तुम्हालाही मजेशीर कमेंट्स वाचायला आल्या असतील, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, कारण आजचा Funny Marathi Comments लेख फक्त फनी कमेंट्ससाठी आहे, जिथे आम्ही तुम्हाला फेसबुक, ट्विटर आणि Instagram सोशल मीडियावर लोकांच्या फोटोखाली काय लिहायचे ते सांगणार आहोत.

Funny Marathi Comments

आम्ही काही Marathi Funny Comments यादी देणार आहोत, ज्याचा वापर मुले आणि मुली दोघेही करू शकतात.

या मजेदार कमेंट्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्राचा मूड बदलू शकता आणि त्याला आनंदी वाटू शकता, याशिवाय लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलेल आणि तुम्ही खूप मजेदार व्यक्ती आहात हे लोकांना समजेल.

Funny Marathi Comments | मजेदार मराठी विनोदी कंमेंट्स

1.Funny Marathi Comments

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
ताई चा फोटो पाहून रणबीर ने दिला आलिया ला धोका


2.Funny Marathi Comments

कोकणातल्या घरात परात वाजली
आणि भाऊला बघून अण्णांची
शेवंता लाजली


3.Funny Marathi Comments

लग्न झालय भाऊचं जास्त करू नका चर्चा..
बायको ने कमेंट वाचल्या तर डोक्यात घालेल खुर्च्या 🤣


4.Funny Marathi Comments

नाही सोन नाही चांदी मुलगा आहे हिरा
मुलाच एकच डायट वाग्याची भाजी गप गप सिरा


5.Funny Marathi Comments

हिरवगार जंगल
झुळ झुळ वाहतो झरा… निस्ता फोटो पाहून कनिका कपूरचा कोरोना झाला बरा🔥💯


6. बंद झाले वाइन शॉप, कुठेच मिळत नाही खंबा
हेअरस्टाईल बघून मुली म्हणतात
हाच ग माझा सिंबा😋😋😋😋😜😜😜😜


7. लॉक डाऊन मूळे संपत आहे घरातला दळण
भावाला ला पाहून पोरी घेतात रस्त्यावर लोळन


8. चड्डीच्या ईलास्टिकला बांधला धागा दोरा।
पोरींची नुस्ती चर्चा चालू, “हा कसकाय ग आपल्यापेक्षा गोरा”।


9. बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बूकना … मुली म्हनतात अगं बाई सरक मला पण बघू दे कोण हाय ह्यो चिकना 😍


10. पैराशूट से मिले बालों को पोषण , ……
अन मुली म्हणतात ह्याच माया ऋतिक रोशन


Marathi Funny Comments | मराठी मजेदार कमेंट्स

1. चेहेरा भोळा.. लफडे सोळा…
तरी पण भाऊ थांबतोय कुठे अजुन पण पोरींचे नंबर करतोय गोळा


2. जगातल्या 3 गोष्टी सर्वाधिक प्रसिद्ध आहेत
नद्यान मध्ये नाईल
कतरिना ची स्माईल
आणि आपल्या भाऊंची स्टाईल


3. गावात असते प्रत्येक घराला आंगण
गावात असते प्रत्येक घराला आंगण,
भाऊला पाहून पोरी म्हणतात
हाच धुईन माझ्या पोराचं ढुंगण


4. आफ्रिकेच्या टीम मध्ये आहे डेव्हिड मिलर
भाऊ आहे आमचा गांजा डीलर


5. लॉक डाऊन मूळे संपत आहे घरातला दळण
भावाला ला पाहून पोरी घेतात रस्त्यावर लोळन


6. लिपस्टिक लावने मुलींची ब्युटी आहे….
ती टेस्ट करने भाऊची ड्युटी आहे..💯💯♥️♥️😂😂😂🤣🤣


7. फेसबुक उघडले होते भाऊंचा फोटो बघण्यास।
कोणाला माहीत होते फोटो उपयोगी पडेल हगण्यास।
भाऊ फोटो अपलोड केल्याबद्दल धन्यवाद🙏


