Friendship Quotes In Marathi: माणसाला माणसाशी बांधून ठेवणारे नाते ते मैत्रीचे. त्याची विशेष व्याख्या ती ही काय करावी? मर्यादेच्या बाहेरचं नात हे. क्रिकेटपटू आपल्या बॅटशी मैत्री करतो तेव्हा गोलंदाजांची पळताभुई कमी करतो.

फोटोग्राफर आपल्या कॅमेराशी मैत्री करतो तेव्हा आपल्या नजरेला असीमित करतो. गायक सुरांशी मैत्री करतो तेव्हां महान संगीत बनवतो. आणि सैनिक जेव्हा बंदुकीशी मैत्री करतो तेव्हा शत्रू शत्रुत्व घेण्यास हि घाबरतो मैत्रीला शब्दात मांडणे अशक्यच. ती विस्तारते अनुभवातून. तरी अनुभवाचे भाव मी शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय.

Friendship Quotes In Marathi

Friendship Quotes in Marathi च्या मथळ्याखालील हा अनुभव जसा माझ्याशी संबंधित आहे; कदाचित तसा हा अनुभव जगमान्य असावा. मैत्रीचे स्वरूप वेगळे असले तरी, मैत्रीची परिभाषा ही सर्वांसाठी सारखी असावी.

Friendship Quotes in Marathi | मैत्री वर मराठी सुविचार

१)Friendship Quotes in Marathi

सर्वश्रेष्ठ मानले जाणारे मातृत्वाचे नाते ही तेव्हा फुलते; जेव्हा माय मुलांची मैत्रीण बनत असते.


२)Friendship Quotes in Marathi

ज्याचा कोणी नसतो त्याचा मित्र असतो.


३)Friendship Quotes in Marathi

शाळेत मित्राचा डबाही हक्काने खाल्लेला असतो. कारण कोणी असो वा नसो. मित्र हक्काचा असतो.


४)Friendship Quotes in Marathi

मित्र बनवणे ही एक कला आहे. अशा कलाकारांना दिलदार समजावे.


५)Friendship Quotes in Marathi

मित्र भरपूर असू शकतात. पण मैत्रीची कसोटी अवघड वेळी लागते.


६)Friendship Quotes in Marathi

इतिहास आपला गौरवशाली आहे. कारण तो बनलाय असंख्य मैत्रीच्या दाखल्यांनी.


७)Friendship Quotes in Marathi

यशस्वी व्यक्तीच्या यशामागे त्याचे मित्र असतात.


८)Friendship Quotes in Marathi

ज्याचा मित्रपरिवार मोठा असतो. त्याच्याशी शत्रुत्व घेण्यात बलाढ्य शत्रू ही कचरत असतो.


९)Friendship Quotes in Marathi

आर्थिक श्रीमंतीने जमवलेले मित्र नावाचे असतात. आणि मनाच्या श्रीमंती ने बनवलेले मित्र कामाचे असतात.


१०)Friendship Quotes in Marathi

मैत्रीचा विषय होता म्हणून ‘शोले’ हा सर्वश्रेष्ठ चित्रपट बनू शकला.


११)Friendship Quotes in Marathi

दारू हे निमित्त असते. मित्रांसोबत मैफिल जी रंगवायची असते.


१२)Friendship Quotes in Marathi

मैत्रीतून फुलणारे प्रेमाचे फुल कायम टवटवीत राहते.


१३)Friendship Quotes in Marathi

फक्त हाय-हॅलो करणारे शेकडो मित्र राखण्यापेक्षा एकच मित्र असा बाळगलेला बरा ज्याला तुमची काळजी असते.


१४)Friendship Quotes in Marathi

दुर्दैवाने सोशल मीडियावर हजारो मित्र ठेवणारे खऱ्या जीवनात एकटे पडलेले आहेत.


१५)Friendship Quotes in Marathi

ज्याला निसर्गाशी मैत्री करता आली त्याला जीवनाचा सार समजला.


१६)Friendship Quotes in Marathi

धावा करून प्रसंगी देव धावून नाही आला तरी देवाप्रमाणे मित्र धावून येत असतात.


१७)Friendship Quotes in Marathi

मैत्रीच्या नात्याला चौकट नसते. ती एका निर्जीव वस्तूवरही होऊ शकते.


१८)Friendship Quotes in Marathi

आठवणींचा ढिगारा उरकून काढला तर पसारा मैत्रीचाच मिळेल.


१९)Friendship Quotes in Marathi

मैदानातील खेळ असतील वा रणांगणातील युद्ध; जिंकले मैत्रीच्या एकीवरच जाते.


