Gautam Buddha Quotes In Marathi: ‘गौतम बुद्ध’ हे फक्त एक व्यक्तिमत्त्व नाही आहे तर एक अशी ज्योत आहे जी हजारो वर्षानंतर ही मानवी जीवनाचा सत्यमार्ग प्रकाशित करत आहे. आणि येणारा अनंत काल हा दिवा सदैव जळत राहील. त्यांचे विचार, त्यांचे उपदेश आज हि दिशादर्शक आहेत त्यांच्यासाठी जे जीवनाच्या प्रवासात भरकटलेले आहेत.
Gautam Buddha Quotes In Marathi
मी असाच छोटा प्रयत्न करत आहे. त्यांचे काही अनमोल विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा. खरतर कोणत्याच लेखणीत एवढी क्षमता नाही कि या अनंत विचारधारेला लेखनात उतरवले जाईल. तरी या विचारांच्या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे कि अंशतः स्पर्शाने हि ऊर्जा संचारते.

१)Gautam Buddha Quotes in Marathi

प्रत्येक अनुभव काही ना काही शिकवतो. प्रत्येक अनुभव महत्वपूर्ण आहे. कारण आपण स्वतःच्या चुकांमधूनच शिकत असतो. – गौतम बुद्ध


२)Gautam Buddha Quotes in Marathi

प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार आहे की तो स्वतःच्या दुनियेचा शोध स्वतः लावेल. – गौतम बुद्ध


३)Gautam Buddha Quotes in Marathi

माणूस प्रत्येक दिवशी एक नवीन जन्म घेतो. प्रत्येक दिवस एक नवीन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आहे म्हणून प्रत्येक दिवसाचे महत्त्व समजा. – गौतम बुद्ध


४)Gautam Buddha Quotes in Marathi

हजारो पोकळ शब्दांपेक्षा एक असा शब्द बरा जो शांती आणेल. – गौतम बुद्ध


५)Gautam Buddha Quotes in Marathi

हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकणे बरे, कारण तो विजय तुमचा असेल. त्याला तुमच्या पासून कोणीही कोणीही पासून कोणीही कोणीही हिरावून नाही घेऊ शकत. – गौतम बुद्ध


६)Gautam Buddha Quotes in Marathi

आपण जे बोलतो त्यातील शब्द आपल्याला विचारपूर्वक निवडायला हवेत. शब्दांचा ऐकणाऱ्याच्या जीवनावर चांगला वा वाईट प्रभाव पडू शकतो. – गौतम बुद्ध


७)Gautam Buddha Quotes in Marathi

संशय करण्याची सवय फार धोकादायक आहे. संशय लोकांना विभक्त करतो. – गौतम बुद्ध


८)Gautam Buddha Quotes in Marathi

शांती ही मनातून येत असते. शांती शिवाय कशाचा शोध नका घेऊ. – गौतम बुद्ध


९)Gautam Buddha Quotes in Marathi

सत्याच्या मार्गावर चालणारी व्यक्ती दोन चुका करू शकते. एक तर पूर्ण मार्ग पार न न करणे; किंवा सुरुवातच न करणे. – गौतम बुद्ध


१०)Gautam Buddha Quotes in Marathi

निश्‍चितपणे जे निराश विचारांपासून दूर असतात ते शांती प्राप्त करतात. – गौतम बुद्ध


११)Gautam Buddha Quotes in Marathi

पायांना पाय असण्याची जाणीव तेव्हा होते; जेव्हा ते जमिनीवर असतात. – गौतम बुद्ध


१२)Gautam Buddha Quotes in Marathi

निष्क्रिय होणे मृत्यूचा एक छोटा रस्ता आहे. मेहनती असणे समृद्ध जीवनाचा रस्ता आहे. मूर्ख लोक निष्क्रिय असतात. आणि हुशार लोक मेहनती. – गौतम बुद्ध


१३)Gautam Buddha Quotes in Marathi

परमात्मा ने प्रत्येक माणसाला एकसारखे बनवलेले आहे. अंतर फक्त आपल्या मेंदूच्या आत आहे आहे. – गौतम बुद्ध