8. नवजोत सिंग सिद्धू म्हणतो ओ गुरू तू तोह छा गया….. आणि माझ्या भावाचा फोटो बघून मुली म्हणतात देखो वोह आ गया


9. कवी म्हणता:- गो कोरोना गो
कवी म्हणता:- गो कोरोना गो
पोरी म्हणता:- कसला चिकना ग ह्यो
😝🤣😂😂😅😅


10. महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू


Funny Comments For Friends Pic In Marathi | | मित्रांच्या फोटोसाठी मजेदार कमेंट्स

1. जलव्यात जलवा गाजर हलवा.
पोरं म्हणतात
कुठे ही हीरोइन दिसली तर
आम्हाला कळवा


2. भेळ खाताना भाऊला लागते एक्स्ट्रा शेव ,
पोरी म्हणतात भाऊला ,एवडूसा असलास तरी तूच आमचा भाल्लालदेव💪🏻💪🏻
🤣🤣🤣जय महेश्मती😂😂


3. भाऊ आमचे रेल्वे स्टेशनवर गेले।
रानू मंडल नि त्यांना मुके दिले


4. मेंढीच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
मेंढिच्या पिल्लाला म्हनतात कोकरू
भाऊला बघून पोरी म्हनतात हाय हाय कस गालात हासतय माझ पाखरू


5. भर उन्हाळ्यात पाऊस पडलाय यंदा..
या गोंडस पोराबद्दल काय सांगशील ज्ञानदा ….🤟🏻😂😂


6. काल भाऊला एका पोरीचा फोन आला
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग
भाऊ म्हणे टोकन घे न लाईनमध्ये लाग


7. भाउ चा फ़ोटो दाखवत पोरी करतात हवा? !!!!बापाला म्हणता आम्हाला हाच नवरा हवा??


8. उंदीर राहतो ती जागा असते बीळ…
आपला भाऊ आहे लाखो मुलींच्या ओठांवरील तीळ ….🔥😎❤️😂


9. कोरोना मुळे पूर्ण विस्वात सुरु झाली मंदी
आम्हाला खायायची आमच्या__________ च्या लग्नात बुंदी


10. भाऊ घेत होते पाळण्यात बसून झोका..
आणि हाच फोटो पाहून ऐश्वर्या ने दिला सलमान ला धोका 😲😲🔥


Marathi Facebook Comments | मराठी फेसबुक कमेंट्स

1. वरण-भाता मध्ये टाका तूप
भाऊ च्या मागे मुलींचा ग्रुप


2. बाटलीत बाटली काचेची बाटली भाऊचा फोटो बघून कोरोना ची फाटली ❤️


3. ती बोलली “मला तुझ्या हृदयात जागा दे ना. ❤️
भाऊ बोलले “मी आता अभ्यास करतोय तू उद्या ये ना ?”


4. पोरी म्हणता भाऊ ला शो मी युर पाउट
भाऊ म्हणतो पोरिना प्लीज गेट आउट !


5. बॉलिंग करताना भाऊ मागतात कव्हर….
अख्या पोरी आमच्या भाऊंना च समजता त्यांचा लव्हर..


6. जेवणानंतर दिला जातो मुखवास
मुली करतात काकांसाठी कडक उपवास


7. ओडिसामध्ये famous आहे खाजा
आणि दादांना पाहून पोरी म्हणतात… एकबार आजा आजा … आ..आजा


8. भाऊंची एकच नजर आणि पोरींनी घेतला डोक्यावर पदर।


9. भारताच्या नकाश्यात महाराष्ट्र दिसतो उठून
आणि काकांचा नुसता फोटो बघायला पोरी बसता नटून थटून
ये लाव ग लिपस्टिक


10. भाऊंचा फोटो बघून ज्ञानदाला लागला दम आणि ती शेवटी म्हणालीच हाच माझा मुकादम 💯💯💯😎🔥🔥🔥🔥


Funny Comments In Marathi | मजेदार कॉमेंट्स

1. ४ बाटल्या आणल्या, २ बाटल्या पडल्या,
भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या


2. आंघोळ करतांना अस वाटत किती साबन रगडू ,
आणि आमच्या भाऊला पाहुन पोरीं म्हणतात मि ह्याची पराजु आणि हाच आमचा दगड़ू❤️💯


3. गावरान अंडी तळली तुपात…?
कायतरी जादू आहे भाऊच्या रुपात..?


