाढवतं, पण आठवणी मात्र कधी वेळेच्या बांधलेल्या नसतात त्या चिरतरुण असतात मनात तश्याच ताज्या
शुभ सकाळ


10. लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभ सकाळ!


गुड मॉर्निंग मराठी शायरी Love | Good Morning Shayari Marathi

1. हसून पाहावं, रडून पाहावं,
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं…
आपण हजर नसतानाही,
आपलं नाव कुणीतरी काढावं…
प्रेम माणसावर करावं की,
माणूसकीवर करावं,
पण, प्रेम मनापासून करावं…!!!
सुंदर सकाळ !!!Good Morning Shayari Marathi


2. कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यंत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही – शुभ सकाळGood Morning Shayari Marathi


3. हे ‘सकाळ’ तू येशील तेव्हा,
प्रत्येकासाठी “आनंद” आण,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू सजव,
प्रत्येक अंगणात फुले उमलव.
सुप्रभात!Good Morning Shayari Marathi


4. हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षण..
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन..
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने
रंगवुया मनाचा फळा..
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा…
सुप्रभात!Good Morning Shayari Marathi


5. रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली – शुभ सकाळGood Morning Shayari Marathi


6. तुझ्या आयुष्यात कधीच दुःख येऊ नये,
तुझे डोळे कधीही अश्रूंनी ओले होऊ नयेत,
आपणास आयुष्यातील सर्व सुख मिळो,
जरी आम्ही त्या आनंदात नसलो तरीही.
सुप्रभात!


7. हसत राहिलात तर संपूर्ण जग
आपल्याबरोबर आहे…
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
डोळ्यामध्ये जागा नाही मिळत…
गुड मॉर्निंग!


8. अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ


9. आकाशात सूर्य आला आहे,
वातावरणात एक नवा रंग आला आहे,
फक्त हसा, असे गप्प राहू नकोस,
फक्त तुझं हसू पाहण्यासाठी तर,
ही सुंदर सकाळ आली आहे. सुप्रभात


10. स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,
कदाचीत ती अश्रूंबरोबर
वाहून जातील….. …
ती हृदयात जपून ठेवावीत,
कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,
ही स्वप्ने पूर्ण करण्याची
प्रेरणा देईल….!
सुप्रभात


सकाळी लवकर आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंग बोलून त्यांचा दिवस छान बनवा. तुम्ही हे शुभ सकाळ विचार तुमच्या व्हॉट्सअॅपद्वारे किंवा फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या इतर सोशल मीडिया अॅप्सद्वारे देखील वापरू शकता.

मला आशा आहे की तुम्हाला मराठी लेखातील हे गुड मॉर्निंग कोट्स नक्कीच आवडले असतील आणि जर तुम्हाला सर्व Good Morning Messages in Marathi यादी खरोखरच आवडली असेल, तर कृपया ते तुमच्या प्रिय मित्रांसह आणि कुटुंबातील सदस्यांसह सामायिक करा, त्यांचाही दिवस चांगला जाईल.

येत्या काळात, आम्ही येथे आणखी आश्चर्यकारक विचारांची यादी अद्यतनित करणार आहोत. भविष्यातही तुम्ही आमचे असेच लेख वाचत राहाल अशी आशा आहे.

हे देखील वाचा:

 धन्यवाद…

 

Leave A Reply