१४)Gautam Buddha Quotes in Marathi

वाईटपणा नक्कीच असायला हवा. तेव्हाच चांगुलपणा त्याच्यावर आपली पवित्रता सिद्ध करू शकतो.
– गौतम बुद्ध


१५)Gautam Buddha Quotes in Marathi

भूतकाळात अडकू नका. भविष्यातील स्वप्नांमध्ये हरवू नका. वर्तमानात लक्ष केंद्रित करा. हा सुखी राहण्याचा मार्ग आहे. – गौतम बुद्ध


१६)Gautam Buddha Quotes in Marathi

ध्येय गाठण्यापेक्षा जास्त जरुरी आहे कि तीथपर्यंतचा प्रवास योग्यरीत्या करायला हवा. – गौतम बुद्ध


१७)Gautam Buddha Quotes in Marathi

मी कधी पाहत नाहि कि, काय केले गेले आहे. मी नेहमी हेच बघतो की काय करणे बाकी आहे. – गौतम बुद्ध


१८)Gautam Buddha Quotes in Marathi

गेलेली वेळ पुन्हा परत नाही येत. आपण कायम हा विचार करतो की, आज काही काम अर्धवट राहिले असेल तर ते उद्या पूर्ण होईल. पण जो वेळ आता निघून गेला तो पुन्हा येणार नाहि. – गौतम बुद्ध


१९)Gautam Buddha Quotes in Marathi

ज्याप्रमाणे एक मेणबत्ती आगीशिवाय स्वतःला जाळू शकत नाही. त्याप्रमाणे एक माणूस अध्यात्मिक जीवना शिवाय जिवंत नाही राहू शकत. – गौतम बुद्ध


२०)Gautam Buddha Quotes in Marathi

इतरांसमोर काहीही सिद्ध करण्यापेक्षा हे जास्त जरूरी आहे. की आपण स्वतःला सिद्ध करू. प्रत्येक माणसाची प्रतिस्पर्धा आधी स्वतःशी असते. यासाठी दुसऱ्यांवर विजय प्राप्त करण्यापेक्षा जरुरी आहे आपण आधी स्वतःला जिंकू. – गौतम बुद्ध


२१)Gautam Buddha Quotes in Marathi

आनंदाचा कोणता मार्ग नसतो. आनंदी राहणे हाच मार्ग आहे. – गौतम बुद्ध


२२)Gautam Buddha Quotes in Marathi

स्वस्थ आरोग्याशिवाय जीवन, जीवन नाही आहे. फक्त पीडा असलेली स्थिती आहे. मृत्यूची प्रतिकृती आहे. – गौतम बुद्ध


२३)Gautam Buddha Quotes in Marathi

स्वतःचा उद्धार स्वता करा. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. – गौतम बुद्ध


२४)Gautam Buddha Quotes in Marathi

निरोगी स्वास्थ्य मोठे बक्षीस आहे. आनंद सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि प्रामाणिकपणा सर्वात मोठा संबंध आहे. – गौतम बुद्ध


२५)Gautam Buddha Quotes in Marathi

जर तुम्ही खरच स्वतःवर फार प्रेम करत असाल तर तुम्ही कधीच दुसऱ्यांना दुःख नाही देऊ शकत. – गौतम बुद्ध


२६)Gautam Buddha Quotes in Marathi

आपण तसेच बनतो जसा आपण विचार करत असतो. म्हणून सकारात्मक विचार करा. आणि आनंदी रहा. – गौतम बुद्ध


२७)Gautam Buddha Quotes in Marathi

आपण एकटे जन्माला येत असतो. आणि एकटेच मृत्यूला प्राप्त करत असतो. म्हणून आपल्या शिवाय आपल्या नशिबावर इतर कोणीही निर्णय नाही देऊ शकत. – गौतम बुद्ध


२८)Gautam Buddha Quotes in Marathi

स्वतःच्या शरीराला निरोगी ठेवणे ही एक कर्तव्य आहे. नाहीतर आपण आपले मन आणि विचार स्वच्छ ठेवू शकणार नाहि. – गौतम बुद्ध