4. 2 रुपयाची हळद, 5 रुपयाचा बुक्का,
पोरी याला पाहून म्हणतात Hi Cutie, घेऊ का तुझा मुक्का


5. तुझा photo बघून भावा, मन माझे दाटवले…😌
मुली पण म्हणायला लागल्यात हाच माझा रामदास आठवले…😍😍😘😂


6. भाऊंनी वाड्यातून बघितलं तिच्याकडे वाकून
ती पळाली वावरात चपला तिथंच टाकून


7. फळा पुसायला भाऊंनी घेतलाय डस्टर … पोरी म्हणतात मलाच बनवा तुमची होम मिनिस्टर


8. मुन्नी ने लावला झण्डू बाम,
भाऊ दिसतो गुलाबजाम


9. पावशेर रवा ..अर्धा किलो खवा
पोरी म्हणतात हाच नवरा हवा ??


10. दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
दूध पाहिजे लोकांले आपल्याला पाहिजे साय
भाऊ ला पाहून वहिनी म्हणतात हाय हुकू हाय हुकू हाय हाय


Funny Comments In Marathi For Girl | मुलीसाठी मराठीत मजेदार कॉमेंट्स

1. कोरोना पुढं झुकली इटली
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात
मीच लावणार भाऊच्या नावाची टिकली


2. नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या, नाग पंचमीला पोरीं खेळत होत्या फुगड़या,
जशी भाउंची एंट्री झाली तशा सगळ्या हळूच बोलू लागल्या
अला गं माझा बबड्य, अला गं माझा बबड्य 😂


3. होणाऱ्या वहिनीनी भरवला भावाला घास
पण भावाला आहे मूळव्याधाचा त्रास?????❤️


4. तुम्हाला खाऊ घालतो lockdown नंतर नाष्टा…
बस करा आता गरीबाची चेष्टा…


5. पाळण्यात बसून, घेत होतो झोका..
भाऊ चा फोटो पाहून, दीपिका ने दिला रणवीर ला धोका😲😲


6. घालून शर्ट ठेवल्या उघड्या २ गुंड्या
दिसतो आपला भाऊ सावंगी चा हार्दिक पांड्या


7. कॉलेजमधून मुल मारतात कलट्या
भाऊ ला पाहून मुलींना होतात कोरड्या उलटया 🔥🔥😊😍


8. मुलगी म्हणते …तूला पाहून चडते माझ्या गालावर लाली…अग बाई हाच माझा बाहुबली…???


9. तुझे फोटो बघून दादा मन माझे दाटवले
मुली म्हणतात तूच माझा रामदास आठवले


10. भाऊंनी टाकला फोटो जरी जुना
तरी पोरी म्हणतात हीच माझी गाय छा प हाच माझा चुना


FB Comments In Marathi For Girl | मुलीसाठी मराठीत FB Comments

1. कोलेज मधे भाऊँ होता खुप कमिना ,
आता पोरि म्हनतात भाऊत नाहीं राहिला काही पहिल्यासारखा स्ट्यामिना


2. काल भाऊला एका पोरीचा फोन आला…,
म्हणे तुला भेटण्यासाठी माझ्या मनात लागली आग… 😍🙂
भाऊ म्हणे टोकन घे आणि लाईन मध्ये लाग… 😎😎


3. अचानक गेली लाईट
उडला घरातला फ्यूज
भाऊंना पाहून पोरी म्हणता आला ग माझा टॉम क्रुझ… .??