२०)Friendship Quotes in Marathi

मित्र वाट दाखवत असतात. वाटेला लावत नसतात. बऱ्याचदा मैत्रीचे सोंग घेऊन शत्रु मित्रत्वाच्या आड लपलेले असतात.


२१)Friendship Quotes in Marathi

मैत्रीचे सोंग घेणाऱ्या मित्रापेक्षा खुलेआम शत्रुत्व घेणारा शत्रू बरा.


२२)Friendship Quotes in Marathi

सख्खा भाऊ मित्रासारखा असेल किंवा नसेल; पण मित्र भावासारखा नक्कीच असतो.


२३)Friendship Quotes in Marathi

मैत्रीचे नाते एवढ्यासाठी श्रेष्ठ की, कोणतेही रक्ताचे नाते नसताना; थेट मनाशी मनाचे बंध भावनांनी जोडलेले असतात.


२४)Friendship Quotes in Marathi

जगात सर्वात जास्त व्याप्ती असणारे नाते हे मैत्रीचे नाते आहे.


२५)Friendship Quotes in Marathi

ज्याचा मित्र नसतो त्याचा कोणीच नसतो.


२६)Friendship Quotes in Marathi

प्रेमाला वय नसते. मैत्रीला तर अजिबातच नसते.


२७)Friendship Quotes in Marathi

आयुष्यातले अर्धे संस्कार मित्रांकडूनच होत असतात.


२८)Friendship Quotes in Marathi

विचारवादी मित्रांची टोळी वैचारिक क्रांती आणू शकते.


२९)Friendship Quotes in Marathi

एक वेळ देव पाण्यात सोडून द्यावा. पण मैत्री कायम जपावी.


३०)Friendship Quotes in Marathi

जवळ विश्वासू मित्र असतील तर आत्मविश्वास आकाशाला शिवत असतो.


Heart Touching Friendship Quotes In Marathi | हार्ट टचिंग फ्रेंडशिप कोट्स मराठीत

1. बहरू दे आपल मैत्रीच नात,
ओथंबलेले मन होऊ दे रित,
अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ,
घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.Heart Touching Friendship Quotes In Marathi


2. खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो, तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो आणि गरज असली कि दिसत पण नाहीHeart Touching Friendship Quotes In Marathi


3. लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.Heart Touching Friendship Quotes In Marathi


4. मैत्री करत असाल तर,
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा,
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.Heart Touching Friendship Quotes In Marathi


5. आपली मैत्री एक फुल आहे ज्याला मी तोडू शकत नाही आणि सोडू ही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईलHeart Touching Friendship Quotes In Marathi


6. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील,
कितीही दूर जरी गेलो तरी मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील.Heart Touching Friendship Quotes In Marathi


7. जन्म एका टिंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं,
पण मैत्री असते ती,
वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.Heart Touching Friendship Quotes In Marathi


8. मला आवडेल तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला, हातात तुझा हात घेत फक्त डोळ्यात पाहात राहायला.Heart Touching Friendship Quotes In Marathi


9. जगावे असे की, मरणे अवघड होईन,
हसावे असे की, रडणे अवघड होईल,
कोणाशी मैत्री करणे सोपे आहे
पण मैत्री टिकवावी अशी की,
दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे.Heart Touching Friendship Quotes In Marathi


10. चांगले मित्र,
हात आणि डोळे प्रमाणे असतात,
जेह्वा हाताना यातना होतात,
तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा,
डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.Heart Touching Friendship Quotes In Marathi


11. मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहेHeart Touching Friendship Quotes In Marathi


12. किती भांडणं झाली तरी
तुझी माझी साथ सुटत नाही,
अनमोल हाच धागा बघ
कितीही ताणला तरी तुटत नाही.Heart Touching Friendship Quotes In Marathi


13. रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी,
शेवटी मैत्री गोड असते.Heart Touching Friendship Quotes In Marathi


14. एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला तेव्हा मैत्री म्हणाली जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायलाHeart Touching Friendship Quotes In Marathi


15. मैत्री ते नाही ज्या मधी जीव जातो,
खरी मैत्री तर ते आहे जात तुमचा मित्र पानात
पडलेले तुमचा आसू पण अडकून घेतो.Heart Touching Friendship Quotes In Marathi


Maitri Quotes In Marathi | मराठीतील मैत्री कोट्स

1. खरच मैत्री असते,
पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती
ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.


2. तुझी सोबत, तुझी संगत,
आयुष्य भर असावी,
नाही विसरणार मैत्री तुझी
तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी.


3. असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही


4. माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल,
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.


5. मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी,
एकवेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.


6. खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल मी विचारले जुने मित्र भेटतील


7. मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.


8. मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
मी दूर असून जवळ आहे तुझ्या,
फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.