२९)Gautam Buddha Quotes in Marathi

तुम्ही पूर्ण ब्रह्मांडात कुठेही अशी व्यक्ती शोधून काढा; जी तुमच्यावर तुमच्यापेक्षा जास्त प्रेम करत असेल. तर तुम्हाला कळेल की, जेवढे तुम्ही स्वतःवर प्रेम करू शकता तेवढ तुमच्यावर अजून कोणीच नाही करू शकत. – गौतम बुद्ध


३०)Gautam Buddha Quotes in Marathi

तुमच्या क्रोधित होण्यावर तुम्हाला दंड नाही दिला जाऊ शकत. कारण तुमचा क्रोध स्वतः तुम्हाला दंड देईल. – गौतम बुद्ध


Buddha Thoughts In Marathi | गौतम बुद्ध विचार फोटो

1. एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.


2. “भूतकाळावर लक्ष न देता भविष्याविषयी विचार करा, आणि स्वतःच्या मनाला वर्तमानात”


3. कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते.


4. “आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो.”


5. कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही.


6. “संयम हा खूप कडवट असतो, पण त्याच फळ खूप गोड असतं.”


7. “मी काय केले कधीच पाहत नाही, मी पाहतो कि मी काय करू शकतो.”


8. पाण्याकडून हे शिका – जोराच्या लाटेने कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका.


9. पाण्याकडून हे शिका – जोराच्या लाटेने  कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका.


10. “खऱ्या अर्थाने स्वतःवर प्रेम करणारी व्यक्ती कधीच कोणालाही दुखवू शकत नाही. “


Buddha Quotes In Marathi | बुद्ध के प्रेरक विचार

1. तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी कोणावर कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या.


2. स्वत:च्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि पाखंड हि रचले आहे.


3. “मन सर्वकाही आहे, तुम्ही जे विचार करता ते तुम्ही बनता.”


4. भूतकाळ आधीच निघून गेला आहे आणि भविष्यकाळाबाबत तुम्हाला कोणतीही माहिती नाही. तुम्हाला जगण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानातच जगा.


5. ज्याला खोटं बोलायला लाज वाटत नाही, त्याचे साधूपण रिकाम्या मटक्याप्रमाणे आहे. साधुतेचे एक थेंबदेखील त्याच्या हृदयात नाही.


6. “तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही, त्यापेक्षा जास्त इजा नकारात्मक विचार करतात..”


7. तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता.


8. “सुख मिळवायचा असा कोणताच रस्ता नाही आहे, त्यापेक्षा खुश राहणे हाच एक रस्ता आहे.”


9. “तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला जास्त बिलगता किंवा चिटकून राहता.”


10. कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात नाही. कोणते काम करायचे शिल्लक आहे याकडेच माझे लक्ष असते.


गौतम बुद्धांचे प्रेरणात्मक कोट्स | Gautam Buddha Motivational Quotes In Marathi

1. जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. पण त्यातून आलेले शब्द हे घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे.


2. आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे.


3. सर्वांना हे तिहेरी सत्य शिकण्याची गरज आहे – उदार हृदय, दयाळू भाषा आणि सेवा व करूणेचे जीवन हे नेहमीच मानवतेचे सादरीकरण आणि नूतनीकरण करत असतात.


4. भयाने व्याप्त असणारया या विश्वात दयाशील वृतीचा मनुष्यच निर्भय पणाने राहू शकतो.


5. जीवनावर प्रेम करणारी व्यक्ती ही नेहमीच विषप्रयोग टाळते त्यामुळे नेहमीच वाईट कृत्ये करणेही टाळा त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल.


6. कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेष करू नये.


7. “ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.”


8. चित्त हे पाण्याप्रमाणे आहे. जेव्हा पाणी खळाळतं असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही. पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळंही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते.


9. मांत्रिकाच्या नादी लागू नका, औषधोपचार करा.


10. “आपल्या वयावर आणि पैश्यांवर कधीच घमंड करू नका, कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच.”