4. कालचीच चड्डी उलटी करून घालतो.
तरी पण भाऊ ऐटीत चालातो


5. कर्फ्यु मधे ना मिळतोय बटाटा ना कांदा……….
या पोजबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील ज्ञानदा.😂


6. बनियनला पडलं मोठ भोक…हे तर सौंदर्याचं शेवटच टोक


7. भाऊंची pose बघून भाऊ दिसतो स्वर्गात
भाऊंना पाहून सर्व पोरी म्हणतात
मी का नव्हते याच्या वर्गात


8. भाऊच्या घरात मारबल ची फरची
पोरी सगळया म्हणतात होणार सून मी ह्या घरची…


9. भाऊचा फोटो बघून चीन पण म्हणलं मला मजबूत हाणा
पण पहिलं सांगा कोण आहे हा कवळा दाणा?


10. किलर माझा लुक आणि डॅशिंग माझी दाढी….वापरतो मी इलास्टिकच्या पॅन्ट कारण त्याला नसते नाडी…..एक वर्ष थांबा उभी करतो घरासमोर फॉर्च्यूनर गाडी…???


Marathi Comments For Girl on Instagram | इंस्टाग्रामवर मुलीसाठी मराठी कमेंट्स

1. काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे,
भाऊ चालताना दिसले की मुलींच्या पोटात येतात गोळे


2. कॉल केल्यावर वाजते मोबाईलवर रिंग, भाऊ आहेत सर्वसामान्याचे कबीर सिंग..😀


3. लपाछपी खेळताना देतात धप्पा..
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात हेच होणार आमच्या
सोनू चे पप्पा.. ?


4. उपर छत, नीचे साया,
भाग कोरोना हमारा भाऊ आया.


5. कॉलेज मधून पोरं मारतात कल्ट्या,
भाऊ ला पाहून पोरींना होतात कोरड्या उलट्या❤😂💯🔥


6. कित्येक पोरी कोमट गेल्या कित्येकांना झालाय गम कारण
कोरोना च्या भीतीने घरातच
अडकलाय handsome


7. ना दिखावा करतो,”ना दुनियादारी करतो”….”भाऊ ज्या वेळी मैदानातउतरतो त्यावेळीफक्त आणि फक्त धुरळाच करतो .🔥


8. चायनाला वटवाघूळ खायची आली लहर,
अख्ख्या जगात करून ठेवला कोरोनाचा कहर..
काहीपण म्हणा आमच्या भावाचा लूक लई जहर..!


9. दारूच्या नादात मोकळा झाला खीसा,
भाऊचा फोटो बघून पोरी म्हणतात,
जीव झाला येडा पिसा🤣


10. कोकणात भेटतो आंबा भाऊंचा लुक बघून पोरी म्हणतात
धनी रातच्याला इथंच थांबा


Photo Comments In Marathi | फोटो कमेंट्स मराठीत

1. डब्बे मे डब्बा, डब्बे मे दही..
भाऊ
वो बुलाती हे… मगर जाणे का नही.


2. खड्डा दिसला की भाऊ मारतात jump|| जावई करनार आहे भाऊला Doland tatya trump😎


3. भाऊंनी काल खाल्ली मेथीची दशमी…….गॉगल लावून भाऊ दिसयोय इमरान हाशमी?


4. फुटबॉल खेळताना भाऊ घालतो चड्डी….
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी..