9. त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा जे तुम्हाला वेळ देतात कारण परिणाम कर्णालाही माहित होता पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता


10. रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.


Dosti Caption In Marathi | मराठीत दोस्ती कॅप्शन

1. अनेक प्रेमात वेडे आहेत आणि आम्ही मैत्रीत


2. आमच्या हाताचं “नशीब” खूप “खास” आहे,
म्हणून तर तुमच्या सारखे “मित्र साथ” आहेत.


3. मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी


4. अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र हजार नातेवाईकांपेक्षा चांगला असतो


5. मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.


6. मैत्री म्हणजे आपल्या विचारांत सतत कुणी येणं असतं मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला भरभरून प्रेम देणं असत


7. तेही काय बालपण होतं दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची


8. कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते.


9. जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही


10. वयाचं काहीच देणंघेणं नसतं जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते


Friendship Quotes In Marathi For Instagram | इंस्टाग्रामसाठी मराठीत फ्रेंडशिप कोट्स

1. कागदाची नाव होती,
पाण्याचा किनारा होता,
खेळण्याची मस्ती होती,
मित्रांचा सहारा होता.


2. जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात पण अशी एक मैत्रीण असते ती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच


3. हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्याविरुद्ध असतांनातुमच्यासोबत असेल.


4. सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.


5. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो


6. आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि सावलीसारखी कमवा,कारण काच कधी खोट दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही


7. सुरांची साथ आहे म्हणुन ओठांवर गीत आहे,
भावनांची गुंफण आहे म्हणुन प्रेमाची प्रीत आहे ,
दुर असुनही जवळ असणं,
हिच आपल्या मैत्रीची जित आहे.


8. मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, सदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी


9. मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी


10. Style असं करा कि “लोक बघत” राहतील,
आणि “दोस्ती” अशी करा कि “लोक जळत” राहतील.


Short Friendship Quotes In Marathi | शॉर्ट फ्रेंडशिप कोट्स

1. जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री.


2. निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार, कारण
त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.


3. मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार


4. मैत्रीत वजन असते
पण त्याचं ओझं कधीच होत नाही.


5. देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.
अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.
ज्यांना कधी ओळखतही नसतो.
त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.


6. माझ्या मैत्रिणीला वाटतं मी तीला घाबरतो पण ते नाटक असत खरं तर मी तीचा आदर करत असतो


7. जीवनात कितीही मित्र भेटू द्या,
पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही.


8. मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा.


9. समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री


10. एका वर्षात 50 मित्र बनवणे सोपं आहे,
पण 50 वर्ष एकासोबतच मैत्री ठेवणे कठीण आहे.


Deep Friendship Quotes In Marathi | डीप फ्रेंडशिप कोट्स

1. मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण,
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो,
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून,
फुलपाखरे हातून सुटून जातात.


2. आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया.
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया.


3. मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट


4. मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.


5. मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
sमैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.


6. Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
‘Best friend नक्की हवा.


7. तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.


8. चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.


9. रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.


10. काही नाती बनत नसतात.
ति आपोआप गुंफली जातात.
मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात
काहि जण हक्काने राज्य करतात.
त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.


Best Friend Quotes In Marathi  | मराठीतील बेस्ट फ्रेंड कोट्स

1. मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.


2. मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.


3. मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे की नाही
परंतु मला विश्वास आहे की,
मी ज्यांच्या सोबत राहतो ते माझे चांगले मित्र आहेत.


4. मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.


5. या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात पण चालणारे आपण एकटेच असतो पडल्यावर हसणारे अनेकजण असतात पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात


6. तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.


7. काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.


8. लाईफ आनंदात जगायाला शिकवते ती म्हणजे मैत्री


9. मैत्री तुझी माझी रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात.


10. जीवनात दोनच मित्र कमवा.
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.


11. मैत्री या शब्दाचा अर्थ खूप मस्त,
दोन लोक
जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा मैत्री होते.


12. इतरांच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता ही जाणीव म्हणजे मैत्री


13. खरा मित्र तर तो असतो जो वाईट वेळा मधी आपला सोबत असतो,
तो नाही जो बस आपला सोबत रात्र दिवस राहतो
आणि गरज असली कि दिसत पण नाही.


14. चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळातही हात न सोडणे म्हणजे मैत्री


15. मैत्रीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.


Best Friend Quotes In Marathi For Girl | मुलीसाठी बेस्ट फ्रेंड कोट्स

1. तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं स्वप्नं सुद्धा पाहू शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एक क्षणही जगणं शक्य नाही.