आयुष्यावर गौतम बुद्ध यांचे कोट्स | Gautam Buddha Quotes On Life In Marathi

1. तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका.


2. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो.


3. “राग कवटाळून धरणे म्हणजे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासमान असते.”


4. नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल.


5. क्रोधभ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समाजाला जातो.


6. “प्रत्येक मनुष्य हा स्वतःच्या आजारांचा निर्माता आहे.”


7. आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा.


8. जो स्वता:च्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा.


9. “सर्वच समजून घेणे म्हणजे सर्व माफ करणे होय.”


10. कोणाचाही सूड उगवू नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या. कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही.


कर्मावर बुद्धाचे कोट्स | Gautam Buddha Quotes On Karma In Marathi

1. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.


2. माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.


3. दयाळूपणा दाखवा. नेहमी प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पाहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्याला माफ करण्याची क्षमता ठेवा.


4. विश्वाचा आदि आणि अंत याच्या भानगडीत पडू नका.


5. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळंच तुम्हाला इथेच भोगावी लागतात.


आनंदासंबंधी बुद्धांचे कोट्स | Gautam Buddha Quotes In Marathi On Happiness

1. एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो.Gautam Buddha Quotes In Marathi


2. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एकच चांगला शब्द योग्य आहे ज्यामुळे शांती नांदेल.Gautam Buddha Quotes In Marathi


3. दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे.Gautam Buddha Quotes In Marathi


4. संतोष सर्वात मोठे धन आहे, निष्ठा सर्वात मोठे संबंध आहे आणि आरोग्य सर्वात मोठे उपहार आहे.Gautam Buddha Quotes In Marathi


5. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आहे हे तुम्ही जाणता तेव्हा तुम्ही शांततेने डोके मागे करून नक्कीच आकाशाकडे पाहता. हाच खरा आनंद.Gautam Buddha Quotes In Marathi


प्रेमाबद्दल गौतम बुद्धाची शिकवण | Gautam Buddha Quotes On Love

1. जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात. स्वतःवर प्रेम करण्यास शिका.


2. दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे.


3. द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही. तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो. हा एक अविश्वनीय कायदा आहे. ज्यांना द्वेष करणं थांबवायंचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे.


4. वैर प्रेमाने जिंकावे.


5. ज्याचे हजारो माणसांवर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे. पण ज्याचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही.


6. मी काय केले आहे ते कधीच पाहत नाही, मी फक्त काय करायचे आहे ते पाहतो


7. तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात.
– गौतम बुद्ध


8. समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर एकांतात सतत सखोल ध्यान करा.


9. दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे. – गौतम बुद्ध


10. ज्या माणसाचे विचार शुद्ध असतात, त्याचे हृदय मंदिराप्रमाणे आदरणीय असते.


Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

1. हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचारांची पेरणी होवो.

बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!!Buddha Purnima Wishes In Marathi


2. बोलण्याआधी – ऐका
खर्च करण्याआधी – कमवा
लिहिण्याआधी – विचार करा
सोडण्याआधी – प्रयत्न करा
मरण्याआधी – जगा
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छाBuddha Purnima Wishes In Marathi


3. बुद्ध विचार आहेत, दुराचार नाही

बुद्ध शांती आहेत, हिंसा नाही

बुद्ध प्रबुद्ध आहेत, युद्ध नाही

बुद्ध शुद्ध आहेत, थोतांड नाही

बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!Buddha Purnima Wishes In Marathi


4. बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशी आपणास मन शांती लाभो
प्रेम आणि श्रद्धेचे फुले तुमच्या मनात नेहमी वाढो..
हॅप्पी बुद्ध पौर्णिमा..Buddha Purnima Wishes In Marathi


5. अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
विश्व वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छ!Buddha Purnima Wishes In Marathi


6. मेहनत केल्याशिवाय यशाला मोल नाही.

