आज आम्ही गणपतीवर हा Ganpati Bappa Quotes in Marathi लेख बनवला आहे ज्यामध्ये आम्ही तुम्हाला 2024 च्या गणेश उत्सवाशी संबंधित काही चांगले विचार आणि गणपती बाप्पाच्या शुभेच्छा यादी देणार आहोत. याशिवाय, गणपती बाप्पाजींच्या सुंदर सुविचारांची यादी आहे, जे वाचल्यावर लोकांच्या मनात स्फूर्ती येईल.

Ganpati Bappa Quotes in Marathi

या वर्षी म्हणजेच 2024 च्या गणेश उत्सवाची तयारी सुरू झाली आहे आणि आधीच लोक खूप आनंदी दिसत आहेत. कारण जेव्हा जेव्हा गणेशोत्सव येतो तेव्हा सहसा प्रत्येकाच्या घरी नातेवाईक आणि मित्रमंडळी येतात त्यामुळे घरातील वातावरण आनंदाने भरून जाते आणि लोक आपले सर्व दु:ख विसरून त्या दिवसात आनंदाने जगतात.

Ganpati Bappa Quotes In Marathi | मराठीत गणपती बाप्पाच्या सुविचार


1. Ganpati Bappa Quotes in Marathiवक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.


2. Ganpati Bappa Quotes in Marathiगजानन तू गणनायक.
विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक…..
तूच भरलासी त्रिभुवनी,
अन उरसी तूच ठायी ठायी….
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी..


3.Ganpati Bappa Quotes in Marathi विघ्नहर्ता गणपती बाप्पावर अनेक लोकांची नितांत श्रद्धा असते. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला गणरायाचे सुंदर स्टेटस ठेवू शकता.


4. Ganpati Bappa Quotes in Marathiआस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.


5. Ganpati Bappa Quotes in Marathiनूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते.
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.


6.Ganpati Bappa Quotes in Marathi मोरया रे बाप्पा, बाप्पा मोरया रे


7. Ganpati Bappa Quotes in Marathiगणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया !


8.Ganpati Bappa Quotes in Marathi तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.


9.Ganpati Bappa Quotes in Marathi गणपती बाप्पा मोरया


10.Ganpati Bappa Quotes in Marathi माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.


11. Ganpati Bappa Quotes in Marathiजयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या आगमनाची ओढ.


12.Ganpati Bappa Quotes in Marathi गजानना, श्रीगणराया, आधी वंदू तुज मोरया


13. Ganpati Bappa Quotes in Marathiअडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जायची ताकद बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते.


14. Ganpati Bappa Quotes in Marathiआस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.


15. Ganpati Bappa Quotes in Marathiवाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले.


16. Ganpati Bappa Quotes in Marathiस्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे


17. Ganpati Bappa Quotes in Marathiसजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
गणपती बाप्पा मोरया!


18.Ganpati Bappa Quotes in Marathi निरोप देतो बाप्पा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी.


19. Ganpati Bappa Quotes in Marathiमाझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.


20. Ganpati Bappa Quotes in Marathiवंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
साखरेपेक्षा गोड माझ्या मित्र मैत्रिणीँना..


21.Ganpati Bappa Quotes in Marathi वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असुद्या माथी राहुद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.


22.Ganpati Bappa Quotes in Marathi कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.


23. Ganpati Bappa Quotes in Marathiमोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..


24. Ganpati Bappa Quotes in Marathiबाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरून.


25.Ganpati Bappa Quotes in Marathi सिद्धिविनायक मजपुढे मी पाहिला
गौरीनंदन मजसमोर मी देखिला
तव कर स्पर्श्प्रसाद लाभों मजला
यास्तव सर्वस्व रे अर्पिता मी तुजला
दिशाहीन भरकटलेल्या सकलाना
संमार्गावारी चालवी तूच गजानना
तव दिव्य शुन्दप्रहरे श्रीगाज्वंदाना
क्षणात दूर करी अवधी विघने नाना


Ganpati Quotes In Marathi | मराठीत गणपती कोट्स


1. देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून
संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
|| गणपती बाप्पा मोरया ||


2. आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!


3. प्रथम वंदन करूया,
गणपती बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोंड
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया…!


4. जयघोष ऐकोनि तुझा देवा जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडुनी उभा द्वारी लागली तुझ्या आगमनाची ओढ.


5. श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे, आली आली गणाधिशाची स्वारी आली…


6. परंपरा आम्ही जपतो..
मोरयाचा गजर आम्ही करतो..
हक्काने वाजवतो
आणि
बाप्पाला नाचवतो..
म्हणूनच बोलतो,
बाप्पा मोरया मोरया


7. जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल…


8. रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले मुखी नाम तुझे आले हात चरणाशी जुळले.


9. देव येतोय माझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची,
तुला डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…


10. रम्य ते रूप सगुण साकार मनी दाटे भाव पाहता क्षणभर अतरंगी भरुनी येतसे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजिता गजेंद्र लंबोदर.


गणपती बाप्पा स्टेटस | Ganpati Bappa Status In Marathi


1. आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।।
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा ।।
।। ॐ गं गणपतये नमः ।।


2. तुझको फिर से जलवा दिखाना ही होगा अगले बरस जल्दी आना ही होगा.


3. बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती
बाप्पामोरया..
मंगलमूर्ती मोरया…


4. आज अनंत चतुर्दशी!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व
गणेश भक्तांच्या मनातील
सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना..
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा..
ओम गं गणपतये नमः
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या…


5. कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…


Ganpati Bappa Bio For Instagram In Marathi | इंस्टाग्रामसाठी गणपती बाप्पा बायो


1. फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते….


2. चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला


3. बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.


4. माझं आणि बाप्पाचं खूप
छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला
कधी कमी पडू देत नाही…..🙏


5. श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास,
सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे…


Ganpati Bappa Caption For WhatsApp | WhatsApp साठी गणपती बाप्पा कॅप्शन


1. श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी, हीच प्रार्थना


2. नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल


3. कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ….🙏


4. गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||


5. सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते


6. आज गौरी आगमन
गौरीच्या प्रवेशाने
तुमच्या घरात,
सुखं शांती आणि धनधान्याची..
भरभराट होऊ दे…


7. 🌺 वाट पाहता बाप्पा तुझी
वर्ष कधी सरले
आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले. 🌺


8. रुप तुझे देखणे किती अविस्मरणीय वाटते
पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते
कोणत्या रूपामध्ये भेटशील ना कळे
धन्य जन्म वाटतो “मोरया” तुझ्यामुळे..!


9. 🌺 !! सकाळ हसरी असावी!!
!! बाप्पाची मूर्ती नजरेसमोर दिसावी !!
!! मुखी असावे बाप्पाचे नाम !!
!! सोपे होई सर्व काम!!
गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺


10. दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..!
!!गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!!


गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes In Marathi


1. Ganesh Chaturthi Wishes In Marathiआभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तू जाताना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी या लवकर…


2. Ganesh Chaturthi Wishes In Marathiपग में फूल खिले। हर खुशी आपको मिले।
कभी न हो दुखों का सामना।
यही मेरी गणेश चतुर्थी की शुभकामना.


3. Ganesh Chaturthi Wishes In Marathiभक्ति गणपति, शक्ति गणपति,
सिद्धि गणपति, लक्ष्मी गणपति,
महा गणपति।
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा


4. Ganesh Chaturthi Wishes In Marathiडोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!


5. Ganesh Chaturthi Wishes In Marathiआम्ही तुझी लेकरं तूच दे आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे प्रेमाची बरसात,
गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.


6.Ganesh Chaturthi Wishes In Marathi मूषीकवाहना मोड़का हस्ता,
चामरा करना विलंबिता सट्रा,
वामाना रूपा महेश्वरा पुत्रा,
विघ्ना विनायका पाड़ा नमस्ते
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…


7.Ganesh Chaturthi Wishes In Marathi तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके गोड असो,
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.


8.Ganesh Chaturthi Wishes In Marathi आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची…
सर्व गणेश भक्तानां
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!


9. Ganesh Chaturthi Wishes In Marathiवक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा


10. Ganesh Chaturthi Wishes In Marathiश्री गणेश चतुर्थीच्या
आणि श्री गणेश आगमनाच्या
हार्दिक शुभेच्छा


Happy Ganesh Chaturthi In Marathi | गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठीत


1. “सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!!


2. हे गणराया गेल्या दोन वर्षांपासून
कोरोना महामारीचे जे संकट आले आहे
त्यातून सर्वांना मुक्त कर हीच तुझ्या चरणी प्रार्थना
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा


3. गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद
सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही
गणेश चतुर्थी शुभेच्छा!


4. गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया


5. मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!


गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश मराठी  | Ganesh Chaturthi Messages In Marathi


1. बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!


2. बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
🙏🌺श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺


3. बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!


4. आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगल मूर्ती मोरया ||


5. बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो
उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो
बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो
प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो
गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!


Nirop Deto Bappa Quotes In Marathi | गणपती विसर्जन स्टेटस

1. निरोप देतो देवा आज्ञा असावी…..चुकले आमचे काही देवा क्षमा असावी… गणपती बाप्पा मोरया….Nirop Deto Bappa Quotes In Marathi


2. बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षालाNirop Deto Bappa Quotes In Marathi


3. निरोप देऊ आज आनंदानं,
सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं..
काही चुकलं असेल तर देवा,
माफ कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं….Nirop Deto Bappa Quotes In Marathi


4. “बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे..
त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव..
हीच तुझ्या चरणी प्रार्थना”
गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!!🙏🏻Nirop Deto Bappa Quotes In Marathi


5. गणेश विसर्जनाच्या दिवशी मंगलमूर्ती
तुमच्या आयुष्यातील सारी दु:ख, वेदना
घेऊन जावो! हीच आमची कामना
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर याNirop Deto Bappa Quotes In Marathi


भगवान श्री गणपती जी, ज्यांना गणेश म्हणूनही ओळखले जाते, हे प्राचीन काळापासून नेहमीच बुद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. ज्याला बुद्धीची गरज आहे तो श्रीगणेशाची पूजा करतो.

तुम्ही हा Ganpati Bappa Quotes in Marathi सुंदर लेख पूर्णपणे वाचला याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. मला आशा आहे की तुम्ही आमच्या इतर लेखांवर असेच प्रेम करत राहाल.

श्री गणेशजींना समर्पित या लेखातील शुभेच्छा आणि सुविचारांची सुंदर लेख तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.

हे पन वाचा:

Leave A Reply