2. हसत होतीस तू, बोलत सुद्धा होतीस…तू न सांगता कळत होतं की, प्रेम किती करत होतीस.


3. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्की आहेस, पण त्याहून सुंदर तुझं असणं आहे


4. तिने विचारलं मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, अलिंगन दिलं आणि म्हणालो, “सर्वकाही”


5. मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तू जवळ नसतानाही, मला तुझं असणं हवं आहे.


Funny Friendship Quotes In Marathi | मजेदार फ्रेंडशिप कोट्स

1. माझ्या वडिलांचा असा मित्र
नाही की जो अमरीश पुरी
यांच्यासारखे बोलेल.
चल इस हमारी दोस्ती को रिश्तेदारी में बदल दे !


2. मेसेज पाहून
गालातल्या गालात हसणं
ही पहिली पायरी आहे
हसत्या खेळत्या जीवनाच
वाटोळं करुन घेण्याची.


3. एवढा Attitude दाखवू नकोस वेडे,
माझ्या फोनची बॅटरीही तुझ्यापेक्षा
जास्त Hot हाय.


4. चांगल्या मुलांना प्रपोजल नाही
डायरेक्ट लग्नाची मागणी येतात
तर
असं म्हणून मी आज
माझ्या मनाची समजूत काढली.


5. एक फुल प्लेट पेक्षा
दोन हाफ प्लेट मधेच
जास्त येतंय
हे फक्त
भारतीयांनाच माहित आहे.


Happy Friendship Day Quotes In Marathi | मराठीत फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा

1. जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही – गौतम बुद्ध

Happy Friendship Day


2. शब्दांपेक्षा सोबतीत जास्त सामर्थ्य असतं, मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!


3. बेस्ट फ्रेंड हा असा एक व्यक्ती असतो जो तुम्हाला हसायला मजबूर करतो जेव्हा तुमचा मूड खराब असतो. हॅपी फ्रेंडशिप डे.


4. मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात – अब्राहम लिंकन

Happy Friendship Day


5. असं नातं जे नकळत निर्माण होतं, आयुष्यभरासाठी लक्षात राहतं आणि जगात सर्वात श्रेष्ठ असतं. मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!


6. काय पण लहानपण असायचं जेव्हा फक्त दोन बोटं जोडली की मैत्री व्हायची. मैत्री दिनाच्या शुभेच्छा


7. मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाणं

Happy Friendship Day


8. जीवन आहे तर आठवणी आहेत, आठवण आहे तर भावना आहेत, भावना तिथेच आहे जिथे मैत्री आहे…. मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!


9. प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच जिला थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.- मैत्री दिनाच्या शुभेच्छा


10. मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय
जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही

Happy Friendship Day


Dosti Shayari Marathi | दोस्ती शायरी

1. मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती
माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.


2. मी तुला विसरणार नाही..
याला विश्वासम्हणतात,
आणि तुला याची खात्री आहे..
यालाच मैत्रीम्हणतात.


3. आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि
सावलीसारखी कमवा,कारण काच
कधी खोट दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.


4. तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.


5. जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.


Friendship Shayari In Marathi | मराठीत मैत्री शायरी

1. “मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
नेहमीकरता असणारी तुझीचं साथ,
सोबत रहा तू फक्त इतकंचं एक मागणं आहे,
तू असल्यावर अवघं जीवन देखील गाणं आहे.Friendship Shayari In Marathi


2. मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
फक्त माझ्या मैत्रीची..
जागा कोणाला देऊ नकोस.Friendship Shayari In Marathi


3. जीवनात दोनच मित्र कमवा,
एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी
युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि
दुसरा “कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही
तुमच्यासाठी युध्द करेल.Friendship Shayari In Marathi


4. आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
तेव्हा मित्रा तुझी आणि..
तुझीच साथ होती.Friendship Shayari In Marathi


5. मित्र गरज म्हणून नाही,
तर सवय म्हणून जोडा,
कारण गरज संपली जाते,
पण “सवयी” कधीच सुटत नाही.Friendship Shayari In Marathi


मला स्वतःला हे friendship quotes in Marathi लिहीत असताना माझ्या खास मित्रांची फार आठवण आली. आशा आहे तुम्हाला हि तुमचे मित्र आठवले असतील. तर मग विचार कसला करताय? हा ब्लॉग त्यांना हि पाठवा.

आणि अशाच छोट्या छोट्या कृतीतून समृद्ध होऊद्या आपली मैत्री. या ब्लॉग वर आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहे. आपल्या सूचक मार्गदर्शनाची गरज आहे. इतर नाविन्यपूर्ण लेख लवकरच आपल्यापुढे सादर करू.

धन्यवाद…

हे पण वाचा: 

Leave A Reply