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!Buddha Purnima Wishes In Marathi


7. बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून सुख शांती
आणि समाधान देऊन जाईल अशी आशा, हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा.
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छाBuddha Purnima Wishes In Marathi


8. गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छाBuddha Purnima Wishes In Marathi


9. सत्याची साथ सदैव देत राहा

चांगले बोला चांगले वागा

प्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवा

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!Buddha Purnima Wishes In Marathi


10. विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणार्‍या
भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा!Buddha Purnima Wishes In Marathi


Buddha Purnima Images Marathi | बुद्ध पौर्णिमा इमेजेस मराठी

1. सुख मिळवायचा कोणताच रस्ता नाही, त्यापेक्षा आनंदी राहणे हाच सुखी राहण्याचा एकमेव रस्ता आहे – भगवान गौतम बुद्ध

बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!!Buddha Purnima Images Marathi


2. गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पौर्णिमा दिनी
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छाBuddha Purnima Images Marathi


3. नमो बुद्धाय !

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!Buddha Purnima Images Marathi


4. प्रेमळ स्वभाव आणि शांती हीच आहे
भगवान बुद्धांची दिशा,
आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो
तुमच्या खुशाली ची आशा…!
बुद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छाBuddha Purnima Images Marathi


5. बुद्ध पौर्णिमेचा सण आहे

आनंद आणि साधनेने भरलेले घर असो

जो पण येईल तुमच्या मनाजवळ

तो नेहमी आनंदाने भरलेला असो

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा!!!Buddha Purnima Images Marathi


Buddha Good Morning Quotes In Marathi | बुद्ध गुड मॉर्निंग कोट्स

1. सामंजस्यातूनच खऱ्या प्रेमाचा जन्म होतो. सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते. #सुप्रभातBuddha Good Morning Quotes In Marathi


2. शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहेत त्यामुळे वर्ण श्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे, सगळी माणसे सारखीच आहेत. Good MorningBuddha Good Morning Quotes In Marathi


3. तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते. #सुप्रभातBuddha Good Morning Quotes In Marathi


4. देव आणि भक्त यां मध्ये मध्यस्थाची गरज नाही. Good MorningBuddha Good Morning Quotes In Marathi


5. प्रेमाचा मार्ग हा हृद्यात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका. तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हदयात आहे अन्यत्र नाही. #सुप्रभातBuddha Good Morning Quotes In Marathi


6. तुम्ही लोकांसाठी किती करता याकडे ते पाहत नाहीत तर तुम्ही त्यांच्यासाठी काय केले नाही हे ते पाहतात. Good MorningBuddha Good Morning Quotes In Marathi


7. प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ. हे दोन जीव एकत्र आले की ते परिपूर्ण होतात. प्रेमाने जग जिंकता येते. #सुप्रभातBuddha Good Morning Quotes In Marathi


8. सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत. Good MorningBuddha Good Morning Quotes In Marathi


9. “सगळ्यात काळी रात्र म्हणजे अज्ञानता.” Good MorningBuddha Good Morning Quotes In Marathi


10. संपूर्ण विश्वात आपण स्वतःही प्रेमासाठी पात्र आहोत हे लक्षात ठेवायला हवे. #सुप्रभातBuddha Good Morning Quotes In Marathi


बुद्ध अभ्यासावा आणि तो आत्मसात करावा. किंबहुना अभ्यासू स्वतः समर्पित होऊन जातो या मार्गावर. कारण इथेच त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळत असतात. प्रस्तुत विचार वाचून स्वतः विचार करा. कदाचित तुमच्या प्रश्नांची उत्तरे हि यात लपलेली असतील.
तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा.

सरतेशेवटी, आम्ही असे म्हणू इच्छितो की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकदा तरी ध्यानधारणा कार्यक्रमाचा एक भाग व्हाल, ज्यामुळे तुमचे जीवन नक्कीच बदलेल. गौतम बुद्धांनी या जगाला विपश्यना ध्यान दान केले आहे ज्याने अनेक लोकांचे जीवन बदलले आहे. तुम्हालाही तो अनुभवायचा असेल तर 10 दिवसांच्या विपश्यना कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा.

धन्यवाद…

हे पण वाचा:

Leave A Reply