5. Lagaan मधला आमिर आणि Sholay मधला गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात , मी याची शीसपेन्सिल ह्यो
माझा खोडरब्बर 😂🤣🤣🤣


6. गाई ला इंग्लिशमध्ये म्हणतात काऊ
लाख पोरी लागल्या मागे तरी पटला नाही आमचा भाऊ


7. ४ बाटल्या आणल्या, 🥃🥃२ बाटल्या पडल्या, भाऊ engage झाले ऐकल्यावर २०० पोरी रडल्या…🤣🤣


8. अरे कुठं तो शाहरुख??
अन कोण तो सल्लू??
आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं पिल्लू


9. ना राईट . . ना फाईट . .
अपना भाईआला की वातावरन टाईट… 🔥


10. चेहरा भोळा लफडी सोळा


Marathi Funny Comments For Instagram | इंस्टाग्रामसाठी मराठी फॅन्नी कमेंट्स

1. गोबरे गोबरे गाल ,भाऊंचे गोबरे गोबरे गाल
सर्व पोरी म्हणतात हमारा इश्क तेरे नाल


2. राजाला इंग्रजीमध्ये म्हणतात किंग,🤴
भाऊ चा फोटो बघून पोरी म्हणतात तूच आमचा कबीर सिंग..😎


3. भाई ने दिला लूक .!!!!!
पोरी बोलतात करू का कार्यालय बूक!!!!


4. मुली म्हणतात तुला पाहून चढते माझ्या गालावर लाली
अग बाई हाच माझा बाहुबली


5. पैशाच्या गड्डी ला म्हणतात बंडल…
भाऊ वर फिदा झाली रानू मंडल❤️😂


6. हवी कोणी आपली मनापासून वाट बघणारी….
हीच आहे ती भंडाऱ्यात २ वेळा जेवणारी…


7. समंदर में डुबकी लगा के निकाला कोको कोला
भाई दिखता है भोला पर लफडे उसके सोला ??


8. भिंगाचा 🤓 चष्मा घालून मॅडम डोळे मिचकी😝..
अन पोरं काढतात आठवण म्हणून मॅडम ला येते उचकी.


9. ताजमहलपेक्षाही फेमस भाऊंची अदा,
पोरीचकाय म्हाताऱ्या पण फिदा..?


10. सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा…
सगळं आहे बंद.. मिळतो फक्त किराणा….
बाईंचा फोटो म्हणजे पोरांसाठी नजराणा…..


Marathi Funny Comments For Students | विद्यार्थ्यांसाठी मराठी मजेदार कमेंट्स

1. शॉप आहेत बंद मिळतोय फक्त किराणा
भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना


2. पायावर दगड पडला आली लई कळ…
भाऊला बघून पोरी म्हणतात डब्बल मळ..
😅😅🤣💥💥


3. केसांना लावला जणू गोदरेज चा डाय
आमचा भाऊ दिसतोय दुधावरची साय


4. गावात उभा आहे माझा भाऊ
सगळ्या मुली म्हणतात त्याला भेटल्याशिवाय  quarantine मध्ये कशी राहू


5. एक होतं सफरचंद, त्याला कसं कापू??
हाच आहे मुलींचे हृदय चोरणारा आसाराम बापू 🔥🔥🔥🔥🔥


Marathi Funny Comments (Twitter) | मजेदार ट्विटर कमेंट्स

1.Marathi Funny Comments

Wasim Akram said, “Pakistan should bat first against England and post runs, then lock the England team in the dressing room and get them timed out”.


2.Marathi Funny Comments

Feeling sad for Bhupesh from Bhopal who thought this is an easy pitch and Kohli played a selfish innings…


3.Marathi Funny Comments

Beautiful Reply….


4.Marathi Funny Comments

Ye bhedbhav kyun South Africa….


5.Marathi Funny Comments

Bhupendra Jogi supremacy 😹..


ही Funny Marathi Comments पोस्ट शेवटपर्यंत वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद, तुम्ही या कमेंट्स तुमच्या मित्रांच्या फोटोखाली किंवा मैत्रिणीच्या फोटोखाली वापरू शकता. याशिवाय, आम्ही शेवटी काही मनोरंजक ट्विटर टिप्पण्यांबद्दल माहिती देखील सामायिक केली आहे, मला आशा आहे की तुम्हाला त्या नक्कीच आवडतील.

हे पण वाचा:

Leave A Reply